Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from History by M.M.
# कृषक प्रजा पार्टी व युनियनिस्ट पार्टी..👇
# भारत सरकारचा कायदा,1935 नुसार झालेल्या 1937 च्या निवडणुकीत ..👇
1. ☑️बंगाल प्रांतात- "ए. के. फझलूल हक" ह्यांच्या "कृषक प्रजा पार्टी" ने प्रांतीय सरकार बनवले.
2.☑️ सिंध प्रांतात- "सिकंदर हयात खान" ह्यांच्या नेतृत्वाखाली "युनियनिस्ट पार्टी" ने मुस्लिम लीगला हरवून प्रांतीय सरकार बनवले.
अधिक माहितीसाठी Join व Share करा..👇
t.me/historymm

Telegram
History by M.M.
History Channel Exclusively for MPSC Exams..
" Those Who Do Not Learn History are Doomed To Repeat It "
Send ur Queries 👉 @madhusudanrp

Read: अभिमानास्पद! मराठमोळे मनोज नरवणे होणार लष्करप्रमुख
https://www.loksatta.com/desh-videsh-news/l-g-manoj-naravane-will-be-next-army-chief-after-bipin-rawats-retirement-2037994/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/9uMFKK3ZLZR4HfJ59

लोकसत्ता
अभिमानास्पद! मराठमोळे मनोज नरवणे होणार लष्करप्रमुख
३१ डिसेंबर रोजी लष्करप्रमुख बिपीन रावत सेवानिवृत्त होत आहेत
आजच्याच दिवशी (१७ डिसेंबर १९०३) राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला होता जाणून घेऊया त्याविषयी अधिक माहिती⠀
------------------------------------------⠀
हवेत उडण्याची इच्छासुद्धा माणसाला पूर्वीपासून होती. खांद्याला सुपांसारखे पंख बांधून ते हाताने फडफडवण्याचे अनेक प्रयोग माणसाने केले. पण स्वतःचे वजन उचलून काही काळपर्यंत हवेत तरंगत ठेवण्याइतका जोर लावत राहणे त्याला शक्य झाले नाही मात्र बलून्स, ग्लायडर्स अशा अनेक प्रकारच्या उडू शकणाऱ्या यंत्रांनी हवेत तरंगण्याची युक्ती आधी जमलेली होती. पण राईट ब्रदर्स हे विमानोड्डाण करणारे किंवा त्यावर प्रयोग करणारे पहिले मुळीच नव्हते. त्यापूर्वीही अनेक जणांनी हे प्रयोग केले होते. मग राईट जोडगोळीने काय नवीन केलं? तर त्यांनी हवेपेक्षा जड विमानाला नियंत्रित करत उडवण्याचं तंत्र शोधून काढलं.. या हवेपेक्षा जड विमानाचं तंत्र काय आहे?⠀
⠀
हवेपेक्षा जड असूनही हवेमध्ये तरंगण्यासाठी ती वस्तू गतिमान असावी लागते. अशा उडत्या वस्तूवर एकाच वेळी चार दिशांनी चार प्रकारचे जोर कार्य करीत असतात. गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी तिला खाली खेचते तर गतिमान हवा वर उचलते. या वर उचलण्याला 'लिफ्ट'(उचल) म्हणतात. पुढे जाण्यासाठी जो जोर लावावा लागतो त्याला 'थ्रस्ट'(धक्का) असे नांव दिले आहे. या पुढे जाण्याला हवेकडून होणाऱ्या प्रतिकारामुळे ती वस्तू मागे ओढली जाते, याला 'ड्रॅग'(ओढ) म्हणतात. मुख्यतः पुढे जाण्याच्या क्रियेमुळे लिफ्ट व ड्रॅग या दोन्ही प्रतिक्रिया निर्माण होतात. कमीत कमी थ्रस्टची आवश्यकता लागणे, जास्तीत जास्त लिफ्ट मिळवणे व दिशा, वेग आणि उंची यावर चांगला ताबा ठेवणे हे विमान तयार करून उडवण्याच्या कलेतील कौशल्य आहे.⠀
⠀
विमान बनवून उडवण्याचा नाद लागण्यापूर्वी विल्बर आणि ऑर्विल या राइट बंधूद्वयांनी सायकली दुरुस्त करण्यापासून सुरू करून त्याच्या सुधारित आवृत्या तयार करून विकण्यापर्यंत मजल मारली होती. याच काळात विमाने उडवण्याचे जे प्रयोग जगभर सुरू होते त्याच्या बातम्यांकडे त्यांचे लक्ष वेधले गेले. यातील बहुतेक सारी उड्डाणे अयशस्वी होऊन अल्पावधीत खाली कोसळत असत..
t.me/thempscupdate

The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

Read: मराठमोळ्या स्मृतीला ICC कडून मिळाला बहुमान
https://www.loksatta.com/krida-news/smriti-mandhana-named-in-icc-women-odi-t20i-teams-of-the-year-ellyse-perry-meg-lanning-vjb-91-2038598/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/aPMAhpJhPNxh7GeTA

मराठमोळ्या स्मृतीला ICC कडून मिळाला बहुमान
ऑस्टेलियाच्या एलिस पेरी हिलाही विशेष पुरस्कार
Read: काही मिनिटात शत्रूचा वेध घेणाऱ्या सुपरसॉनिक 'ब्रह्मोस'ची यशस्वी चाचणी
https://www.loksatta.com/desh-videsh-news/brahmos-missile-successfully-test-fired-from-odishas-chandipur-dmp-82-2038416/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/bUMwgCppnBoTS4dU7

काही मिनिटात शत्रूचा वेध घेणाऱ्या सुपरसॉनिक ‘ब्रह्मोस’ची यशस्वी चाचणी
सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली
#S&T
फिलीपाईन्स बनू शकतो ब्रह्मोस विकत घेणारा पहिला देश
✅ब्रह्मोस हे आजच्या घडीला भारताकडे असलेले सर्वात घातक क्षेपणास्त्र आहे. मागच्या काही काळापासून भारत हे क्षेपणास्त्र अन्य देशांना विकण्याचा प्रयत्न करत आहे. लवकरच फिलीपाईन्स ब्रह्मोस क्षेपणास्त्र विकत घेणारा पहिला देश बनू शकतो. सध्या भारत आणि फिलीपाईन्समध्ये ब्रह्मोसची विक्री किंमत निश्चित करण्यावरुन चर्चा सुरु आहे. २०२० पर्यँत हा करार प्रत्यक्षात आणण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न आहे.
✅ब्रह्मोस हे भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे. भारताची मागच्या काही वर्षांपासून थायलंड, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम या देशांबरोबर ब्रह्मोस विक्रीबद्दल चर्चा सुरु आहे. ब्रह्मोस हे सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल असून ते जमीन आणि पाण्यातून हल्ला करण्यासाठी सक्षम आहे.
@thempscupdate

Read: नागरिकत्वाचे सांविधानिक संदर्भ..
https://www.loksatta.com/vishesh-news/article-on-constitutional-context-of-citizenship-abn-97-2036902/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/3VzKBy21sceyZQso7

नागरिकत्वाचे सांविधानिक संदर्भ..
भारतीय संविधानाच्या दुसऱ्या भागातील क्रमांक ५ ते ११ या सात कलमांमध्ये नागरिकत्वासंबंधी तरतुदी आहेत
Forwarded from History by M.M.
वेव्हेल योजना + त्रिमंत्री योजना / कॅबिनेट मिशन👆
भारताची स्वातंत्र्याकडे वाटचाल..
अधिक माहितीसाठी Join व Share करा 👇👇@historymm टेलिग्राम चॅनेल..
t.me/historymm
भारताची स्वातंत्र्याकडे वाटचाल..
अधिक माहितीसाठी Join व Share करा 👇👇@historymm टेलिग्राम चॅनेल..
t.me/historymm
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Read: नागपुरात सुरु होणार वन्य जीव गुन्ह्यांशी संबंधित प्रयोगशाळा
https://www.loksatta.com/maharashtra-news/wildlife-crime-forensic-laboratory-will-be-start-in-nagpur-in-this-year-scj-81-2038796/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/q2A2YdtvPovG5KWw9

नागपुरात सुरु होणार वन्य जीव गुन्ह्यांशी संबंधित प्रयोगशाळा
ही महाराष्ट्रातील वन्यजिवांशी निगडीत गुन्ह्यांची तपासणी करणारी पहिली फॉरेन्सिक लॅबरोटरी असेल
Read: २०१९ मध्ये भारतीयांनी गुगलला विचारलेले टॉप १० प्रश्न
https://www.loksatta.com/photos/technology-gallery/2038617/top-ten-what-is-questions-indians-asked-google-in-2019-scsg-91/
Shared by Loksatta android app
click here to download
play.google.com/store/apps/details?id=com.loksatta.android

२०१९ मध्ये भारतीयांनी गुगलला विचारलेले टॉप १० प्रश्न
ही यादी वाचून तुम्हालाही नक्कीच आश्चर्य वाटेल
India slips to 112th place on gender gap; in bottom-5 on health
https://timesofindia.indiatimes.com/india/india-slips-to-112th-place-on-gender-gap-in-bottom-5-on-health-economic-fronts/articleshow/72815306.cms?utm_campaign=andapp&utm_medium=referral&utm_source=native_share_tray
Download the TOI app now:
https://timesofindia.onelink.me/efRt/installtoi

The Times of India
India slips to 112th place on gender gap; in bottom-5 on health, economic fronts | India News - Times of India
India News: India slipped four places to rank 112th globally in terms of gender gap and in terms of women's health & survival and economic participation, Indi
Trump on track to become third US president to be impeached
https://timesofindia.indiatimes.com/world/us/trump-on-track-to-become-third-us-president-to-be-impeached/articleshow/72823219.cms?utm_campaign=andapp&utm_medium=referral&utm_source=native_share_tray
Download the TOI app now:
https://timesofindia.onelink.me/efRt/installtoi
https://timesofindia.indiatimes.com/world/us/trump-on-track-to-become-third-us-president-to-be-impeached/articleshow/72823219.cms?utm_campaign=andapp&utm_medium=referral&utm_source=native_share_tray
Download the TOI app now:
https://timesofindia.onelink.me/efRt/installtoi
The Times of India
Donald Trump: Trump on track to become third US president to be impeached - Times of India
US News: Republican Donald Trump is this week likely to become the third US president to be impeached when the Democratic-led House of Representatives votes on
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Read: अभ्यासू आणि विचारी नट
https://www.loksatta.com/pune-news/thoughtful-to-study-shreeram-lagooa-akp-94-2039138/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/X6f1iBXqpD3gft7h8

अभ्यासू आणि विचारी नट
अभ्यासू आणि विचारी नट अशी डॉ. श्रीराम लागू यांची ओळख होती.
Read: लैंगिक समानतेत भारत ११२ व्या क्रमांकावर
https://www.loksatta.com/desh-videsh-news/gender-equality-india-rank-akp-94-2039059/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/ma1wStPry1whwS7x5

लैंगिक समानतेत भारत ११२ व्या क्रमांकावर
आर्थिक सहभाग या दोन निकषांत भारत खालून पाचव्या क्रमांकावर आहे.
नागरिकत्व कायद्यावरील सर्व आक्षेपाला केंद्रीय गृहमंत्रालयाची उत्तरे
http://mtonline.in/mdfLyZ?dga via @mataonline: http://app.mtmobile.in

Maharashtra Times
नागरिकत्व कायद्यावरील सर्व आक्षेपाला केंद्रीय गृहमंत्रालयाची उत्तरे
india news: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला आक्षेप घेऊन देशातील विविध भागात आंदोलनं सुरू झाली आहेत. या कायद्यातील अनेक तरतूदींबाबत संभ्रम निर्माण केला जात असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर देशातील जनतेच्या मनात…
आंध्र प्रदेशच्या आता तीन राजधान्या असणार, जगनमोहन रेड्डींची घोषणा https://www.lokmat.com/national/andhra-pradesh-may-have-three-capitals-borne-out-decentralisation-cm-jagan-mohan-reddy/
Lokmat
आंध्र प्रदेशच्या आता तीन राजधान्या असणार, जगनमोहन रेड्डींची घोषणा
तीन राजधान्यांबाबत विचार करण्यासाठी एक तज्ज्ञांची समिती गठित