The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक-आद्य क्रांतिकारक 'वासुदेव बळवंत फडके' यांची आज जयंती.
India_Post_Maharashtra_Postal_Ci.pdf
1.4 MB
India_Post_Maharashtra_Postal_Circle_3650_Posts_👇
आरसेप (RCEP- Regional Comprehensive Economic Partnership ) म्हणजे काय..? 🤔👆👆
शुभ रात्री..🙏
Forwarded from The MPSC Update © (MNRP)
#SSE राज्यसेवा मुलाखत-2019 ची तयारी करण्यासाठी एक विशेष ग्रुप तयार केला आहे..

सध्या 390+ स्कोर असणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना हा ग्रुप जॉईन करायचा असेल, त्यांनी - 👇

1. आपले पूर्ण नाव
2. First Key नुसार एकूण स्कोर आणि बैठक क्रं
3. प्रवर्ग (Category)
4. महाऑनलाईन प्रोफाइल PDF / Screenshot

वरील माहिती👉 @madhusudanrp 👈 या ऍड्रेस वर पाठवावीत..
आज मराठी रंगभूमी दिन. विष्णूदास भावे यांनी १८४३ साली सांगली इथं सीता स्वयंवर हे पहिलं नाटक रंगभूमीवर सादर केलं आणि मराठी नाट्यसृष्टीचा पाया रचला. म्हणून दरवर्षी  आजचा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो..