The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from History by M.M.
वैदिक-कालीन नद्या आणि त्यांची आधुनिक नावे..

अधिक माहितीसाठी खालील ब्लु लिंक क्लिक करा 👇👇👇 आणि Join करा..

t.me/historymm
२६ डिसेंबर, मोबाईल फोनचे जन्मदाते मार्टीन कूपर यांचा जन्मदिन... जाणून घ्या मोबाईलची निर्मिती कशी झाली...
-------------------
जन्म. २६ डिसेंबर १९२८
जगातील पहिला मोबाईल फोन मोटोरोला कंपनीच्या मार्टिन कूपर ह्या व्यक्तीने १९७३ साली विकसित केला व वापरून दाखवला.

t.me/thempscupdate
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from History by M.M.
सिंधू संस्कृती : प्रमुख स्थळ, नदी आणि शोधकर्ता..👆👇

t.me/histoymm
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from History by M.M.
प्राचीन काळातील विदेशी प्रवासी...👆👆

t.me/historymm
Forwarded from History by M.M.
#Imp #SSE राज्यसेवा पूर्व परीक्षेत अतिशय महत्त्वाचे टॉपिक म्हणजे - 👇

"प्राचीन व मध्ययुगीन भारत" या दोन्ही टॉपिकवर साधारणतः 7 ते 8 प्रश्न फक्त राज्यसेवा पूर्व परीक्षेत विचारले जातात..

त्याअनुषंगाने काही महत्त्वाचे मुद्दे आजपासून पाहूया..

अधिक माहितीसाठी - खालील ब्लु लिंक क्लीक करा 👇👇आणि Join करा...👇

t.me/historymm
09_2019-FINAL_RESULT.pdf
871.2 KB
#STI अंतिम निकाल..👆

t.me/thempscpdate
#STI Final Cutoff..👆

t.me/thempscpdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P (Mahajan))
#STI Mains-2019 कट ऑफ "अंदाज" :

(उपलब्ध माहितीनुसार & "अंतिम उत्तरतालिका" बदल हे लक्षात घेऊन फक्त General / Open Category चा Cutoff Predict करत आहोत..)..👇


OPEN & ESBC (General) : 132-137 : ( 7+4 = असे एकूण 11जागा आहेत)

OPEN & ESBC ( Female) : 130-135 ( 3+1 =4 जागा आहेत )


# मित्रांनो, माझ्यामते आयोगाचा Cutoff या पेक्षा 1-2 मार्क्स जास्त पण लागू शकतो ( Personal Opinion) पण हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..🙏

👇👇👇👇👇
## अतिशय महत्वाचे -👉 सध्याचे शासकीय धोरण & विविध शासकीय विभागाद्वारे होणारी भरती अतिशय कमी प्रमाणात होत असल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी "महापरीक्षा" आणि तत्सम अनेक परीक्षा द्याव्यात व स्पर्धेच्या या व्यूहचक्रातून लवकरात लवकर बाहेर पडावे, 👈अशी सर्व "गरजू व होतकरू" विद्यार्थ्यांना विनंती..👍👍🙏


टीप-

1. प्रथमतः हा उपलब्ध Data Analysis वरून काढलेला एक अंदाज आहे आणि तो MPSC अंतिम उत्तरतालिका ( Final Key) नंतर चूक पण ठरवू शकते.

2. सध्या 4-5 गुण कमी असणारे उमेदवार अंतिम यादीत बाजी मारतात, असा आमचा जुना अनुभव आहे..👍

3. अंतिम उत्तरतालिकेमध्ये अजून बरीच पडझड होऊ शकते..☺️

4. आपल्याकडे पूर्ण महाराष्ट्राचा Data उपलब्ध नाही त्यामुळे आपला अंदाज
कितपत बरोबर येईल याविषयी मला पण शंका आहे.

5. उमेदवारांनी (मुले & मुली) त्यांचे नाव, बैठक क्रमांक, आणि Category details पाठवले आणि जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे..

साभार,

- मधुसूदन नि. र. प.

@MadhusudanNRP
#STI Results👆👆पुन्हा एकदा आपला अंदाज बरोबर आला..😊

10 सप्टेंबर,2019 रोजी व्यक्त केलेला #STI मुख्य परीक्षा-2019 कट-ऑफ अंदाज..👆



निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन..! 💐💐👏

t.me/thempscupdate
Cutoff अंदाजबद्दल काही विद्यार्थी-मित्रांची प्रतिक्रिया...☺️👇👇👇

आपल्या चॅनेल वरील STI पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी @madhusudanrp 👈या अड्रेस वर आपले नाव, संवर्ग आणि प्रतिक्रिया पाठवाव्यात...

साभार,

@madhusudanrp
Forwarded from kavtya mahakal STI
Thanks sir sti final result aala..tumchya madatibadaal aabhari aahe
Forwarded from Amit
Sir you are again right about STI cut off