Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P (Mahajan))
#STI Mains-2019 कट ऑफ "अंदाज" :
(उपलब्ध माहितीनुसार & "अंतिम उत्तरतालिका" बदल हे लक्षात घेऊन फक्त General / Open Category चा Cutoff Predict करत आहोत..)..👇
OPEN & ESBC (General) : 132-137 : ( 7+4 = असे एकूण 11जागा आहेत)
OPEN & ESBC ( Female) : 130-135 ( 3+1 =4 जागा आहेत )
# मित्रांनो, माझ्यामते आयोगाचा Cutoff या पेक्षा 1-2 मार्क्स जास्त पण लागू शकतो ( Personal Opinion) पण हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..🙏
👇👇👇👇👇
## अतिशय महत्वाचे -👉 सध्याचे शासकीय धोरण & विविध शासकीय विभागाद्वारे होणारी भरती अतिशय कमी प्रमाणात होत असल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी "महापरीक्षा" आणि तत्सम अनेक परीक्षा द्याव्यात व स्पर्धेच्या या व्यूहचक्रातून लवकरात लवकर बाहेर पडावे, 👈अशी सर्व "गरजू व होतकरू" विद्यार्थ्यांना विनंती..👍👍🙏
टीप-
1. प्रथमतः हा उपलब्ध Data Analysis वरून काढलेला एक अंदाज आहे आणि तो MPSC अंतिम उत्तरतालिका ( Final Key) नंतर चूक पण ठरवू शकते.
2. सध्या 4-5 गुण कमी असणारे उमेदवार अंतिम यादीत बाजी मारतात, असा आमचा जुना अनुभव आहे..👍
3. अंतिम उत्तरतालिकेमध्ये अजून बरीच पडझड होऊ शकते..☺️
4. आपल्याकडे पूर्ण महाराष्ट्राचा Data उपलब्ध नाही त्यामुळे आपला अंदाज
कितपत बरोबर येईल याविषयी मला पण शंका आहे.
5. उमेदवारांनी (मुले & मुली) त्यांचे नाव, बैठक क्रमांक, आणि Category details पाठवले आणि जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे..
साभार,
- मधुसूदन नि. र. प.
@MadhusudanNRP

#STI Results👆👆पुन्हा एकदा आपला अंदाज बरोबर आला..😊
10 सप्टेंबर,2019 रोजी व्यक्त केलेला #STI मुख्य परीक्षा-2019 कट-ऑफ अंदाज..👆
निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन..! 💐💐👏
t.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

Cutoff अंदाजबद्दल काही विद्यार्थी-मित्रांची प्रतिक्रिया...☺️👇👇👇
आपल्या चॅनेल वरील STI पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी @madhusudanrp 👈या अड्रेस वर आपले नाव, संवर्ग आणि प्रतिक्रिया पाठवाव्यात...
साभार,
@madhusudanrp

Forwarded from kavtya mahakal STI
Thanks sir sti final result aala..tumchya madatibadaal aabhari aahe
Forwarded from Amit
Sir you are again right about STI cut off
Forwarded from Amit
Hats off to your analysis
kavtya mahakal STI
Thanks sir sti final result aala..tumchya madatibadaal aabhari aahe
STI - Janjal Achal ( SC General-2)
मनःपूर्वक अभिनंदन..💐💐
मनःपूर्वक अभिनंदन..💐💐
The MPSC Update © pinned «#STI Results👆👆पुन्हा एकदा आपला अंदाज बरोबर आला..😊 10 सप्टेंबर,2019 रोजी व्यक्त केलेला #STI मुख्य परीक्षा-2019 कट-ऑफ अंदाज..👆 निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन..! 💐💐👏 t.me/thempscupdate»
Forwarded from Baliram Etther
Baliram Etther
Open general 6
Paper 2: state 1st rank
Open general 6
Paper 2: state 1st rank
खूशखबर; Rupay,UPI व्यवहारांवर शुल्क माफ
http://mtonline.in/yUEb7a?dga via @mataonline: http://app.mtmobile.in

Maharashtra Times
खूशखबर; Rupay,UPI व्यवहारांवर शुल्क माफ
business news: डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. रूपे कार्ड किंवा UPIमधून होणाऱ्या व्यवहारांवर आकारण्यात येणारा MDRशुल्काचा भुर्दंड आता ग्राहकांना सोसावा लागणार नाही. ग्राहकांसाठी हे शुल्क माफ करण्याचा निर्णय सरकारने…
ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचे निधन
http://mtonline.in/tJyPsb?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
http://mtonline.in/tJyPsb?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
Maharashtra Times
ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचे निधन
mumbai news: तब्बल ५० वर्षे व्यगंचित्रकलेची अव्याहतपणे सेवा करणारे व राजकीय व्यंग हेरून कुंचल्याचे चौफेर फटकारे मारणारे ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचे आज रात्री दहाच्या सुमारास मुंबईत अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते.
श्रीकांत, अंजुम चोप्रा यांना 'सी. के. नायडू जीवनगौरव'
http://mtonline.in/QV_9KY?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
http://mtonline.in/QV_9KY?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
Maharashtra Times
श्रीकांत, अंजुम चोप्रा यांना 'सी. के. नायडू जीवनगौरव'
cricket news: भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि १९८३चा वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य कृष्णमाचारी श्रीकांत आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार अंजुम चोप्रा यांना बीसीसीआयकडून देण्यात येणारा यंदाचा सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला…
अर्थव्यवस्थेच्या 'कोब्रा इफेक्ट'पासून सावध राहा: RBI
http://mtonline.in/Hi99zb?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
http://mtonline.in/Hi99zb?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
Maharashtra Times
अर्थव्यवस्थेच्या 'कोब्रा इफेक्ट'पासून सावध राहा: RBI
business news: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बँक आणि भारतीय कंपन्यांना व्यवस्थापन व्यवस्थेत सुधारणा करण्याचे आवाहन केले आहे. आर्थिक विकासात घट झाल्याने आर्थिक चिंता वाढलेली असतानाच दास यांनी हे वक्तव्य केले आहे. जागतिक वित्त बाजारपेठांच्या…
Forwarded from History by M.M.
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from History by M.M.
सम्राट अशोक : प्रमुख शिलालेख & त्यावर वर्णन केलेले विविध उपदेश ..👆👆👆
अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा👇 आणि Join करा...👇
http://t.me/historymm

#Infographics : Refugees ( निर्वासित )
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" साठी खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
t.me/thempscupdate
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" साठी खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
t.me/thempscupdate
#Infographics #EnB : कोआला (Koala) : फक्त ऑस्ट्रेलियात आढळणारी प्रजाती #Endangered Species