The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
#S&T
फिलीपाईन्स बनू शकतो ब्रह्मोस विकत घेणारा पहिला देश

ब्रह्मोस हे आजच्या घडीला भारताकडे असलेले सर्वात घातक क्षेपणास्त्र आहे. मागच्या काही काळापासून भारत हे क्षेपणास्त्र अन्य देशांना विकण्याचा प्रयत्न करत आहे. लवकरच फिलीपाईन्स ब्रह्मोस क्षेपणास्त्र विकत घेणारा पहिला देश बनू शकतो. सध्या भारत आणि फिलीपाईन्समध्ये ब्रह्मोसची विक्री किंमत निश्चित करण्यावरुन चर्चा सुरु आहे. २०२० पर्यँत हा करार प्रत्यक्षात आणण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न आहे.

ब्रह्मोस हे भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे. भारताची मागच्या काही वर्षांपासून थायलंड, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम या देशांबरोबर ब्रह्मोस विक्रीबद्दल चर्चा सुरु आहे. ब्रह्मोस हे सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल असून ते जमीन आणि पाण्यातून हल्ला करण्यासाठी सक्षम आहे.

@thempscupdate
Forwarded from History by M.M.
वेव्हेल योजना + त्रिमंत्री योजना / कॅबिनेट मिशन👆

भारताची स्वातंत्र्याकडे वाटचाल..

अधिक माहितीसाठी Join व Share करा 👇👇@historymm टेलिग्राम चॅनेल..

t.me/historymm
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
शुभ प्रभात...अभ्यासासाठी शुभेच्छा..

@thempscupdate
#Infographics : PSLV चे 50 वे उडान...👆

t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#Infographics : PSLV चे 50 वे उडान...👆

t.me/thempscupdate
#Infographics : 👉Lungs of d Earth : Amazon Rainforest

t.me/thempscupdate
#Sports कुलदीप यादव : एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये "दोनदा हॅट्ट्रिक" घेणारा पहिला भारतीय गोलंदाज..👌

# सर्वात जास्त हॅट्ट्रिक घेणारे आंतरराष्ट्रीय गोलंदाज...👇

लसीथ मलिंगा - 3 वेळेस

चमींडा वास, सकलेन मुश्ताक, वसीम अक्रम & ट्रेंट बोल्ट - प्रत्येकी 2 वेळेस

t.me/thempscupdate
Forwarded from History by M.M.
#Samajsudharak : गोपाळ कृष्ण गोखले 👆

अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा Join करा..👇

t.me/historymm