Forwarded from The MPSC Update ©
MPSC Update:
राज्यसेवा मुख्यपरिक्षा GS-1, GS-2 & GS-4 संदर्भसूची....👇

Rajyaseva Mains GS2- References.pdf
4.2 MB
Forwarded from The MPSC Update ©
Rajyaseva Mains Ans. Source GS1-2016.pdf
3.6 MB
Forwarded from Mpsc Tayari
maharasshtra times_09.10.2016.pdf
35.1 MB
महाराष्ट्र टाईम्स (09 ऑक्टोबर 2016)
Forwarded from MISSION IAS 2017
Indian-Express-October-08--2016.pdf
16.2 MB
कृपया तुमच्या अडचणी/ शंका/ personal msgs पाठविल्यास त्याचे उत्तर रात्री 9 नंतर मिळेल
Forwarded from Deleted Account
महिला ई हाट" कार्यक्रम
महिलांव्दारे उत्पादित मालाला बाजारपेठ सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र शासनाव्दारे ''महिला ई हाट'' या नावाने ऑनलाईन मार्केटीग पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने महिला व बाल विकास विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्याद्वारे “ महिला ई-हाट” ओळखपर कार्यशाळेचे आयोजन दि.22 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 10.00 ते 2.00 या वेळेत रविंद्र नाटयमंदिर, मिनी थिएटर, प्रभादेवी, सिध्दीविनायक मंदिराजवळ, दादर, मुंबई-400 025 येथे आयोजित करण्यात आले होते.
मा. श्रीमती रश्मी सक्सेना सहानी -सहसचिव, महिला व बाल विकास, केंद्र शासन,नवी दिल्ली यांच्याहस्ते दिप प्रज्वलन व कार्यशाळेचे उदघाटन करण्यात आले. या कार्यशाळेमध्ये श्री.आशुतोष गर्ग, श्री.इटनकर बिपिन विठोबा, श्री.मुशर्रफ अली फारूकी, श्रीमती सलोनी सिदना व श्री.यशपाल मीना हे केंद्र शासनचे पाच भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी व मा.श्रीमती मंजू कारला प्रकाश- सिनिअर कंसलटंट, महिला व बाल विकास विभाग, केंद्र शासन यांनी उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत मा. कुसुम बाळसराफ- उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक(अ.का.), माविम, यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. त्यासोबतच माविमची थोडक्यात ओळख करून दिली. माविमची ओळख करून देत असताना माविम महिलांना केंद्रस्थानी ठेवून कुटुंबाचा विकास करण्यावर भर देत आहे असे स्पष्ट केले. केंद्र शासन “महिला ई-हाट” सारखा उपक्रम योग्यवेळी राबविण्याबद्दल आभार मानले.
या कार्यशाळेत सामिल झालेल्या महिला उद्योजकांपैकी श्रीमती स्नेहा भालेराव-अध्यक्षा, घे भरारी लोकसंचलीत साधन केंद्र,मुंबई यांनी बचत गट सभासद ते उद्योजिका असा प्रवास करताना माविमकडून वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन व प्रशिक्षण याबाबत विचार मांडले व श्रीमती शालू साखरे,गोंदिया यांनी ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ मिळविण्याबाबत येणा-या अडचणी मांडल्या.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मा.श्री रश्मी सक्सेना सहानी-सहसचिव, महिला व बाल विकास, केंद्र शासन,नवी दिल्ली यांनी या पोर्टलची प्रमुख वैशिष्टये स्पष्ट केली. यामध्ये -
ग्राहक व विक्रेता यांचा थेट संपर्क हे या पोर्टल चे खास वैशिष्ट आहे. IRCTC, ONGC आणि ४१ बँकेच्या वेबसाइट वर ही वेबसाईट लिंक करण्यात आलेले आहे
पारंपारिक आर्टव क्राफ्ट जिवंत ठेऊन देशाच्या कोनाकोप - यात उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.
गेल्या पाच महिन्यामध्ये १४०० वस्तूंची या पोर्टलवर विक्रीसाठी नोंदणी , यामध्ये मणिपूरसारख्या दुर्गम भागातून सर्वाधिक प्रोडक्टची नोंद झालेली आहे . आत्तापर्यंत १४ लाख लोकांनी या पोर्टलला भेट दिलेली आहे.
मोबाईलद्वारा ही वेबसाईट ऑपरेट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
उद्योजक महिलांच्या यशोगाथा लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी “पिटारा” हे ऑप्शन पोर्टलवर देण्यात आलेले आहे.
प्रोडक्टस् देशात सर्वत्र पोहचविण्यासाठी इंडियन पोस्टची सुविधा करण्यात येणार आहे.
सदर पोर्टलची सेवा महिलांसाठी मोफत असून , विक्रेता व खरेदीदार यांच्यात डायरेक्ट व्यवहार करण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येत आहे .
कार्यशाळेच्या दुस-या सत्रात “महिला ई-हाट” पोर्टलची कार्यपध्दती व उपलब्ध सुविधांच्या संदर्भात मा.डॉ.श्रीमती मंजु कारला प्रकाश-सिनिअर कंसलटंट, महिला व बाल विकास विभाग, केंद्र शासन व त्यांची टिम यांनी उपस्थित महिला उद्योजकांना मार्गदर्शन केले. तसेच पोर्टलवर आपल्या उत्पादनाची नोंद करताना उद्योजकाने कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी याबबतची माहिती दिली. या सत्रात उपस्थित महिला उद्योजकांनी त्यांना त्यांच्या मानात असलेले प्रश्न विचारुन आपले शंका समाधान करुन घेतले. तसेच महिलांनी सुचविलेल्या सूचना आयोजकांनी नोंद करुन घेतल्या. या कार्यशाळेदरम्यान राज्यातील विविध जिल्हयांतून आलेल्या महिला उद्योजकांच्या उत्पादनाचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.

मित्रांनो, आपले MPSC Update हे चॅनेल "Public चॅनेल" झाले आहे...
आणि 200+ मेंबर झाल्यामुळे Admin ला पण members add करता येत नाही.....त्यामुळे इथून पुढे.... 👇
MPSC Update हे telegram चॅनेल join करण्यासाठी -
1. Telegram हे app डाउनलोड करा...
2. search 🔍 या बटण वर क्लिक करा आणि mpsc_update हा शब्द जसे च्या तसे type करा.
3. आमचा "2 फिश" हा लोगो असलेले MPSC Update हे टेलिग्राम चॅनेल JOIN करा...