The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
14 नोव्हेंबर - विश्व मधुमेह दिवस..👆
#Polity A-110 : धनविधेयक 👆👆👆 & त्याविषयी सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेली याचिका..
"Empowering Youth for Social Change" हे ब्रीदवाक्य घेऊन सुरु केलेले आपले The MPSC Update चॅनेल निश्चितच Quantity पेक्षा Quality वर नेहमी भर देणार आहे...

राज्यसेवा , PSI/ STI /ASO संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेला आपल्या चॅनेलचा विद्यार्थ्यांना फायदा झाला यातच आमचे समाधान आहे...😊👍👍

आपल्या प्रतिसादाबद्दल पुनःश्च धन्यवाद......😊🙏

तुमच्या मित्र/ मैत्रिणींना आपल्या टेलिग्राम चॅनेल विषयी सांगा...

📝 फक्त Quality पोस्ट
📓 Ebooks व नोट्स
📊 इन्फोग्राफिक्स
📢 ऑडिओ नोट्स
आणि बरेच काही

जॉईन करा आणि शेयर करा..
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🚨टीप- 👉 MPSC Update / Pune 👈 या नावाशी साधर्म्य असणारी 10-12 चॅनेल काही लोकांनी काढली असून त्याचा @thempscupdate या आपल्या चॅनेलशी काहीही संबंध नाही..🙏

आपले अधिकृत व एकमेव चॅनेल (2 Fish Logo) जॉईन करण्यासाठी या लिंक ला क्लिक करा.....👇


t.me/thempscupdate
The MPSC Update © pinned «"Empowering Youth for Social Change" हे ब्रीदवाक्य घेऊन सुरु केलेले आपले The MPSC Update चॅनेल निश्चितच Quantity पेक्षा Quality वर नेहमी भर देणार आहे... राज्यसेवा , PSI/ STI /ASO संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेला आपल्या चॅनेलचा विद्यार्थ्यांना फायदा झाला…»
#Current प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे..👆👇

2019 - सिरील रामाफोसा - R.South Africa
2018 - ASEAN परिषदेचे नेते
2017 - प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद - UAE
2016 - फ्रांसवॉ ओलांद - France
2015 - बराक ओबामा
#Current भारतात सर्वांचे पगार एकाच दिवशी..?👆
#Current राष्ट्रीय पत्रकारिता दिन - 16 नोव्हेंबर

"रंगीबेरंगी कागदावर गुळगुळीत मजकूर छापणे हे वृत्तपत्रकर्त्याचे काम नाही, चालत्या काळाची वर्तमान कळविणे आणि लोकांस योग्यतेस येण्याचे मार्ग दाखविणे हे वृत्तपत्रकर्त्याचे काम आहे"-# बाळशास्त्रीजांभेकर
Forwarded from The MPSC Update ©
"Empowering Youth for Social Change" हे ब्रीदवाक्य घेऊन सुरु केलेले आपले The MPSC Update चॅनेल निश्चितच Quantity पेक्षा Quality वर नेहमी भर देणार आहे...

राज्यसेवा , PSI/ STI /ASO संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेला आपल्या चॅनेलचा विद्यार्थ्यांना फायदा झाला यातच आमचे समाधान आहे...😊👍👍

आपल्या प्रतिसादाबद्दल पुनःश्च धन्यवाद......😊🙏

तुमच्या मित्र/ मैत्रिणींना आपल्या टेलिग्राम चॅनेल विषयी सांगा...

📝 फक्त Quality पोस्ट
📓 Ebooks व नोट्स
📊 इन्फोग्राफिक्स
📢 ऑडिओ नोट्स
आणि बरेच काही

जॉईन करा आणि शेयर करा..
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🚨टीप- 👉 MPSC Update / Pune 👈 या नावाशी साधर्म्य असणारी 5-6 चॅनेल काही लोकांनी काढली असून त्याचा @thempscupdate या आपल्या चॅनेलशी काहीही संबंध नाही..🙏

आपले अधिकृत चॅनेल जॉईन करण्यासाठी या लिंक ला क्लिक करा.....👇

telegram.me/thempscupdate
दिल्लीतील विविध विभागातील प्रदूषण & AQI..👆👇
वक्तृत्वाबरोबरच भेदक लेखन हेदेखील # बाळासाहेबठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य. # प्रबोधनकारठाकरे व # आचार्यअत्रे यांचा प्रभाव त्यांच्या लेखनात जाणवतो. शिवाय व्यंगचित्रकाराची वेधक - वेचक निरीक्षणदृष्टीही त्यांच्यामध्ये हाेती..

पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन..💐