The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
#Current #Sports

🏆 नागपूरमध्ये टीम इंडियाची बांगलादेशवर 30 धावांनी मात, मालिका 2-1 ने खिशात.

🏆 दीपक चहरची विक्रमी कामगिरी

🏆 टी20त हॅट्ट्रिक घेणारा दीपक चहर पहिला भारतीय गोलंदाज

🏆 T20त आजवरच्या सर्वोत्तम कामगिरीचीही नोंद
3️⃣.2️⃣-0️⃣-7️⃣-6️⃣
#Inspirational #SSE तयारीसाठी शुभेच्छा..! 👆
#SSE "राज्यसेवा & (PSI/STI/ASO) पूर्व परीक्षा- संदर्भसूची

#GS


I. इतिहास ( वाचन जास्त आणि output कमी ) -

१. 5वी ते 11 वी क्रमिक पुस्तके ( महाराष्ट्र राज्य )
२. आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोव्हर + युनिक- समाधान महाजन ( Imp. Charts/ Table )
३. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास - अनिल कटारे
४. लुसेन्ट सामान्य ज्ञान - ( फक्त प्राचीन + मध्ययुगीन इतिहास )


II. भूगोल ( Scoring विषय )

१. 5 वी ते 12 वी क्रमिक पुस्तके ( महाराष्ट्र राज्य )
२. महाराष्ट्राचा भूगोल - खतीब
३. भूगोल व पर्यावरण - सवदी
४. कोणतेही ATLAS Book

III. राज्यशास्त्र ( scoring विषय )

१. १२ वी राज्यशास्त्र
२. भारतीय राज्यव्यस्था -  कोळंबे / लक्ष्मीकांत
३. पंचायत राज - कोणतेही एक पुस्तक


IV. अर्थशास्त्र ( Concept क्लिअर असतील तरच scoring )

१. 9 वी, 10 वी क्रमिक
२. अर्थशास्त्र - कोळंबे / किरण देसले
३. प्रतियोगीता दर्पण - Special issue ऑन Economics


V. सामान्य विज्ञान

१. 5 वी ते 10वी क्रमिक पुस्तके + 11 वी - Biology
२. लुसेन्ट सामान्य विज्ञान / General Science

VI. गणित & बुद्धिमत्ता

१. वा. ना. दांडेकर
२. R S आगरवाल यांची पुस्तके

VII. चालू घडामोडी

१. लोकसत्ता + सकाळ + महाराष्ट्र टाइम्स daily नोट्स काढणे

# आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका संच ( विश्लेषणासाठी )

@madhusudanrp
The MPSC Update © pinned «#SSE "राज्यसेवा & (PSI/STI/ASO) पूर्व परीक्षा- संदर्भसूची #GS I. इतिहास ( वाचन जास्त आणि output कमी ) - १. 5वी ते 11 वी क्रमिक पुस्तके ( महाराष्ट्र राज्य ) २. आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोव्हर + युनिक- समाधान महाजन ( Imp. Charts/ Table ) ३. आधुनिक महाराष्ट्राचा…»
१२ नोव्हें # दिनविशेष

पत्रकारिता, लेखन, वक्तृत्व, राजकारण व समाजकारण या क्षेत्रातील निस्वार्थीपणे आणि अविरतपणे केलेल्या कार्यामुळे ज्यांचे आयुष्य एक धडपडीचा इतिहास बनून गेले असे श्रीधर महादेव तथा # एसएमजोशी यांचा जन्मदिन. #चलेजाव आंदोलनात त्यांनी ३ वर्ष कारावास भोगला.

अभिवादन..💐🙏
Forwarded from The MPSC Update ©
"Empowering Youth for Social Change" हे ब्रीदवाक्य घेऊन सुरु केलेले आपले MPSC UPDATE चॅनेल निश्चितच Quantity पेक्षा Quality वर नेहमी भर देणार आहे...

राज्यसेवा , PSI/ STI /ASO संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेला आपल्या चॅनेलचा विद्यार्थ्यांना फायदा झाला यातच आमचे समाधान आहे...😊👍👍

आपल्या प्रतिसादाबद्दल पुनःश्च धन्यवाद......😊🙏

तुमच्या मित्र/ मैत्रिणींना आपल्या टेलिग्राम चॅनेल विषयी सांगा...

📝 Quality पोस्ट
📓 Ebooks व नोट्स
📊 इन्फोग्राफिक्स
📢 ऑडिओ नोट्स
आणि बरेच काही

जॉईन करा आणि शेयर करा..

त्यासाठी या लिंक ला क्लिक करा.....👇

telegram.me/thempscupdate
The MPSC Update © pinned «"Empowering Youth for Social Change" हे ब्रीदवाक्य घेऊन सुरु केलेले आपले MPSC UPDATE चॅनेल निश्चितच Quantity पेक्षा Quality वर नेहमी भर देणार आहे... राज्यसेवा , PSI/ STI /ASO संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेला आपल्या चॅनेलचा विद्यार्थ्यांना फायदा झाला यातच…»
#Polity नुकतीच कलम-356 नुसार राष्ट्रपती राजवटीची मा. राज्यपालांकडून शिफारस
#Polity कोणत्या पंतप्रधानाने किती वेळेस राष्ट्रपती राजवट लावली..? 👆👆
सर्वात जास्त - इंदिरा गांधी (50)
सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी - 3+1

t.me/thempscupdate
The MPSC Update ©
Read: अखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू https://www.loksatta.com/maharashtra-vidhansabha-election2019-news/president-rule-in-maharashtra-ramnath-kovind-signs-on-order-scj-81-2013451/ Shared by Loksatta android app. Click here to download https:…
महाराष्ट्रात ही तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट..👆👆👆

यापूर्वी १९८० मध्ये शरद पवार यांचे पुलोदचे सरकार इंदिरा गांधी यांनी बरखास्त केल्यावर राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. २०१४ मध्ये राष्ट्रवादीने पृथ्वीराज चव्हाण सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यावर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती.
देशात सर्वप्रथम -1951 पंजाब..
आजपर्यंत एकूण - 125 वेळा..
The MPSC Update ©
Photo
सध्या फक्त छत्तीसगड आणि तेलंगणा ही राज्ये वगळता सर्व राज्यात कलम-356 चा वापर करण्यात आला आहे..👆
#Polity #Current A-356 : "Failure of Constitutional Machinery," असा शब्द संविधानात आहे, राष्ट्रपती राजवट हा शब्द नाही..👆
Forwarded from The MPSC Update ©
#SSE

वेळेचे नियोजन ( दररोज किती तास अभ्यास करावा...? )

अनेक अधिकारी-मित्र यांच्या अनुभवावर आधारित..👇

1. दररोज किती तास यापेक्षा जास्तीत जास्त Quality Study कसा होईल याकडे लक्ष दिले पाहिजे.

राज्यसेवा अभ्यासक्रम पाहता कमीतकमी 10 तास..

2. राज्यसेवा मेन्स द्यायची असेल तर Freshers विद्यार्थ्यांनी दररोज-

👉"किमान" 5 तास - GS +
3 तास- CSAT +
1 तास - चालू घडामोडी
1 तास - वस्तुनिष्ठ (Objective) प्रश्नांचा सराव

= एकूण 10 तासांचे नियोजन

3. Daily Schedule बरोबरच पुढच्या 100 दिवसांचे आपल्याकडे नियोजन असले पाहिजे..

4. "आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका" ( राज्यसेवा पूर्व आणि मुख्य + PSI/STI/ASO पूर्व आणि मुख्य) हा फार महत्वाचा स्त्रोत आहे.

5.
# कमीतकमी पुस्तके & जास्तीतजास्त वेळा उजळणी ,

# CSAT मध्ये Maximum Output कसे मिळेल याविषयी स्वतःची स्वतंत्र स्ट्रॅटेजी आणि

# स्वतःवर 100% विश्वास 👈 हा पूर्व परीक्षा पास होण्यासाठी मूलमंत्र आहे.

साभार,

t.me/thempscupdate