#STI Mains Exam-2019 Cutoff
2018 & 2019 मध्ये MPSC तर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा विभागातील जवळपास सर्व पूर्व परीक्षांचे Cutoff अंदाज अचूक व्यक्त केल्यानंतर -
#STI मुख्य परीक्षा-2019 cutoff अंदाज व्यक्त करण्याचे ठरवले आहे...
जागा अतिशय कमी असल्यामुळे,
👉सर्वप्रथम #Score 130+ 👈 असणाऱ्या उमेदवारांनी स्वतःचे व इतर मित्र-मैत्रिणींचे स्कोर खालीलप्रमाणे पाठवावेत-
1. आपले नाव,
2. Category ( प्रवर्ग)
3. अतिशय महत्वाचे- बैठक क्रमांक ( Seat number) @MadhusudanNRP 👈 या ऍड्रेस वर पाठवावेत..
जितके जास्तीत जास्त स्कोर येतील तितका Cutoff अंदाज अचूक सांगता येईल.
टीप - Seat number पाठवलेल्या विद्यार्थ्यांचेच स्कोर अपलोड केले जातील.

#STI Mains-2019 कट ऑफ "अंदाज" :
(उपलब्ध माहितीनुसार & "अंतिम उत्तरतालिका" बदल हे लक्षात घेऊन फक्त General / Open Category चा Cutoff Predict करत आहोत..)..👇
OPEN & ESBC (General) : 132-137 : ( 7+4 = असे एकूण 11जागा आहेत)
OPEN & ESBC ( Female) : 130-135 ( 3+1 =4 जागा आहेत )
# मित्रांनो, माझ्यामते आयोगाचा Cutoff या पेक्षा 1-2 मार्क्स जास्त पण लागू शकतो ( Personal Opinion) पण हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..🙏
👇👇👇👇👇
## अतिशय महत्वाचे -👉 सध्याचे शासकीय धोरण & विविध शासकीय विभागाद्वारे होणारी भरती अतिशय कमी प्रमाणात होत असल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी "महापरीक्षा" आणि तत्सम अनेक परीक्षा द्याव्यात व स्पर्धेच्या या व्यूहचक्रातून लवकरात लवकर बाहेर पडावे, 👈अशी सर्व "गरजू व होतकरू" विद्यार्थ्यांना विनंती..👍👍🙏
टीप-
1. प्रथमतः हा उपलब्ध Data Analysis वरून काढलेला एक अंदाज आहे आणि तो MPSC अंतिम उत्तरतालिका ( Final Key) नंतर चूक पण ठरवू शकते.
2. सध्या 4-5 गुण कमी असणारे उमेदवार अंतिम यादीत बाजी मारतात, असा आमचा जुना अनुभव आहे..👍
3. अंतिम उत्तरतालिकेमध्ये अजून बरीच पडझड होऊ शकते..☺️
4. आपल्याकडे पूर्ण महाराष्ट्राचा Data उपलब्ध नाही त्यामुळे आपला अंदाज
कितपत बरोबर येईल याविषयी मला पण शंका आहे.
5. उमेदवारांनी (मुले & मुली) त्यांचे नाव, बैठक क्रमांक, आणि Category details पाठवले आणि जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे..
साभार,
- मधुसूदन नि. र. प.
@MadhusudanNRP