Forwarded from NACE Academy
सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार: पद्म श्रेणीतला नवा नागरी सन्मान
भारत सरकारने “पद्म” या नागरी सन्मानाच्या प्रतिष्ठित पंक्तीत एक नवीन पुरस्कार जाहीर करण्याची घोषणा केली आहे.
हा सन्मान व्यक्ती आणि संस्थांना राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने केलेल्या अनुकरणीय प्रयत्नांसाठी प्रदान केला जाणार.
पात्रता -धर्म, वंश, जाती, लिंग, जन्मस्थान, वय किंवा व्यवसाय याबाबत कोणताही भेदभाव न करता भारतातला कोणताही नागरिक आणि कोणतीही संस्था या पुरस्कारास पात्र असणार.
पुरस्काराबद्दल - सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार बारीक चांदी आणि सोन्याने बनवलेल्या कमळाच्या पानाच्या आकारात असेल. त्यावर ‘सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार’ असलेले शब्द हिंदीमध्ये कोरलेले असेल. त्याच्या पुढील बाजूला सरदार वल्लभभाई पटेल यांचे चित्र असणार.

Read: अमूर्ताचा आदर
https://www.loksatta.com/agralekh-news/uk-supreme-court-rules-prime-minister-boris-johnson-suspended-parliament-illegally-zws-70-1979513/
Shared by Loksatta android app
click here to download
play.google.com/store/apps/details?id=com.loksatta.android

लोकसत्ता
अमूर्ताचा आदर
पंतप्रधान जॉन्सन यांचा निर्णय घटनाबाह्य ठरविणाऱ्या पीठात ११ न्यायाधीश होते.
#International #Polity Please do read ‘अमूर्ताचा आदर ‘
What we do not get to read in Marathi, we get it from @girishkuber , morsel by morsel every week like vital supplements that you need these days as an external dose.

Read: गुद्दय़ाने नको; मुद्दय़ाने उत्तरे द्या
https://www.loksatta.com/pune-news/freedom-of-expression-anxiety-matters-financially-akp-94-1980518/
Shared by Loksatta android app
click here to download
play.google.com/store/apps/details?id=com.loksatta.android
https://www.loksatta.com/pune-news/freedom-of-expression-anxiety-matters-financially-akp-94-1980518/
Shared by Loksatta android app
click here to download
play.google.com/store/apps/details?id=com.loksatta.android
लोकसत्ता
गुद्दय़ाने नको; मुद्दय़ाने उत्तरे द्या
दिब्रिटो म्हणाले, मी अस्सल भारतीय आणि महाराष्ट्रीय आहे. माझी पुस्तक वाचा. मग मला विरोध करा.
👆👆उस्मानाबाद येथे होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे परिषदेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी दिब्रिटो बोलत होते.
Read: #BhagatSingh: भगतसिंग यांच्याविषयी या चार गोष्टी तुम्हाला नक्कीच ठाऊक नसतील
https://www.loksatta.com/desh-videsh-news/bhagat-singh-birthday-4-stirring-facts-about-freedom-fighter-scsg-91-1981390/
Shared by Loksatta android app
click here to download
play.google.com/store/apps/details?id=com.loksatta.android
https://www.loksatta.com/desh-videsh-news/bhagat-singh-birthday-4-stirring-facts-about-freedom-fighter-scsg-91-1981390/
Shared by Loksatta android app
click here to download
play.google.com/store/apps/details?id=com.loksatta.android
लोकसत्ता
#BhagatSingh: भगतसिंग यांच्याविषयी या चार गोष्टी तुम्हाला नक्कीच ठाऊक नसतील
शहीद भगत सिंग यांची आज जयंती
#Polity ए-बी फॉर्म म्हणजे काय..? 👇👇
या फॉर्मचे महत्त्व काय हे प्रश्न मित्रांनो तुम्हाला पडले असतील. त्यांचं उत्तर आपण आज जाणून घेणार आहोत.
आपल्या देशात अनेक राजकीय पक्ष आहेत. निवडणुकांमध्ये हे पक्ष त्यांचे अधिकृत म्हणून काही उमेदवार रिंगणात उतरवितात. त्यांना संबंधित राजकीय पक्षाकडून 'ए' फॉर्म दिला जातो. त्यात उमेदवाराचं नाव, पक्षातील पद आणि कोणत्या मतदारसंघातून पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे, याची माहिती द्यावी लागते. उमेदवारी अर्ज भरताना अनेक कागदपत्रं, प्रतिज्ञापत्र काळजीपूर्वक द्यावी लागतात. काहीवेळा अधिकृत उमेदवाराने अर्ज भरल्यानंतरही छाननीच्या वेळी त्यात काही त्रुटी निघाल्या, तर अर्ज बाद ठरू शकतो. त्यामुळे पक्षाचा अधिकृत उमेदवार रिंगणातून बाहेर पडतो. अशा वेळी पक्षाचा कुणीतरी पर्यायी उमेदवार असावा यासाठी राजकीय पक्षांकडून 'बी' फॉर्म दिला जातो. त्यात प्रथम पसंतीच्या उमेदवारासह पर्यायी उमेदवाराचं नाव दिलेलं असतं. जर पडताळणी दरम्यान अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद ठरल्यास किंवा त्याने उमेदवारी मागे घेतल्यास पर्यायी उमेदवार संबंधित पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवतो. राज्यसभा किंवा विधान परिषद निवडणुकीसाठी हे फॉर्म 'एए' आणि 'बीबी' म्हणून ओळखले जातात.
राष्ट्रीय, राज्य पातळीवरील किंवा केवळ निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेला कुठलाही पक्ष हे फॉर्म उमेदवाराला देऊ शकतो. उशिरात उशिरा म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत हे अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. तसंच पक्षाच्या शिक्क्यासह पक्षाचे प्रमुख, सचिव किंवा पक्षाने जबाबदारी सोपविलेल्या व्यक्तीची सही त्यावर असणं गरजेचं असतं. संबंधित व्यक्तीच्या सहीचा शिक्का, झेरॉक्स चालत नाही. फॅक्सने पाठविलेले अर्जही ग्राह्य धरले जात नाही. त्यामुळे अधिकृत उमेदवार जाहीर केल्यावर पक्ष संबंधित उमेदवाराला केवळ सही करून उमेदवाराचं नाव न टाकलेले अर्ज देऊन टाकतात.

Read: वाकू आनंदे..!
https://www.loksatta.com/agralekh-news/election-commission-cuts-short-disqualification-term-for-sikkim-chief-minister-zws-70-1985406/
Shared by Loksatta android app
click here to download
play.google.com/store/apps/details?id=com.loksatta.android
https://www.loksatta.com/agralekh-news/election-commission-cuts-short-disqualification-term-for-sikkim-chief-minister-zws-70-1985406/
Shared by Loksatta android app
click here to download
play.google.com/store/apps/details?id=com.loksatta.android
लोकसत्ता
वाकू आनंदे..!
निवडणूक आयोगाने या तमांग यांची अपात्रता सहा वर्षांवरून एक वर्ष एक महिन्यावर आणली.