The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from The MPSC Update ©
#SSE राज्यसेवा मुख्य परीक्षा-2019 कटऑफ अंदाज...👆👆

अंतिम उत्तरतालिकातील बदल आणि उपलब्ध पदे पाहता राज्यसेवा मुख्य परीक्षा-2017 प्रमाणे यावर्षी पण तसाच निकाल लागेल अशी शक्यता आहे..

वरील #SSE राज्यसेवा मुख्य-2019 साठी हा आमचा अंदाज असून यापेक्षा कमी कटऑफ लागल्यास आम्हाला आनंदच होईल..!

🚨त्यामुळे Final Answerkey नुसार या जवळपास स्कोर असणाऱ्या उमेदवारांनी पूर्व परीक्षा-2020 बरोबरच मुलाखतीची पण तयारी करावी..

t.me/thempscupdate

@madhusudanrp
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
भारतीय राज्यव्यवस्था या विषयासंबंधित परिक्षाभिमुख इतर माहिती व उजळणीसाठी..👇👇👇

Join व Share करा खालील टेलिग्राम चॅनेल..👇

t.me/politymm
शुभ प्रभात...अभ्यासासाठी शुभेच्छा..!

t.me/thempscupdate
आज 16 डिसेंबर ! 93 हजार पाक सैनिकांना शरण आणणारा भारताचा विजय दिवस!
--------------------------------------
भारतामध्ये आजचा दिवस (16 डिसेंबर) विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्याच दिवशी 1971 साली भारताने पाकिस्तानवर युद्धात विजय मिळवला होता.
# विजय दिवस : 16 डिसेंबर, 1971

1971 साली भारताने पाकिस्तानवर युद्धात विजय मिळवला होता. भारत-पाकिस्तानमध्ये लढल्या गेलेल्या दुस-या युद्धात भारतीय सैन्याच्या पराक्रमासमोर पाकिस्तानने अक्षरश: गुडघे टेकत शरणागती पत्करली होती. पाकिस्तानी लष्कराच्या पूर्व कमांडने शरणागतीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्यानंतर हे युद्ध समाप्त झाले. भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या या विजयाला आज 47 वर्ष पुर्ण होत आहेत.

या युद्धातून एका नव्या देशाची बांगलादेशची निर्मिती झाली. त्यावेळी भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडचे लेफ्टनंट जनरल "जे एस अरोरा" प्रमुख होते. शेख मुजीबूर रहमान यांच्या अध्यक्षतेखालील आवामी पक्षाने पूर्व पाकिस्तानात मिळवलेल्या विजयामुळे युद्धाची पार्श्वभूमी तयार झाली. त्यावेळी पश्चिम पाकिस्तानात झुल्फीकार अली भुट्टो यांचा पाकिस्तान पीपल्स पार्टी मोठा पक्ष होता.

पाकिस्तानी लष्कराचे पूर्व पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर अत्याचार सुरु होते. बांगलादेशातून जवळपास 1 कोटी लोक आश्रयासाठी भारतात आले होते. जर असेच सुरु राहिले असते तर भारतात असंतोष वाढला असता, त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना युद्धाचा निर्णय घ्यावा लागला. 3 डिसेंबर रोजी पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांनी भारतीय हवाई दलाच्या 11 तळांवर हल्ले केले आणि युद्धाला तोंड फुटलं. भारतीय सैन्याने फक्त 13 दिवसात पाकिस्तानला लोळवून इतिहास रचला. पाकिस्तानचे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल आमिर अब्‍दुल्‍ला खान "नियाजी" यांनी ढाक्याच्या रेसकोर्स मैदानावर आपल्या 93 हजार सैनिकांसोबत, भारतीय सैन्याचे कमांडर जनरल जगजीत सिंह अरोरा यांच्यासमोर शरणागती पत्कारली होती.

दोन्ही देशांमधील इतिहासातील हे सर्वात छोटे युद्ध ठरले. 90 ते 93 हजार पाकिस्तानी सैनिकांना भारतीय लष्कराने कैद केले होते. या युद्धात भारताच्या तब्बल चार हजार सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. तर दहा हजार सैनिक जखमी झाले होते. याचीच आठवण म्हणून आज देशभर विजय दिवस साजरा केला जातो. विजय दिवसाला दिल्लीतल्या इंडिया गेटवर अमर जवान ज्योतीला सलामी देत युद्धातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली जाते.

t.me/thempscupdate
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from History by M.M.
# कृषक प्रजा पार्टी व युनियनिस्ट पार्टी..👇

# भारत सरकारचा कायदा,1935 नुसार झालेल्या 1937 च्या निवडणुकीत ..👇

1. ☑️बंगाल प्रांतात- "ए. के. फझलूल हक" ह्यांच्या "कृषक प्रजा पार्टी" ने प्रांतीय सरकार बनवले.

2.☑️ सिंध प्रांतात- "सिकंदर हयात खान" ह्यांच्या नेतृत्वाखाली "युनियनिस्ट पार्टी" ने मुस्लिम लीगला हरवून प्रांतीय सरकार बनवले.

अधिक माहितीसाठी Join व Share करा..👇


t.me/historymm
⁣आजच्याच दिवशी (१७ डिसेंबर १९०३) राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला होता जाणून घेऊया त्याविषयी अधिक माहिती⠀
------------------------------------------⠀
हवेत उडण्याची इच्छासुद्धा माणसाला पूर्वीपासून होती. खांद्याला सुपांसारखे पंख बांधून ते हाताने फडफडवण्याचे अनेक प्रयोग माणसाने केले. पण स्वतःचे वजन उचलून काही काळपर्यंत हवेत तरंगत ठेवण्याइतका जोर लावत राहणे त्याला शक्य झाले नाही मात्र बलून्स, ग्लायडर्स अशा अनेक प्रकारच्या उडू शकणाऱ्या यंत्रांनी हवेत तरंगण्याची युक्ती आधी जमलेली होती. पण राईट ब्रदर्स हे विमानोड्डाण करणारे किंवा त्यावर प्रयोग करणारे पहिले मुळीच नव्हते. त्यापूर्वीही अनेक जणांनी हे प्रयोग केले होते. मग राईट जोडगोळीने काय नवीन केलं? तर त्यांनी हवेपेक्षा जड विमानाला नियंत्रित करत उडवण्याचं तंत्र शोधून काढलं.. या हवेपेक्षा जड विमानाचं तंत्र काय आहे?⠀

हवेपेक्षा जड असूनही हवेमध्ये तरंगण्यासाठी ती वस्तू गतिमान असावी लागते. अशा उडत्या वस्तूवर एकाच वेळी चार दिशांनी चार प्रकारचे जोर कार्य करीत असतात. गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी तिला खाली खेचते तर गतिमान हवा वर उचलते. या वर उचलण्याला 'लिफ्ट'(उचल) म्हणतात. पुढे जाण्यासाठी जो जोर लावावा लागतो त्याला 'थ्रस्ट'(धक्का) असे नांव दिले आहे. या पुढे जाण्याला हवेकडून होणाऱ्या प्रतिकारामुळे ती वस्तू मागे ओढली जाते, याला 'ड्रॅग'(ओढ) म्हणतात. मुख्यतः पुढे जाण्याच्या क्रियेमुळे लिफ्ट व ड्रॅग या दोन्ही प्रतिक्रिया निर्माण होतात. कमीत कमी थ्रस्टची आवश्यकता लागणे, जास्तीत जास्त लिफ्ट मिळवणे व दिशा, वेग आणि उंची यावर चांगला ताबा ठेवणे हे विमान तयार करून उडवण्याच्या कलेतील कौशल्य आहे.⠀

विमान बनवून उडवण्याचा नाद लागण्यापूर्वी विल्बर आणि ऑर्विल या राइट बंधूद्वयांनी सायकली दुरुस्त करण्यापासून सुरू करून त्याच्या सुधारित आवृत्या तयार करून विकण्यापर्यंत मजल मारली होती. याच काळात विमाने उडवण्याचे जे प्रयोग जगभर सुरू होते त्याच्या बातम्यांकडे त्यांचे लक्ष वेधले गेले. यातील बहुतेक सारी उड्डाणे अयशस्वी होऊन अल्पावधीत खाली कोसळत असत..

t.me/thempscupdate

#S&T
फिलीपाईन्स बनू शकतो ब्रह्मोस विकत घेणारा पहिला देश

ब्रह्मोस हे आजच्या घडीला भारताकडे असलेले सर्वात घातक क्षेपणास्त्र आहे. मागच्या काही काळापासून भारत हे क्षेपणास्त्र अन्य देशांना विकण्याचा प्रयत्न करत आहे. लवकरच फिलीपाईन्स ब्रह्मोस क्षेपणास्त्र विकत घेणारा पहिला देश बनू शकतो. सध्या भारत आणि फिलीपाईन्समध्ये ब्रह्मोसची विक्री किंमत निश्चित करण्यावरुन चर्चा सुरु आहे. २०२० पर्यँत हा करार प्रत्यक्षात आणण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न आहे.

ब्रह्मोस हे भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे. भारताची मागच्या काही वर्षांपासून थायलंड, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम या देशांबरोबर ब्रह्मोस विक्रीबद्दल चर्चा सुरु आहे. ब्रह्मोस हे सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल असून ते जमीन आणि पाण्यातून हल्ला करण्यासाठी सक्षम आहे.

@thempscupdate
Forwarded from History by M.M.
वेव्हेल योजना + त्रिमंत्री योजना / कॅबिनेट मिशन👆

भारताची स्वातंत्र्याकडे वाटचाल..

अधिक माहितीसाठी Join व Share करा 👇👇@historymm टेलिग्राम चॅनेल..

t.me/historymm
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM