Forwarded from The MPSC Update ©
#SSE राज्यसेवा मुख्य परीक्षा-2019 कटऑफ अंदाज...👆👆
अंतिम उत्तरतालिकातील बदल आणि उपलब्ध पदे पाहता राज्यसेवा मुख्य परीक्षा-2017 प्रमाणे यावर्षी पण तसाच निकाल लागेल अशी शक्यता आहे..
वरील #SSE राज्यसेवा मुख्य-2019 साठी हा आमचा अंदाज असून यापेक्षा कमी कटऑफ लागल्यास आम्हाला आनंदच होईल..!
🚨त्यामुळे Final Answerkey नुसार या जवळपास स्कोर असणाऱ्या उमेदवारांनी पूर्व परीक्षा-2020 बरोबरच मुलाखतीची पण तयारी करावी..
t.me/thempscupdate
@madhusudanrp

Read: बिपिन रावत भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, सरकारकडून घोषणा
https://www.loksatta.com/desh-videsh-news/army-chief-general-bipin-rawat-named-indias-first-chief-of-defence-staff-india-dmp-82-2048166/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/JCv4YK4f4Z9WYXBbA

लोकसत्ता
बिपिन रावत भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, सरकारकडून घोषणा
केंद्रीय सुरक्षा समितीने मागच्या मंगळवारी सीडीएस पदाला मंजुरी दिली.
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P (Mahajan))
Read: दोन वर्षात देशाच्या हरित क्षेत्रात मोठी वाढ - पर्यावरण मंत्री
https://www.loksatta.com/desh-videsh-news/there-has-been-an-increase-in-forest-cover-of-country-in-two-years-says-prakash-jawdekar-aau-85-2048331/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/PXWZ2BKd6RL5oQY99

दोन वर्षात देशाच्या हरित क्षेत्रात मोठी वाढ – पर्यावरण मंत्री
केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी भारतातील वन क्षेत्राच्या सद्यस्थितीचा अहवाल सादर केला, यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
Read: Flashback 2019 : 'या' आहेत वर्षातील सर्वात मोठ्या घटना
https://www.loksatta.com/desh-videsh-news/most-important-decisions-taken-this-year-flashback-2019-jud-87-2048954/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/k9fNwMyz28ycEqyn9

Flashback 2019 : ‘या’ आहेत वर्षातील सर्वात मोठ्या घटना
अनेक महत्त्वाचे निर्णय यावर्षी घेण्यात आले.
२०१९ मध्ये निधन पावलेले दिग्गज राजकारणी
http://mtonline.in/C-MPGa?dga via @mataonline: http://app.mtmobile.in

Maharashtra Times
२०१९ मध्ये निधन पावलेले दिग्गज राजकारणी
india news: भारतीय राजकारणासाठी २०१९ हे वर्ष खूप वेदनादायी ठरले. अनेक दिग्गज राजकारणी व्यक्तिमत्वांचे निधन २०१९ मध्ये झाले. राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या नेत्यांच्या निधन वार्तेमुळे राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात आली. भारतीय जनता पक्षाने तीन महत्त्वाचे…
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from History by M.M.
मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये...👆👆
अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇
t.me/historymm

Read: सांगे ‘वडिलां’ची कीर्ती..
https://www.loksatta.com/agralekh-news/editorial-page-minister-bacchu-kadu-sunil-kedar-bjp-ajit-pawar-prithviraj-chavan-akp-94-2048570/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/7Syow9Wa64XuP4mP6

सांगे ‘वडिलां’ची कीर्ती..
अर्थात हे सारे असले तरी अजितदादांच्या नावे एक पुण्याई मात्र निश्चित नोंदली जाईल.
Forwarded from History by M.M.
गुप्त राजघराणे & फाहियान...👆
अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇
t.me/historymm
अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇
t.me/historymm
Forwarded from History by M.M.
वर्धन राजघराणे & युआन श्वागं
अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇
t.me/historymm
अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇
t.me/historymm
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
PHOTOS: वडील मुख्यमंत्री तर मुलगा मंत्री… महाराष्ट्रात पहिल्यांदा तर देशात सहाव्यांदा | Loksatta
https://www.loksatta.com/photos/news/2049162/six-times-in-indian-politics-when-father-was-cm-and-son-serves-as-minister-scsg-91/

वडील मुख्यमंत्री तर मुलगा मंत्री… महाराष्ट्रात पहिल्यांदा तर देशात सहाव्यांदा
वडील मुख्यमंत्री आणि मुलगा कॅबिनेट मंत्री असं चित्र महाराष्ट्राला बघायला मिळणार आहे. पण...
गुड न्यूज! राज्यात खारफुटीचे क्षेत्र ७२ टक्यांनी वाढले
http://mtonline.in/TZZHcZ?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
http://mtonline.in/TZZHcZ?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
Maharashtra Times
गुड न्यूज! राज्यात खारफुटीचे क्षेत्र ७२ टक्यांनी वाढले
mumbai news: मागील सहा वर्षात महाराष्ट्रातील खारफुटीच्या क्षेत्रात तब्बल ७२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. केंद्र सरकारने प्रकाशित केलेल्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. मागील दोन वर्षात १६ चौकिमीमध्ये वाढ करण्यात आली आहे.
Read: अमेरिकेत पुन्हा ट्रम्प?
https://www.loksatta.com/desh-videsh-news/important-incident-happened-akp-94-2049463/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/GY1X7hNUgf8EPhQj9

अमेरिकेत पुन्हा ट्रम्प?
आपण पुन्हा निवडून येऊ, असा ठाम विश्वास ट्रम्प यांना आहे.
ग्रीक कॅलेंडरनुसार सर्वांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!
राज्यसेवा-2020 पूर्व परीक्षेसाठी जवळपास 90 दिवस शिल्लक...
t.me/thempscupdate
राज्यसेवा-2020 पूर्व परीक्षेसाठी जवळपास 90 दिवस शिल्लक...
t.me/thempscupdate
Read: २०१९ मध्ये भारतात ११० वाघांचा तर ४९१ बिबट्यांचा मृत्यू - रिपोर्ट
https://www.loksatta.com/desh-videsh-news/110-tigers-491-leopards-dead-in-2019-wildlife-protection-society-of-india-wpsi-ntca-sgy-87-2049729/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/ywioFMQKMDHugChE6

२०१९ मध्ये भारतात ११० वाघांचा तर ४९१ बिबट्यांचा मृत्यू – रिपोर्ट
सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे, रेल्वे आणि रस्ते अपघातात अनेक बिबट्यांना आपला जीव गमवावा लागला आहे
#Current #Imp काय आहे कोरेगावचा इतिहास?
पुण्यापासून २० किलोमीटर अंतरावर भीमा नदीच्या काठी असलेल्या कोरेगावात १ जानेवारी १८१८ रोजी ही लढाई झाली. या लढाईचे स्वरूप थोडे वेगळे होते. हे युद्ध जरी इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झाले तरी यामध्ये इंग्रजांनी महार समाजातील सैन्याच्या बळावर पेशवाईविरुद्ध युद्ध पुकारले. महार समाजाचे लोक मोठ्या संख्येने इंग्रज सैन्यात भरती झाले ते इंग्रजांचे भारतात साम्राज्य पसरवण्यासाठी नव्हे, तर जाचक पेशवाई नष्ट करण्याचे त्यांचे ध्येय होते असे काही इतिहासकार म्हणतात. विशेष म्हणजे पेशव्यांच्या सैन्याची एकूण संख्या काही हजारांमध्ये होती तर इंग्रजांनी केवळ हजारांहून कमी सैन्याच्या मदतीने हे युद्ध पुकारले होते असेही संदर्भ दिले जातात. तरीही 'महार रेजिमेंट'ने आपल्यापेक्षा संख्येने ४० पट अधिक असणाऱ्या पेशव्यांच्या पराभव केल्याचं सांगितलं जातं. 'महार रेजिमेंट'ने पेशवाईच्या सैन्याचा धुव्वा उडवल्याने अवघ्या १६ तासांमध्ये पेशव्यांच्या सैन्यावर पराभव पत्करण्याची वेळ आली. त्यानंतर या समाजातील सैनिकांनी अखेर १ जानेवारी १८१८ ला सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आपला विजय झाल्याची घोषणा करतानाच पेशव्यांच्या सैन्यावर कब्जा केला. भीमा कोरेगावच्या या लढाईत 'महार रेजिमेंट'ने इंग्रजांना विजय मिळवून दिला.
# कोणी उभारला क्रांतिस्तंभ?
अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या सैनिकांनी समतेच्या, न्यायाच्या या लढाईत प्राणांची आहुती दिली. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आणि त्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून म्हणून ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर कोरेगावमध्ये एक भव्य क्रांतिस्तंभ उभारला. कोरेगावच्या लढाईत शौर्य गाजवून वीरमरण पत्करलेल्या सैनिकांची नावे स्तंभावरील भव्य अशा स्तंभावर कोरण्यात आली आहेत.
# क्रांतीस्तंभाला डॉ. आंबेडकरांकडूनही मानवंदना
१ जानेवारी १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही या क्रांतीस्तंभाला आपल्या सहकाऱ्यांसह भेट देऊन मानवंदना दिली. त्या वर्षीचा स्मृतिदिन साजरा केला होता. आंबेडकरांच्या या मानवंदनेनंतर दरवर्षी १ जानेवारीला मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी कोरेगावातील या विजयस्तंभाला भेट देत आदरांजली अर्पण करतात. मागील २०० वर्षांमध्ये जो प्रकार घडला नव्हता तो १ जानेवारी २०१८ ला घडला.

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

#Infographics : 2020 मध्ये दडलंय काय..?
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" साठी खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.