Tait_basic2building
5.45K subscribers
376 photos
4 videos
148 files
651 links
Download Telegram
Forwarded from basic2building
CTET - फॉर्म भरण्यासाठी सुरुवात.
Forwarded from basic2building
🔴 मोठी #UPDATE 🔴 भरती प्रकिया रद्द..

♦️जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन- भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने आयोगाकडून फेरपरीक्षा आयोजित करण्यात येईल.
यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Forwarded from basic2building
♦️आदिवासी वसतिगृह प्रवेश; ३० वर्षांची वयोमर्यादा रद्द..

Join ☞ t.me/basic2building
Forwarded from basic2building
♦️MPSC परीक्षा लिपिक belif, अन् CTET एकाच दिवशी..

👉 यंत्रणांनी समन्वय साधून मार्ग काढावा.
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
PRESS NOTE
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
पवित्र पोर्टल शिक्षक निवड यादी जाहीर.
पवित्र पोर्टल वेबसाईट लॉगिन वेबसाइट

https://tait2025.mahateacherrecruitment.org.in/Dashboard/DashboardCandidate.aspx

पवित्र पोर्टल वेबसाईट लॉगिन करून स्वतःचं recommended status check kara
1
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
🛑Imp....👇👇

🔰काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचे बहुप्रतीक्षित आत्मचरित्र 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' (Belonging: A Journey of Love) भारतातील 'पेंग्विन रँडम हाऊस इंडिया' (PRHI) या प्रसिद्ध प्रकाशन संस्थेने छापण्यास नकार दिला आहे.
Forwarded from basic2building
♦️ भारताचे UPI आता कॅनडात..
Forwarded from basic2building
▶️ नेपाळमध्ये महाप्रलय 🙏🙏

➡️ आपण जे पर्यावरणाची हानी करतोय त्याचा हा जिवंत पुरावा 💯
Forwarded from basic2building
अवघड आहे आता
👍1
👍1
Forwarded from basic2building
मिस युनिव्हर्स इंडिया 2026 स्पर्धेमध्ये केरळची काजिया लीज मेजो विजयी झाल्या.