The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
#Polity
मित्रांनो,

आताच झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना नेते संजय राऊत यांचे बॉम्बगोळे!👇

१) शिवतीर्थावर शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी होईल!
२) शरद पवार राज्याच्या राजकारणात येणार नाहीत
३) सत्तेसाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर होतोय..

त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांसाठी "हीच ती वेळ" आहे, होणाऱ्या नवीन मुख्यमंत्र्यांकडून आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्याची..👇
Forwarded from The MPSC Update ©
#Imp मागील 5 वर्षाचा सत्ताधाऱ्यांचा मेगाभरती व आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेमार्फत निघणाऱ्या 👉तुटपुंज्या जागा 👈 याचा अनुभव घेता -

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या 👉सर्व सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी फक्त आंदोलन आणि निवेदने देण्यापेक्षा "सर्वानी एकत्र येऊन पूर्णपणे निःपक्षपाती स्वतंत्र दबावगट निर्माण करणे, ही काळाची गरज आहे" 👈

@madhusudanrp
#Vidhansabha2019 Updates 👆सर्वात गरीब आमदार विनोद निकोलेंची संघर्षगाथा, चहाची टपरी ते विधानसभा...
#SSE राज्यसेवा मुलाखत-2019 ची तयारी करण्यासाठी एक विशेष ग्रुप तयार केला आहे..

सध्या 390+ स्कोर असणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना हा ग्रुप जॉईन करायचा असेल, त्यांनी - 👇

1. आपले पूर्ण नाव
2. First Key नुसार एकूण स्कोर आणि बैठक क्रं
3. प्रवर्ग (Category)
4. महाऑनलाईन प्रोफाइल PDF / Screenshot

वरील माहिती👉 @madhusudanrp 👈 या ऍड्रेस वर पाठवावीत..
The MPSC Update © pinned «#SSE राज्यसेवा मुलाखत-2019 ची तयारी करण्यासाठी एक विशेष ग्रुप तयार केला आहे.. सध्या 390+ स्कोर असणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना हा ग्रुप जॉईन करायचा असेल, त्यांनी - 👇 1. आपले पूर्ण नाव 2. First Key नुसार एकूण स्कोर आणि बैठक क्रं 3. प्रवर्ग (Category) 4. महाऑनलाईन…»
भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक-आद्य क्रांतिकारक 'वासुदेव बळवंत फडके' यांची आज जयंती.
India_Post_Maharashtra_Postal_Ci.pdf
1.4 MB
India_Post_Maharashtra_Postal_Circle_3650_Posts_👇
आरसेप (RCEP- Regional Comprehensive Economic Partnership ) म्हणजे काय..? 🤔👆👆
शुभ रात्री..🙏
Forwarded from The MPSC Update © (MNRP)
#SSE राज्यसेवा मुलाखत-2019 ची तयारी करण्यासाठी एक विशेष ग्रुप तयार केला आहे..

सध्या 390+ स्कोर असणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना हा ग्रुप जॉईन करायचा असेल, त्यांनी - 👇

1. आपले पूर्ण नाव
2. First Key नुसार एकूण स्कोर आणि बैठक क्रं
3. प्रवर्ग (Category)
4. महाऑनलाईन प्रोफाइल PDF / Screenshot

वरील माहिती👉 @madhusudanrp 👈 या ऍड्रेस वर पाठवावीत..