लाटविया हे चीन च्या OBOR सोबत जोडले जाणारे प्रथम बाल्टिक समुद्री राष्ट्र ठरले
लाटविया हे चीन च्या ‘वन बेल्ट वन रोड (OBOR)’ पुढाकार सोबत जोडले जाण्यासाठी सामंजस्य करार करणारे बाल्टिक समुद्र क्षेत्रामधील प्रथम राष्ट्र झाले आहे. रिगा (लाटविया ची राजधानी) येथे लाट्वियन पंतप्रधान मेरिस कुकिंस्किस सोबत चीनचे पंतप्रधान ली केकीयांग दरम्यान झालेल्या बैठकीनंतर सामंजस्य करारावर सह्या झाल्या.
याशिवाय, लाटविया आणि चीन यांनी लहान व मध्यम आकाराचे उद्योग, वाहतूक आणि लॉजिस्टिक अशा क्षेत्रात सहकार्यावर आणखी पाच करारांवर सह्या झाल्या.

वन बेल्ट वन रोड"
2013 साली चीन ने क्षेत्रातील आधुनिक पायाभूत सुविधांसह आशिया आणि युरोप ला जोडणार्या प्राचीन सिल्क रोड्स च्या पुनरुज्जीविकरणासाठी त्यांची योजना स्पष्ट केली. ही योजना "वन बेल्ट वन रोड" या नावाने ओळखली गेली, जे आता चीनच्या परराष्ट्र धोरणाचे मुख्य प्राधान्य झाले आहे आणि त्याच्या अंतर्गत भौगोलिक संरचनेनुसार आशिया, मध्य पूर्व, आफ्रिका आणि युरोप खंडातील देश आणि शहरांपर्यंत ही योजना अमलात आणण्याचे उद्दिष्ट आहे.
यामध्ये दोन घटकांचा समावेश आहे – सिल्क रोड इकनॉमिक बेल्ट आणि 21st सेंचुरी मेरीटाइम सिल्क रोड.
सिल्क रोड इकनॉमिक बेल्ट मध्ये तीन मार्ग समाविष्ट आहेत:
1) मध्य आशिया आणि रशिया मार्गे चीन ते युरोप
2) मध्य आणि पश्चिम आशिया मार्गे चीन ते पर्शियन आखात आणि भूमध्य समुद्र
3) चीन ते दक्षिणपूर्व आशिया, दक्षिण आशिया आणि हिंद महासागर
21st सेंचुरी मेरीटाइम सिल्क रोड मध्ये दोन मार्ग समाविष्ट आहेत:
1) दक्षिण चीन समुद्र मार्गे चीनी सागरी किनारपट्टी शहरे ते हिंद महासागर, पुढे युरोप पर्यंत विस्तारीत
2) दक्षिण चीन समुद्र मार्गे चीनी सागरी किनारपट्टी शहरे ते दक्षिण पॅसिफिक.

MADHUSUDAN N R P (MAHAJAN):
CSAT- "Aptitude & Reasoning" या विषयाची अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओस आपण अपलोड करणार आहोत...दररोज एक या प्रमाणे...पुण्यातील एका नामवंत classes चे व्हिडिओ असतील....
आजचा व्हिडिओ "काम आणि वेळ" 😊👇
@mpsc_update

काम आणि वेळ....wmv
218.5 MB
#CSAT- "Aptitude & Reasoning" या विषयाची अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओस आपण अपलोड करणार आहोत...दररोज एक या प्रमाणे...पुण्यातील एका नामवंत classes चे व्हिडिओ असतील....
आजचा व्हिडिओ "काम & वेळ"
t.me/thempscupdate
आजचा व्हिडिओ "काम & वेळ"
t.me/thempscupdate
" Mission 50+ : STI Strategy " : विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा स्ट्रेटजी.....👇👇👇👇
प्रधानमंत्री Narendra Modi राष्ट्र को संबोधित कर रहे हैं
** आज मध्य रात्रि से वर्तमान में जारी 500 रुपये और 1,000 रुपये के करेंसी नोट लीगल टेंडर नहीं रहेंगे यानि ये मुद्राएँ कानूनन अमान्य होंगी
** 500 और 1,000 रुपये के पुराने नोटों के जरिये लेन देन की व्यवस्था आज मध्य रात्रि से उपलब्ध नहीं होगी
** 100 रुपये, 50 रुपये, 20 रुपये, 10 रुपये, 5 रुपये, 2 रुपये और 1 रूपया का नोट और सभी सिक्के नियमित हैं और लेन देन के लिए उपयोग हो सकते हैं
** 500 और 1,000 रुपये के पुराने नोट, 10 नवम्बर से लेकर 30 दिसम्बर तक अपने बैंक या डाक घर के खाते में बिना किसी सीमा के जमा करवा सकते हैं