The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from History by M.M.
प्राचीन काळातील विदेशी प्रवासी...👆👆

t.me/historymm
Forwarded from History by M.M.
#Imp #SSE राज्यसेवा पूर्व परीक्षेत अतिशय महत्त्वाचे टॉपिक म्हणजे - 👇

"प्राचीन व मध्ययुगीन भारत" या दोन्ही टॉपिकवर साधारणतः 7 ते 8 प्रश्न फक्त राज्यसेवा पूर्व परीक्षेत विचारले जातात..

त्याअनुषंगाने काही महत्त्वाचे मुद्दे आजपासून पाहूया..

अधिक माहितीसाठी - खालील ब्लु लिंक क्लीक करा 👇👇आणि Join करा...👇

t.me/historymm
09_2019-FINAL_RESULT.pdf
871.2 KB
#STI अंतिम निकाल..👆

t.me/thempscpdate
#STI Final Cutoff..👆

t.me/thempscpdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P (Mahajan))
#STI Mains-2019 कट ऑफ "अंदाज" :

(उपलब्ध माहितीनुसार & "अंतिम उत्तरतालिका" बदल हे लक्षात घेऊन फक्त General / Open Category चा Cutoff Predict करत आहोत..)..👇


OPEN & ESBC (General) : 132-137 : ( 7+4 = असे एकूण 11जागा आहेत)

OPEN & ESBC ( Female) : 130-135 ( 3+1 =4 जागा आहेत )


# मित्रांनो, माझ्यामते आयोगाचा Cutoff या पेक्षा 1-2 मार्क्स जास्त पण लागू शकतो ( Personal Opinion) पण हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..🙏

👇👇👇👇👇
## अतिशय महत्वाचे -👉 सध्याचे शासकीय धोरण & विविध शासकीय विभागाद्वारे होणारी भरती अतिशय कमी प्रमाणात होत असल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी "महापरीक्षा" आणि तत्सम अनेक परीक्षा द्याव्यात व स्पर्धेच्या या व्यूहचक्रातून लवकरात लवकर बाहेर पडावे, 👈अशी सर्व "गरजू व होतकरू" विद्यार्थ्यांना विनंती..👍👍🙏


टीप-

1. प्रथमतः हा उपलब्ध Data Analysis वरून काढलेला एक अंदाज आहे आणि तो MPSC अंतिम उत्तरतालिका ( Final Key) नंतर चूक पण ठरवू शकते.

2. सध्या 4-5 गुण कमी असणारे उमेदवार अंतिम यादीत बाजी मारतात, असा आमचा जुना अनुभव आहे..👍

3. अंतिम उत्तरतालिकेमध्ये अजून बरीच पडझड होऊ शकते..☺️

4. आपल्याकडे पूर्ण महाराष्ट्राचा Data उपलब्ध नाही त्यामुळे आपला अंदाज
कितपत बरोबर येईल याविषयी मला पण शंका आहे.

5. उमेदवारांनी (मुले & मुली) त्यांचे नाव, बैठक क्रमांक, आणि Category details पाठवले आणि जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे..

साभार,

- मधुसूदन नि. र. प.

@MadhusudanNRP
#STI Results👆👆पुन्हा एकदा आपला अंदाज बरोबर आला..😊

10 सप्टेंबर,2019 रोजी व्यक्त केलेला #STI मुख्य परीक्षा-2019 कट-ऑफ अंदाज..👆



निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन..! 💐💐👏

t.me/thempscupdate
Cutoff अंदाजबद्दल काही विद्यार्थी-मित्रांची प्रतिक्रिया...☺️👇👇👇

आपल्या चॅनेल वरील STI पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी @madhusudanrp 👈या अड्रेस वर आपले नाव, संवर्ग आणि प्रतिक्रिया पाठवाव्यात...

साभार,

@madhusudanrp
Forwarded from kavtya mahakal STI
Thanks sir sti final result aala..tumchya madatibadaal aabhari aahe
Forwarded from Amit
Sir you are again right about STI cut off
Forwarded from Amit
Hats off to your analysis
kavtya mahakal STI
Thanks sir sti final result aala..tumchya madatibadaal aabhari aahe
STI - Janjal Achal ( SC General-2)

मनःपूर्वक अभिनंदन..💐💐
The MPSC Update © pinned «#STI Results👆👆पुन्हा एकदा आपला अंदाज बरोबर आला..😊 10 सप्टेंबर,2019 रोजी व्यक्त केलेला #STI मुख्य परीक्षा-2019 कट-ऑफ अंदाज..👆 निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन..! 💐💐👏 t.me/thempscupdate»
Forwarded from Baliram Etther
Baliram Etther
Open general 6
Paper 2: state 1st rank
शुभ रात्री...👆🌚