The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
#Polity मतदानादरम्यान EVM आणि VVPAT कसं काम करतं...👆👆
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
#International #Polity 👆ट्रुडो यांना बहुमत गाठता न येणं ही डाव्या विचारसरणीचा न्यू डेमॉक्रॅटिक पक्ष (NDP) आणि त्याचे नेते जगमीत सिंग यांच्यासाठी महत्त्वाची बाब ठरू शकते. कारण या परिस्थितीत जगमीत सिंग 'किंग मेकर'ची भूमिका बजावू शकतात.
The MPSC Update ©
Sticker
#Polity विधानसभा 2019 निकाल पाहता महाराष्ट्राच्या मतदार राजाने सर्व Exit Poll फेल ठरवलेत...☺️👍
#Imp मागील 5 वर्षाचा सत्ताधाऱ्यांचा मेगाभरती व आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेमार्फत निघणाऱ्या 👉तुटपुंज्या जागा 👈 याचा अनुभव घेता -

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या 👉सर्व सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी फक्त आंदोलन आणि निवेदने देण्यापेक्षा "सर्वानी एकत्र येऊन पूर्णपणे निःपक्षपाती स्वतंत्र दबावगट निर्माण करणे, ही काळाची गरज आहे" 👈

@madhusudanrp
The MPSC Update © pinned «#Imp मागील 5 वर्षाचा सत्ताधाऱ्यांचा मेगाभरती व आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेमार्फत निघणाऱ्या 👉तुटपुंज्या जागा 👈 याचा अनुभव घेता - स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या 👉सर्व सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी फक्त आंदोलन आणि निवेदने देण्यापेक्षा "सर्वानी…»
#Vidhansabha2019 Update
राज्यात एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणारे #Top3 नेते राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजप

अजित पवार- 1 लाख 65 हजार 265
विश्वजित कदम- 1 लाख 62 हजार 521
किसन कथोरे (भाजप) - 1 लाख 31 हजार - मुरबाड
#Vidhansabha2019 Update अंतिम निकाल👆👆👆

2019 सार्वत्रिक निवडणूक मध्ये तब्बल 13 अपक्ष उमेदवार आणि 15 विविध पक्षाचे 275 उमेदवार निवडून आले आहेत..
#Vidhansabha2019 Update

#NOTA दुसऱ्या क्रमांकावर 👇

1. पलूस-कडेगाव जिथे काँग्रेसचे विश्वजीत कदम उमेदवार होते आणि
2. लातूर ग्रामीण ज्या ठिकाणी धीरज देशमुख उमेदवार होते...
त्या दोन्ही ठिकाणी NOTA दुसऱ्या क्रमांकावर आहे. पलूस मध्ये 20,572 तर लातूर ग्रामीण मध्ये 21356 मतं NOTA ला आहेत. शिवसेना उमेदवार इथे दहा हजाराच्या आसपास.
#Vidhansabha2019 Update पक्षानिहाय मतदान 👆👆
#Vidhansabha2019 Update महाराष्ट्रातील जिल्ह्यानुसार झालेले मतदान..👆
#Vidhansabha2019 Update
अपंगांचे प्रश्न मांडणारे "प्रहार" संघटनेचे आमदार श्री. बच्चू कडू..(2004 पासून सलग 4 वेळा प्रतिनिधित्व )👇