The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from The MPSC Update ©
#SSE

वेळेचे नियोजन ( दररोज किती तास अभ्यास करावा...? )

अनेक अधिकारी-मित्र यांच्या अनुभवावर आधारित..👇

1. दररोज किती तास यापेक्षा जास्तीत जास्त Quality Study कसा होईल याकडे लक्ष दिले पाहिजे.

राज्यसेवा अभ्यासक्रम पाहता कमीतकमी 10 तास..

2. राज्यसेवा मेन्स द्यायची असेल तर Freshers विद्यार्थ्यांनी दररोज-

👉"किमान" 5 तास - GS +
3 तास- CSAT +
1 तास - चालू घडामोडी
1 तास - वस्तुनिष्ठ (Objective) प्रश्नांचा सराव

= एकूण 10 तासांचे नियोजन

3. Daily Schedule बरोबरच पुढच्या 100 दिवसांचे आपल्याकडे नियोजन असले पाहिजे..

4. "आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका" ( राज्यसेवा पूर्व आणि मुख्य + PSI/STI/ASO पूर्व आणि मुख्य) हा फार महत्वाचा स्त्रोत आहे.

5.
# कमीतकमी पुस्तके & जास्तीतजास्त वेळा उजळणी ,

# CSAT मध्ये Maximum Output कसे मिळेल याविषयी स्वतःची स्वतंत्र स्ट्रॅटेजी आणि

# स्वतःवर 100% विश्वास 👈 हा पूर्व परीक्षा पास होण्यासाठी मूलमंत्र आहे.

साभार,

t.me/thempscupdate
१४ नोव्हें १९१९ # दिनविशेष

स्वातंत्र्यसैनिक व संपादक # अनंतभालेराव यांचा जन्मदिन. # हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यानंतर त्यांनी # संयुक्तमहाराष्ट्र चळवळीत सहभाग घेतला,यासाठी त्यांनी सक्तमजुरीची शिक्षाही भोगली. दैनिक # मराठवाडा या वृत्तपत्राचे संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले.

अभिवादन.💐
"जगेन तर देशासाठी...
मरेन तर देशासाठी..."

ही सिंहगर्जना प्रत्यक्षात जगणारे आद्यक्रांती गुरु, प्रखर देशभक्त वस्ताद लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन..!
14 नोव्हेंबर - विश्व मधुमेह दिवस..👆
#Polity A-110 : धनविधेयक 👆👆👆 & त्याविषयी सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेली याचिका..
"Empowering Youth for Social Change" हे ब्रीदवाक्य घेऊन सुरु केलेले आपले The MPSC Update चॅनेल निश्चितच Quantity पेक्षा Quality वर नेहमी भर देणार आहे...

राज्यसेवा , PSI/ STI /ASO संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेला आपल्या चॅनेलचा विद्यार्थ्यांना फायदा झाला यातच आमचे समाधान आहे...😊👍👍

आपल्या प्रतिसादाबद्दल पुनःश्च धन्यवाद......😊🙏

तुमच्या मित्र/ मैत्रिणींना आपल्या टेलिग्राम चॅनेल विषयी सांगा...

📝 फक्त Quality पोस्ट
📓 Ebooks व नोट्स
📊 इन्फोग्राफिक्स
📢 ऑडिओ नोट्स
आणि बरेच काही

जॉईन करा आणि शेयर करा..
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🚨टीप- 👉 MPSC Update / Pune 👈 या नावाशी साधर्म्य असणारी 10-12 चॅनेल काही लोकांनी काढली असून त्याचा @thempscupdate या आपल्या चॅनेलशी काहीही संबंध नाही..🙏

आपले अधिकृत व एकमेव चॅनेल (2 Fish Logo) जॉईन करण्यासाठी या लिंक ला क्लिक करा.....👇


t.me/thempscupdate
The MPSC Update © pinned «"Empowering Youth for Social Change" हे ब्रीदवाक्य घेऊन सुरु केलेले आपले The MPSC Update चॅनेल निश्चितच Quantity पेक्षा Quality वर नेहमी भर देणार आहे... राज्यसेवा , PSI/ STI /ASO संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेला आपल्या चॅनेलचा विद्यार्थ्यांना फायदा झाला…»
#Current प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे..👆👇

2019 - सिरील रामाफोसा - R.South Africa
2018 - ASEAN परिषदेचे नेते
2017 - प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद - UAE
2016 - फ्रांसवॉ ओलांद - France
2015 - बराक ओबामा
#Current भारतात सर्वांचे पगार एकाच दिवशी..?👆