Ignite TET / TAIT
38.5K subscribers
4.16K photos
33 videos
360 files
8K links
शिक्षक भरती 2024 ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी इग्नाइट अकॅडमी ने नवीन टेलिग्राम चैनल सुरू केले आहे टेलिग्राम चैनलमध्ये संपूर्ण माहिती, लेक्चर्स अपडेट, MCQ, रिविजन लेक्चर्स, स्ट्रॅटेजि प्लांनिंग, आणि एक्झामसाठी संपूर्ण माहिती देणार आहोत.
Download Telegram
महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रावर कोणते पीक घेतले जाते?
Anonymous Poll
13%
गहू
45%
कापूस
25%
ज्वारी
21%
ऊस
🥰72
‘हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे’ या म्हणीचा योग्य अर्थ कोणता?
Anonymous Poll
1%
जास्त मेहनत करणे
98%
जवळचे सोडून अनिश्चित गोष्टीच्या मागे लागणे
1%
वेगाने धावणे
1%
दुसऱ्याला मदत करणे
8
🌼 जय हरी विठ्ठल! शुभ आषाढी एकादशी! 🙏
6👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🌼 🚩आषाढी एकादशीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3👏1
‘ज्याला अंत नाही असा’ यासाठी योग्य शब्द कोणता?
Anonymous Poll
75%
अनंत
3%
अजर
21%
अमर
5%
अखंड
🔥1
‘तो मुलगा खूप हुशार आहे’ या वाक्यातील ‘हुशार’ हा कोणता शब्दप्रकार आहे?
Anonymous Poll
3%
नाम
5%
सर्वनाम
90%
विशेषण
5%
क्रियापद
👏5
😔 कारगिल विजय दिवस | 26 जुलै 😔

कारगिल युद्धातील शूर वीरांच्या अतुलनीय शौर्य, त्याग आणि बलिदानाला विनम्र अभिवादन.
मातृभूमीसाठी प्राण अर्पण करणाऱ्या सर्व वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏

जय हिंद!
😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
9👏3
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना विनम्र अभिवादन! 💐

"यश हे वाट पाहणाऱ्यांना नाही, तर कृती करणाऱ्यांना मिळते."

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम 🙏🏻
🙏6👍21👏1
एका संख्येच्या 40% मध्ये 24 मिळवल्यास 84 येतात. ती संख्या कोणती?
Anonymous Poll
21%
120
50%
150
17%
180
16%
200
3
एका वस्तूची किंमत 800 रु. आहे. त्यावर 15% सूट दिल्यास विक्री किंमत किती?
Anonymous Poll
73%
680 रु.
6%
700 रु.
11%
720 रु.
13%
740 रु.
👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🏆राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026

🥇 मीराबाई चानू
🏋️‍♀️खेळ: वेटलिफ्टिंग (49 किलो)
😔पदक: सुवर्णपदक 🥇
🔥 राष्ट्रकुल स्पर्धेत सलग तिसरे सुवर्णपदक

एक लाईक तर बनतोच मित्रांनो...
👍

https://www.instagram.com/ignitecurrent
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
10