Tait_basic2building
5.63K subscribers
212 photos
2 videos
147 files
617 links
Download Telegram
Time-Table of YouTube live from 11Aug-15 Aug 2023👆👆....plz share to all students..🙏🙏
👍3
👍8
Forwarded from basic2building
परीक्षेच्या शेवटच्या आठवड्यात TAIT च्या विद्यार्थ्यांना IBPS पॅटर्न  नुसार  गणित व बुद्धिमत्ता साठी आपल्या YouTube वर घेतलेल्या Free series चा जो फायदा झाला,तो तुम्हा सर्वांना माहीतच आहे..आणि तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसाद साठीही खूप खूप धन्यवाद.🙏🙏

तोच फायदा तुम्हाला तलाठी भरती साठी आज पासून चालू होणाऱ्या आपल्या TCS पॅटर्न  नुसार series चा नक्कीच होईल.

आपल्या basic2building या YouTube चॅनेल वर....रात्री 9:30 वाजता..

हे शेवटचे 7 class नक्की attend करा तुम्हाला गणित व बुद्धिमतेमध्ये कसलीच अडचण येणार नाही.🙏🙏
लिंक खाली दिल्या आहेत.

11 Aug  (Part-1)
https://www.youtube.com/live/JLqo8LzeHVI?feature=share

12 Aug  (Part-2)
https://www.youtube.com/live/0Vyn7gm6n4s?feature=share

13 Aug  (Part-3)
https://www.youtube.com/live/AB2O3CFyYDE?feature=share

14 Aug  (Part-4)
https://www.youtube.com/live/eRqYVA1I1ik?feature=share

15 Aug part-5 
(Non-verbal Reasoning)
https://www.youtube.com/live/vBNS8PgC2cs?feature=share

Topicwise Time-table आपल्या टेलिग्राम चॅनेल वर दिला आहे.👇
https://t.me/basic2building
👍17
सर्वानी वरील lecture पाहून घ्या...IMP lecture आहे . आणि इथून पुढे होणारे Youtube live miss करू नका
👍7
👍1
11 Aug 2023 Youtube live PDF👆
👍2
YouTube live 9:30 ला चालू होईल..🙏🙏
👏2211👍8🔥4
https://reycg.courses.store/437585?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

सर्व बॅचेस मधील ज्या विद्यार्थ्यांची validity संपली आहे आणि ज्यांना validity वाढवून घ्यायची आहे.
तसेच,ज्या विद्यार्थ्यांना गणित व बुद्धीमतेची रेकॉर्डेड बॅच हवी आहे.
त्या सर्वांनी वरील link वरून
Foundation batch - 1 बॅच ला admisionn घ्यावे.
50% OFF😍 चा कूपन कोड दिलेला आहे.
सर्वांनी त्याचा फायदा करुन घ्यावा.
ऑफर कमी वेळासाठी आहे तरी सर्वांनी लवकरात लवकर admission करुन घ्यावे.
धन्यवाद.🙏🙏
For any query,(call after 3pm plz)
7588343375.
👍5
https://reycg.courses.store/437585?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

सर्व बॅचेस मधील ज्या विद्यार्थ्यांची validity संपली आहे आणि ज्यांना validity वाढवून घ्यायची आहे.
तसेच,ज्या विद्यार्थ्यांना गणित व बुद्धीमतेची रेकॉर्डेड बॅच हवी आहे.
त्या सर्वांनी वरील link वरून
Foundation batch - 1 बॅच ला admisionn घ्यावे.
50% OFF😍 चा कूपन कोड दिलेला आहे.
सर्वांनी त्याचा फायदा करुन घ्यावा.
ऑफर कमी वेळासाठी आहे तरी सर्वांनी लवकरात लवकर admission करुन घ्यावे.
धन्यवाद.🙏🙏
For any query,(call after 3pm plz)
7588343375.
👍6
Forwarded from basic2building
शिक्षकपदी निवड झालेल्या सर्वांचे अभिनंदन ... ही परीक्षा फक्त बौद्धिक क्षमतेची नव्हती तर तुमच्या संयमाची पण होती ... अनेक समस्येला सामोरे जावून तुम्ही हे यश संपादन केले त्याबद्दल अभिनंदन ... तसेच देशाचे भविष्य घडवण्याची संधी तुम्हाला मिळाली ते कार्य तुम्ही चांगल्या पद्धतीने पूर्ण कराल ... त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा ...
👍66🙏12😢4👏1
Channel photo updated