बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवणारे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन..💐💐
#Polity काल अमेरिकेत झालेल्या पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमावर नक्कीच आगामी स्पर्धा परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो.👇
उदा. कार्यक्रमाचे संपूर्ण नाव - Howdy Modi : "Shared Dreams, Bright Futures"👈

Read: ‘धार्मिक’ लेखक
https://www.loksatta.com/agralekh-news/father-francis-dibrito-appointed-marathi-sahitya-sammelan-president-zws-70-1977797/
Shared by Loksatta android app
click here to download
play.google.com/store/apps/details?id=com.loksatta.android

लोकसत्ता
‘धार्मिक’ लेखक
फादर दिब्रिटो यांनी वसईतील सर्वपक्षीय सत्ताधाऱ्यांविरोधात दोन हात करण्यास कमी केले नाही.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
#Interview मुलाखतीला जाताना नेमकी काळजी कोणती घ्यावी... थोडक्यात
Read: 78 78 78 20 20 डायल करा आणि वाचवा डेंग्युच्या पेशंटचे प्राण
https://www.loksatta.com/maharashtra-news/dial-78-78-78-20-20-and-save-lives-of-dengue-patients-1977663/
Shared by Loksatta android app
click here to download
play.google.com/store/apps/details?id=com.loksatta.android
https://www.loksatta.com/maharashtra-news/dial-78-78-78-20-20-and-save-lives-of-dengue-patients-1977663/
Shared by Loksatta android app
click here to download
play.google.com/store/apps/details?id=com.loksatta.android
लोकसत्ता
78 78 78 20 20 डायल करा आणि वाचवा डेंग्युच्या पेशंटचे प्राण
Sponsored Feature
Read: जाणून घ्या ढगफुटी म्हणजे काय, ती नेमकी कशी होते, सर्वात मोठ्या ढगफुटीबद्दल...
https://www.loksatta.com/trending-news/what-is-cloudburst-and-how-does-it-occur-everything-you-want-to-know-about-cloud-bursting-scsg-91-1979802/
Shared by Loksatta android app
click here to download
play.google.com/store/apps/details?id=com.loksatta.android
https://www.loksatta.com/trending-news/what-is-cloudburst-and-how-does-it-occur-everything-you-want-to-know-about-cloud-bursting-scsg-91-1979802/
Shared by Loksatta android app
click here to download
play.google.com/store/apps/details?id=com.loksatta.android
लोकसत्ता
जाणून घ्या ढगफुटी म्हणजे काय, ती नेमकी कशी होते, सर्वात मोठ्या ढगफुटीबद्दल…
लेहमध्ये २०१० साली झाली होती जगातील सर्वात मोठी ढगफुटी
#Pune या लेखात शेवटी ढगफुटीचा व्हिडिओ पण आहे, तो आवर्जून पाहा..👆
Forwarded from NACE Academy
🌸सिकंदराबाद: ‘ग्रीन प्लॅटिनम रेटिंग’ प्राप्त करणारेदेशातले पहिले रेल्वे स्थानक #Gk🌸
✍भारतीय हरित इमारत परिषदेकडून (IGBC) भारतीय रेल्वेच्या सिकंदराबाद स्थानकाला ‘ग्रीन प्लॅटिनम रेटिंग’ प्रदान करण्यात आले आहे. यासह सिकंदराबाद ‘ग्रीन प्लॅटिनम रेटिंग’ प्राप्त करणारे देशातले पहिले रेल्वे स्थानक ठरले.
✍अनेक ऊर्जा बचतीसंबंधी चालविलेले उपक्रम तसेच प्रवाश्यांसाठी दिलेल्या आधुनिक सेवा-सुविधांचा समावेश केल्याने सिकंदराबाद स्थानकाला हा पुरस्कार देण्यात आला आहे. स्थानकावर CO2 संवेदकाने सुसज्जित वातानुकूलित विश्रामगृह, सौर पटले आणि LED दिव्यांचा वापर तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रणाली अश्या विविध यंत्रणा तेथे बसविण्यात आले आहेत.
🔴भारतीय हरित इमारत परिषद (IGBC) बाबत
✍भारतीय हरित इमारत परिषद (IGBC) हा भारतीय उद्योग परिसंघ (CII) याचा एक भाग आहे. त्याची स्थापना 2001 साली झाली. यात नवीन ग्रीन बिल्डिंग रेटिंग प्रोग्राम विकसित करणे, प्रमाणपत्र सेवा आणि हरित इमारत प्रशिक्षण कार्यक्रम यासारख्या विकसनशील पुढाकारांचा समावेश आहे.

■ ग्लोबल गोलकीपर पुरस्कार
भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना
प्रदान करण्यात आला.
√ बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन
तर्फे हा पुरस्कार देण्यात येतो.
√ स्वच्छ भारत अभियान साठी देण्यात
आला.
★ मोदींना मिळाले सर्वोच्च नागरी
पुरस्कार :-
०१) एप्रिल २०१६ - सउदी अरब चा
सर्वोच्च नागरिक सम्मान
'अब्दुलअजीज अल सऊद के आदेश'
०२) जून २०१६ - अफगाणिस्तान -
सर्वोच्च नागरिक पुरस्कार अमीर
अमानुल्ला खान अवॉर्ड
०३) सप्टेंबर २०१८ - UN - चैंपियंस
ऑफ द अर्थ अवार्ड '
०४) ४ एप्रिल २०१९ - UAE - 'ऑर्डर
ऑफ जयेद'
०५) १२ एप्रिल २०१९ - रशिया - सेंट
ऐण्ड्रू ऑर्डर

📌 नॅशनल पीप्लस पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा:-
-----------------------------------------------
• मेघालयात सत्तेवर असणाऱ्या नॅशनल पीपल्स पार्टीला (एनपीपी) निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल केला. तसा दर्जा मिळवणारा एनपीपी हा ईशान्येकडील पहिलाच पक्ष ठरला आहे. तर देशातील आठवा राष्ट्रीय पक्ष ठरला.
• नॅशनल पीपल्स पार्टीची स्थापना माजी लोकसभा पी.ए. संगमा यांनी जानेवारी २०१३ मध्ये केली होती. या अगोदर पी. ए. संगमा हे राष्ट्रवादी पक्षात होते. पी.ए.संगमा यांनी मूळचा मणिपूरचा पक्ष असणाऱ्या एनपीपीचा विस्तार केला. त्या पक्षाची सुत्रे आता मेघालयचे मुख्यमंत्री कोन्राड संगमा यांच्याकडे आहेत. एनपीपी मेघालयात भाजपच्या पाठिंब्यावर सरकार चालवत आहे. तर मणिपूरमध्ये एनपीपीने सत्तारूढ भाजपला पाठिंबा दिला आहे. एनपीपीने नुकत्याच झालेल्या अरूणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत पाच जागा जिंकल्या. त्या पक्षाचा लोकसभेत एक खासदार आहे. तर अन्य राज्यात अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड, मेघालय या राज्यात पक्षाला प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाला आहे. राष्ट्रीय पक्ष बनण्यासाठी आवश्याक निकष एनपीपीने पूर्ण केले आहेत.
• राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी खालील निकषांपैकी एक निकष पूर्ण करावी लागते –
• १) विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला चार किंवा जास्त राज्यांमध्ये वैध मतांपैकी कमीत कमी 6% मते मिळाली पाहिजेत आणि लोकसभा निवडणुकीत कमीत कमी 4 जागा मिळाल्या पाहिजेत किंवा
• 2) लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला एकूण जागांपैकी कमीत कमी 2% जागा मिळाल्या पाहिजेत आणि या जागा कमीत कमी 3 राज्यांमधून निवडून आल्या पाहिजेत किंवा
• 3) त्या पक्षाला कमीत कमी 4 राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाला पाहिजे. (पश्चिम बंगाल,त्रिपुरा,मणिपूर आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाल्यामुळे तृणमूल काँग्रेसला नुकताच 7 व्या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला गेला आहे.) (अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड,आणि मेघालय या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाल्यामुळे नॅशनल पीपल्स पार्टीला (एनपीपी) ८ व्या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला गेला आहे
• राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाल्याचे फायदे –
• 1) राखीव निवडणूक चिन्ह
• 2) पक्षाच्या कार्यालयासाठी subsidized दरांमध्ये जमीन
• 3) दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ वर मोफत प्रक्षेपण
नॅशनल पीपल्स पार्टीला (एनपीपी):-
स्थापना:- ६ जानेवारी २०१३
संस्थापक:- पी. ए. संगमा
सध्याचे अध्यक्ष:- कोन्राड संगमा
चिन्ह:- पुस्तक
राष्ट्रीय पक्ष:-
१) काँग्रेस
स्थापना :- २८ डिसेंबर १९८५
वर्तमान अध्यक्ष:- सोनिया गांधी
२) भाजप
स्थापना :-६ एप्रिल १९८०
राष्ट्रीय अध्यक्ष:- अमितशहा
राष्ट्रीय कार्याध्यक्ष:- जे. पी. नड्डा
३) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
स्थापना:-७ नोव्हेंबर १९६४
सेक्रेटरी जनरल:-सीताराम येचुरी
४) भारतीय कम्युनिस्ट पक्ष
स्थापना:- २६ डिसेंबर १९२५
सेक्रेटरी जनरल:-एस. एस. रेड्डी
५) राष्ट्रवादी काँग्रेस,
स्थापना:- १० जून १९९९
अध्यक्ष:- शरद पवार
६) बहुजन समाज पक्ष
स्थापना ;- १४ एप्रिल १९८४
अध्यक्ष:-मायावती
७) तृणमूल काँग्रेस
स्थापना:- १ जानेवारी १९९८
अध्यक्ष:-ममता बॅनर्जी
८) नॅशनल पीपल्स पार्टीला (एनपीपी)
स्थापना:- ६ जानेवारी २०१३
अध्यक्ष:-कोन्राड संगमा.

सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार: पद्म श्रेणीतला नवा नागरी सन्मान
भारत सरकारने “पद्म” या नागरी सन्मानाच्या प्रतिष्ठित पंक्तीत एक नवीन पुरस्कार जाहीर करण्याची घोषणा केली आहे.
हा सन्मान व्यक्ती आणि संस्थांना राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने केलेल्या अनुकरणीय प्रयत्नांसाठी प्रदान केला जाणार.
पात्रता -धर्म, वंश, जाती, लिंग, जन्मस्थान, वय किंवा व्यवसाय याबाबत कोणताही भेदभाव न करता भारतातला कोणताही नागरिक आणि कोणतीही संस्था या पुरस्कारास पात्र असणार.
पुरस्काराबद्दल - सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार बारीक चांदी आणि सोन्याने बनवलेल्या कमळाच्या पानाच्या आकारात असेल. त्यावर ‘सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार’ असलेले शब्द हिंदीमध्ये कोरलेले असेल. त्याच्या पुढील बाजूला सरदार वल्लभभाई पटेल यांचे चित्र असणार.

Read: अमूर्ताचा आदर
https://www.loksatta.com/agralekh-news/uk-supreme-court-rules-prime-minister-boris-johnson-suspended-parliament-illegally-zws-70-1979513/
Shared by Loksatta android app
click here to download
play.google.com/store/apps/details?id=com.loksatta.android
https://www.loksatta.com/agralekh-news/uk-supreme-court-rules-prime-minister-boris-johnson-suspended-parliament-illegally-zws-70-1979513/
Shared by Loksatta android app
click here to download
play.google.com/store/apps/details?id=com.loksatta.android
लोकसत्ता
अमूर्ताचा आदर
पंतप्रधान जॉन्सन यांचा निर्णय घटनाबाह्य ठरविणाऱ्या पीठात ११ न्यायाधीश होते.
#International #Polity Please do read ‘अमूर्ताचा आदर ‘
What we do not get to read in Marathi, we get it from @girishkuber , morsel by morsel every week like vital supplements that you need these days as an external dose.

Read: गुद्दय़ाने नको; मुद्दय़ाने उत्तरे द्या
https://www.loksatta.com/pune-news/freedom-of-expression-anxiety-matters-financially-akp-94-1980518/
Shared by Loksatta android app
click here to download
play.google.com/store/apps/details?id=com.loksatta.android
https://www.loksatta.com/pune-news/freedom-of-expression-anxiety-matters-financially-akp-94-1980518/
Shared by Loksatta android app
click here to download
play.google.com/store/apps/details?id=com.loksatta.android
लोकसत्ता
गुद्दय़ाने नको; मुद्दय़ाने उत्तरे द्या
दिब्रिटो म्हणाले, मी अस्सल भारतीय आणि महाराष्ट्रीय आहे. माझी पुस्तक वाचा. मग मला विरोध करा.
👆👆उस्मानाबाद येथे होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे परिषदेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी दिब्रिटो बोलत होते.