The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from History by M.M.
स्वातंत्र्यलढा (1920-47)..👆👇

# मवाळ आणि जहाल दोघांचा पण गांधीजीना पाठिंबा का होता..?

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर 👇👇👇क्लीक करा आणि Join करा..

t.me/historymm
मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व संवर्धनासाठी 1 ते 15 जानेवारी 2020 या कालावधीत मराठी भाषा विभागामार्फत ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये राज्यातील सर्व शासकीय, निम-शासकीय कार्यालय, महामंडळे तसेच राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारितील सर्व कार्यालये, मंडळे, सार्वजनिक उपक्रम सर्व खाजगी व व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये आदी सर्व संस्थांमध्ये ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात येणार आहे.

http://bit.ly/2PefxNt
शुभ प्रभात...अभ्यासासाठी शुभेच्छा..👍
Forwarded from History by M.M.
स्वातंत्र्यलढा (1920-47)..👆👇

# मवाळ आणि जहाल दोघांचा पण गांधीजीना पाठिंबा का होता..?

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर 👇👇👇क्लीक करा आणि Join करा..

t.me/historymm
Forwarded from History by M.M.
आझाद हिंद सेना..👆👇

http://t.me/historymm
भारताबाहेरील क्रांतिकारी संघटना...👆

अधिक माहितीसाठी खालील चॅनेल Join करा..👇

t.me/historymm
भारताच्या फाळणीचा इतिहास : महत्त्वाचे 5 टप्पे..👇

अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा आणि @historymm चॅनेल Join करा..👇

t.me/historymm
Forwarded from History by M.M.
भारताच्या फाळणीचा इतिहास..👇

1. 1857 चा उठाव , मुस्लिम व अलिगढ चळवळ..

अधिक माहितीसाठी Join करा..👇

t.me/historymm
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्या 👉नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे आता मुंबई-पुणे 👉डेक्कन क्वीन एक्सप्रेसवर झळकणार आहेत. अभयारण्यात असलेल्या एमटीडीसीच्या बोधलकसा पर्यटक निवासाची चित्रेही एक्सप्रेसवर झळकणार आहेत. उद्या शनिवारी (14 डिसेंबर) सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 12 वरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होणार असून ते हिरवी झेंडी दाखवून या सुशोभित एक्सप्रेसला रवाना करणार आहेत.

सविस्तर वृत्त- http://bit.ly/2YONkzZ
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM