🛑 नुकतेच भारतात पाच राज्यांत निवडणुका पार पडल्या होत्या त्या राज्यांचे नवीन मुख्यमंत्री :-
✅ तेलंगणा - रेवंत रेड्डी
✅ मिझोरम - लालदुहोमा
✅ छत्तीसगड - विष्णुदेव साय
✅ राजस्थान - भजनलाला शर्मा
✅ मध्यप्रदेश - मोहन यादव
✅ तेलंगणा - रेवंत रेड्डी
✅ मिझोरम - लालदुहोमा
✅ छत्तीसगड - विष्णुदेव साय
✅ राजस्थान - भजनलाला शर्मा
✅ मध्यप्रदेश - मोहन यादव
👍15
🌷ज्योतिर्लिंग - ठिकाण 🌳
➡️१)सोमनाथ - सोमनाथ( गुजरात)
➡️२)मल्लिकार्जुन - श्रीशैलम( आंध्रप्रदेश)
➡️३)महाकालेश्वर - उज्जैन(म. प्रदेश)
➡️४)अंमलेश्वर - ओंकारमांधाता( म.प्र.)
➡️५) वैद्यनाथ - परळी ( महाराष्ट्र)
➡️६) रामेश्वर - तामिळनाडू
➡️७) औंढा नागनाथ - हिंगोली ( महाराष्ट्र)
➡️८) काशी विश्वेश्वर - वाराणसी (उ.प्रदेश)
➡️९) घृष्णेश्वर - औरंगाबाद( महाराष्ट्र)
➡️१०) केदारेश्वर - केदारनाथ( उत्तराखंड)
➡️११)त्र्यंबकेश्वर - नाशिक ( महाराष्ट्र)
➡️१२) भीमाशंकर - पुणे (महाराष्ट्र)
➖➖➖➖➖➖➖➖➖

👍16
१०:
१७३० - पहिल्या बाजीरावने पुण्यात शनिवारवाडा (चित्रीत) बांधायला सुरुवात केली.
१९२९ - टिनटिनच्या चित्रकथेचा पहिला अंक प्रकाशित झाला.
१९६६ - भारत आणि पाहिस्तानने ताश्कंद करारावर स्वाक्षऱ्या करून भारत-पाकिस्तान दुसरे युद्ध संपवले.
जन्म:
१८९६ - काकासाहेब तथा नरहर विष्णू गाडगीळ, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी साहित्यिक, वक्ता.
१९४० - येशू दास, भारतीय पार्श्वगायक.
१९७४ - हृतिक रोशन, भारतीय चित्रपट अभिनेता.
मृत्यू:
१२७६ - पोप ग्रेगोरी दहावा.
१७६० - दत्ताजी शिंदे, मराठा सेनापती (कुतुबशहाने शिरच्छेद केला).

❤1👍1
Forwarded from पोलिस भरती 2025
🎉 43 वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला मिळाला?
Anonymous Quiz
17%
A. नरेंद्र मोदी
25%
B. देवेंद्र फडणवीस
49%
C. नितीन गडकरी
9%
D. शरद पवार
🔥2
🤔जगातील सर्वांत मोठ्या मेट्रो नेटवर्कच्या बाबतीत भारताचा सध्याचा क्रमांक कितवा आहे?
Anonymous Quiz
8%
पहिला
41%
दुसरा
38%
तिसरा
13%
चौथा
🔥2