#STI Mains-2019 कट ऑफ "अंदाज" :
(उपलब्ध माहितीनुसार & "अंतिम उत्तरतालिका" बदल हे लक्षात घेऊन फक्त General / Open Category चा Cutoff Predict करत आहोत..)..👇
OPEN & ESBC (General) : 132-137 : ( 7+4 = असे एकूण 11जागा आहेत)
OPEN & ESBC ( Female) : 130-135 ( 3+1 =4 जागा आहेत )
# मित्रांनो, माझ्यामते आयोगाचा Cutoff या पेक्षा 1-2 मार्क्स जास्त पण लागू शकतो ( Personal Opinion) पण हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..🙏
👇👇👇👇👇
## अतिशय महत्वाचे -👉 सध्याचे शासकीय धोरण & विविध शासकीय विभागाद्वारे होणारी भरती अतिशय कमी प्रमाणात होत असल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी "महापरीक्षा" आणि तत्सम अनेक परीक्षा द्याव्यात व स्पर्धेच्या या व्यूहचक्रातून लवकरात लवकर बाहेर पडावे, 👈अशी सर्व "गरजू व होतकरू" विद्यार्थ्यांना विनंती..👍👍🙏
टीप-
1. प्रथमतः हा उपलब्ध Data Analysis वरून काढलेला एक अंदाज आहे आणि तो MPSC अंतिम उत्तरतालिका ( Final Key) नंतर चूक पण ठरवू शकते.
2. सध्या 4-5 गुण कमी असणारे उमेदवार अंतिम यादीत बाजी मारतात, असा आमचा जुना अनुभव आहे..👍
3. अंतिम उत्तरतालिकेमध्ये अजून बरीच पडझड होऊ शकते..☺️
4. आपल्याकडे पूर्ण महाराष्ट्राचा Data उपलब्ध नाही त्यामुळे आपला अंदाज
कितपत बरोबर येईल याविषयी मला पण शंका आहे.
5. उमेदवारांनी (मुले & मुली) त्यांचे नाव, बैठक क्रमांक, आणि Category details पाठवले आणि जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे..
साभार,
- मधुसूदन नि. र. प.
@MadhusudanNRP

The MPSC Update © pinned «#STI Mains-2019 कट ऑफ "अंदाज" : (उपलब्ध माहितीनुसार & "अंतिम उत्तरतालिका" बदल हे लक्षात घेऊन फक्त General / Open Category चा Cutoff Predict करत आहोत..)..👇 OPEN & ESBC (General) : 132-137 : ( 7+4 = असे एकूण 11जागा आहेत) OPEN & ESBC ( Female) : 130-135…»
Read: अर्थव्यवस्था दिवसेंदिवस कोलमडत आहे, सरकारला याचं जराही भान नाही : मनमोहन सिंग
https://www.loksatta.com/desh-videsh-news/economy-is-falling-day-by-day-the-government-has-no-idea-manmohan-singh-msr-87-1970734/
Shared by Loksatta android app
click here to download
play.google.com/store/apps/details?id=com.loksatta.android

लोकसत्ता
अर्थव्यवस्था दिवसेंदिवस कोलमडत आहे, सरकारला याचं जराही भान नाही : मनमोहन सिंग
जर या परिस्थितीतून बाहेर पडलो नाहीतर रोजागार क्षेत्रात सर्वात वाईट दिवस येणार असल्याचाही इशारा
Read: मनमोहन सिंह यांचा मोदी सरकारला सल्ला, मंदीविरोधात लढण्यासाठी सांगितला सहा सूत्री कार्यक्रम
https://www.loksatta.com/desh-videsh-news/manmohan-singh-tells-modi-govt-to-focus-on-economy-nck-90-1970819/
Shared by Loksatta android app
click here to download
play.google.com/store/apps/details?id=com.loksatta.android
https://www.loksatta.com/desh-videsh-news/manmohan-singh-tells-modi-govt-to-focus-on-economy-nck-90-1970819/
Shared by Loksatta android app
click here to download
play.google.com/store/apps/details?id=com.loksatta.android
लोकसत्ता
मनमोहन सिंह यांचा मोदी सरकारला सल्ला, मंदीविरोधात लढण्यासाठी सांगितला सहा सूत्री कार्यक्रम
येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यांवर सरकारने मात करायचा प्रयत्न करायाला हवा
🔅महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी सतीश गवई यांची नियुक्ती.
* प्रभारी अध्यक्ष पदावरून चंद्रशेखर ओक निवृत्त
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्य आणि प्रभारी अध्यक्ष पदावरून चंद्रशेखर ओक आज निवृत्त झाले असून आयोगाच्या अध्यक्ष पदावर निवृत्त अतिरिक्त मुख्यसचिव सतीश गवई यांची नियुक्ती राज्य सरकारने केली आहे.
राज्य सरकारच्या सेवेतून 2 वर्षापूर्वी चंद्रशेखर ओक निवृत झाल्यानंतर त्याची लोकसेवा आयोगाच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली होती. शिवाय अध्यक्ष पदाचा प्रभारी अध्यक्ष पदाची सुत्रही सोपविण्यात आली होती. आयोगाच्या घटनेत कमीत कमी 6 वर्ष किंवा वयाची 62 वर्ष पूर्ण होत पर्यन्त कार्यरत राहु शकतात अशी तरतूद आहे. ओक यांना 15 सप्टेंबर रोजी 62 वर्ष पूर्ण होत असल्याने आणि पुढील दोन दिवस सुट्टी असल्याने आज शासनातर्फे ओक यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. आयोगात मिळालेल्या 15 महिन्याच्या कालावधीनंतर ओक आज निवृत झाले असून त्यांनी आपल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
काही दिवसांपूर्वी उद्योग विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावरून सतीश गवई निवृत्त झाले होते. त्यामुळे त्यांची नियुक्ती आयोगाच्या अध्यक्ष पदी नियुक्त केले असून यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक जाहीर केले. सतीश गवई यांनाही अध्यक्ष म्हणून दोन वर्षाचा कार्यकाळ मिळणार आहे. त्याच बरोबर दयानंद मेश्राम हे सदस्य पदावर कार्यरत असून 6 पैकी 4 सदस्य पद अद्यापही रिक्त ठेवण्यात आले आहे.

Forwarded from NACE Academy
👆निवड रद्द झालेल्या 118 AMVI निरिक्षकांना अतिरिक्त पदावर नियुक्ती
#Inspirational शुभप्रभात...Have a Nice & Fruitful Day..! 👆
Read: सभापती, संविधान आणि सत्त्व!
https://www.loksatta.com/anyatha-news/girish-kuber-article-on-uk-parliament-speaker-john-bercow-zws-70-1971357/
Shared by Loksatta android app
click here to download
play.google.com/store/apps/details?id=com.loksatta.android
https://www.loksatta.com/anyatha-news/girish-kuber-article-on-uk-parliament-speaker-john-bercow-zws-70-1971357/
Shared by Loksatta android app
click here to download
play.google.com/store/apps/details?id=com.loksatta.android
लोकसत्ता
सभापती, संविधान आणि सत्त्व!
पंतप्रधान जॉन्सन यांचा निर्णय अवैध ठरवला आणि पार्लमेंटचं अधिवेशन घ्यायला लावलं.