The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from The MPSC Update © (MNRP)
#SSE "राज्यसेवा & (PSI/STI/ASO) पूर्व परीक्षा- संदर्भसूची

#GS


I. इतिहास ( वाचन जास्त आणि output कमी ) -

१. 5वी ते 11 वी क्रमिक पुस्तके ( महाराष्ट्र राज्य )
२. आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोव्हर + युनिक- समाधान महाजन ( Imp. Charts/ Table )
३. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास - अनिल कटारे
४. लुसेन्ट सामान्य ज्ञान - ( फक्त प्राचीन + मध्ययुगीन इतिहास )


II. भूगोल ( Scoring विषय )

१. 5 वी ते 12 वी क्रमिक पुस्तके ( महाराष्ट्र राज्य )
२. महाराष्ट्राचा भूगोल - खतीब
३. भूगोल व पर्यावरण - सवदी
४. कोणतेही ATLAS Book

III. राज्यशास्त्र ( scoring विषय )

१. १२ वी राज्यशास्त्र
२. भारतीय राज्यव्यस्था -  कोळंबे / लक्ष्मीकांत
३. पंचायत राज - कोणतेही एक पुस्तक


IV. अर्थशास्त्र ( Concept क्लिअर असतील तरच scoring )

१. 9 वी, 10 वी क्रमिक
२. अर्थशास्त्र - कोळंबे / किरण देसले
३. प्रतियोगीता दर्पण - Special issue ऑन Economics


V. सामान्य विज्ञान

१. 5 वी ते 10वी क्रमिक पुस्तके + 11 वी - Biology
२. लुसेन्ट सामान्य विज्ञान / General Science

VI. गणित & बुद्धिमत्ता

१. वा. ना. दांडेकर
२. R S आगरवाल यांची पुस्तके

VII. चालू घडामोडी

१. लोकसत्ता + सकाळ + महाराष्ट्र टाइम्स daily नोट्स काढणे

# आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका संच ( विश्लेषणासाठी )

@madhusudanrp
Forwarded from The MPSC Update ©
#SSE

वेळेचे नियोजन ( दररोज किती तास अभ्यास करावा...? )

अनेक अधिकारी-मित्र यांच्या अनुभवावर आधारित..👇

1. दररोज किती तास यापेक्षा जास्तीत जास्त Quality Study कसा होईल याकडे लक्ष दिले पाहिजे.

राज्यसेवा अभ्यासक्रम पाहता कमीतकमी 10 तास..

2. राज्यसेवा मेन्स द्यायची असेल तर Freshers विद्यार्थ्यांनी दररोज-

👉"किमान" 5 तास - GS +
3 तास- CSAT +
1 तास - चालू घडामोडी
1 तास - वस्तुनिष्ठ (Objective) प्रश्नांचा सराव

= एकूण 10 तासांचे नियोजन

3. Daily Schedule बरोबरच पुढच्या 100 दिवसांचे आपल्याकडे नियोजन असले पाहिजे..

4. "आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका" ( राज्यसेवा पूर्व आणि मुख्य + PSI/STI/ASO पूर्व आणि मुख्य) हा फार महत्वाचा स्त्रोत आहे.

5.
# कमीतकमी पुस्तके & जास्तीतजास्त वेळा उजळणी ,

# CSAT मध्ये Maximum Output कसे मिळेल याविषयी स्वतःची स्वतंत्र स्ट्रॅटेजी आणि

# स्वतःवर 100% विश्वास 👈 हा पूर्व परीक्षा पास होण्यासाठी मूलमंत्र आहे.

साभार,

t.me/thempscupdate
#SSE
राज्यसेवा पूर्व-2019 चे Notification 10 डिसेंबर, 2018 रोजी आले होते, त्यामुळे यावर्षीही डिसेंबर महिन्यात पूर्व परीक्षा-2020 साठी जाहिरात प्रसिद्ध होईल..👇

1. सध्या राष्ट्रपती राजवट असल्याने एकूण जागा किती असतील याची शाश्वता देता येणार नाही, पण 👉पूर्णवेळ राज्यसेवेची तयारी👈 करणाऱ्या उमेदवारांनी पुढील 90 दिवसांचा Study-Plan तयार केलाच असेल.

2. कोणत्याही अफवा आणि चर्चा न करता तयारी सुरू करावी.

3. "संदर्भसूची" आणि "वेळेचे नियोजन" याबाबतीत अगोदरच पोस्ट केली आहे.
तयारीसाठी शुभेच्छा..💐

@madhusudanrp

t.me/thempscupdate
The MPSC Update © pinned «#SSE राज्यसेवा पूर्व-2019 चे Notification 10 डिसेंबर, 2018 रोजी आले होते, त्यामुळे यावर्षीही डिसेंबर महिन्यात पूर्व परीक्षा-2020 साठी जाहिरात प्रसिद्ध होईल..👇 1. सध्या राष्ट्रपती राजवट असल्याने एकूण जागा किती असतील याची शाश्वता देता येणार नाही, पण 👉पूर्णवेळ…»
Forwarded from The MPSC Update ©
#SSE
राज्यसेवा पूर्व-2019 चे Notification 10 डिसेंबर, 2018 रोजी आले होते, त्यामुळे यावर्षीही डिसेंबर महिन्यात पूर्व परीक्षा-2020 साठी जाहिरात प्रसिद्ध होईल..👇

1. सध्या राष्ट्रपती राजवट असल्याने एकूण जागा किती असतील याची शाश्वता देता येणार नाही, पण 👉पूर्णवेळ राज्यसेवेची तयारी👈 करणाऱ्या उमेदवारांनी पुढील 90 दिवसांचा Study-Plan तयार केलाच असेल.

2. कोणत्याही अफवा आणि चर्चा न करता तयारी सुरू करावी.

3. "संदर्भसूची" आणि "वेळेचे नियोजन" याबाबतीत अगोदरच पोस्ट केली आहे.
तयारीसाठी शुभेच्छा..💐

@madhusudanrp

t.me/thempscupdate
शुभ प्रभात..तयारीसाठी शुभेच्छा..👆👆
1857 च्या लढ्यातील राणी लक्ष्मीबाई यांचा ध्वज..👆👆

आपल्या अफाट पराक्रमाने ब्रिटीशांची धूळधाण उडविणार्‍या महापराक्रमी राणी लक्ष्मीबाई यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !
#Current #Reservation

# मराठा आरक्षणास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार..👍👍

मराठा आरक्षण मामला।महाराष्ट्र में मराठों को आरक्षण के खिलाफ दाखिल याचिका पर सुप्रीम कोर्ट 22 जनवरी को सुनवाई करेगा।इससे पहले बॉम्बे हाई कोर्ट ने महाराष्ट्र में मराठों को आरक्षण देने के सरकार के फैसले पर रोक लगाने से इंकार कर दिया था। जिसके खिलाफ सुप्रीम कोर्ट में याचिका दाखिल की 👇👇👇