Tait_basic2building
5.45K subscribers
373 photos
4 videos
148 files
650 links
Download Telegram
सूर्यपथ तिरंगा जागतिक तिरंगा रिले 

▪️भारत सरकारच्या “सूर्यपथ तिरंगा” या जागतिक रिलेने 15 ऑगस्ट 2026 रोजी 54 देशांमधील 54 भारतीय राजनैतिक दूतावास आणि कार्यालयांमधून आपला प्रवास पूर्ण केला.

▪️भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त “हर घर तिरंगा 2026” या मोहिमेअंतर्गत या 19 तासांच्या रिलेचे आयोजन करण्यात आले होते.

▪️या रिलेने पॅसिफिकमध्ये सुरू होऊन अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर समाप्त होत, अनेक टाइम झोनमधील भारतीय दूतावास आणि चौक्यांना जोडले. या क्रमामध्ये आशिया, पश्चिम आशिया, आफ्रिका, युरोप आणि उत्तर अमेरिका येथील ठिकाणांचा समावेश होता.

▪️ रॅलीदरम्यान न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरिया, चीन, इंडोनेशिया, सिंगापूर आणि मालदीवमध्ये ध्वजारोहण करण्यात आले.
3
Forwarded from basic2building
तामिळनाडू ठरले देशातील सर्वाधिक कर्जबाजारी राज्य१०.४२ लाख कोटींचे कर्ज, पाठोपाठ महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
Forwarded from basic2building
आरोग्य विभाग भरती बाबत..🔥🔥
Forwarded from basic2building
79 वर्षांचा वनवास संपला!
पहिल्यांदाच फडकला तिरंगा...🇮🇳

गाव - बिनागुंडा
जिल्हा - गडचिरोली
🔸कोल्हापूर खंडपीठ मध्ये लवकरच 495 पदाची जाहीरात येणार आहे...

👉 कोल्हापूर न्यायालय भरती जाहीरात...
Forwarded from basic2building
लोक आयुक्त कार्यालयाच्या सुधारित आकृतिबंधास मान्यता देण्याबाबत

Join 👉 @basic2building
1
Forwarded from basic2building
मध्य प्रदेशातील इंदूर येथील कमला नेहरू प्राणीसंग्रहालयात भारतातील पहिले आभासी प्राणीसंग्रहालय (Virtual Zoo) सुरू झाले आहे.

Join: @basic2building
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या अनुज्ञेय महागाई
भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी, 2026 पासून सुधारणा
करण्याबाबत.....

⭐️56 वरून 60%
Forwarded from basic2building
तलाठी आत्तापर्यंत 1696 जागा MPSC कडे गेलेल्या आहेत, अजून यात नक्कीच वाढ होईल अभ्यास चालू राहूद्या..🙏
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
पोलीस भरती | वनरक्षक | दारूबंदी | सरळसेवा | SSC | UPSC | MPSC| NTPC Combine
Forwarded from basic2building
जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 करीता लेखनिक व/अथवा भरपाई वेळेकरीता दावा केलेल्या दिव्यांग उमेदवारांनी दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजीपर्यंत विहित नमुन्यात ईमेलद्वारे अर्ज सादर करावयाचा आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावरील 'दिव्यांग कॉर्नर' या मेनूंतर्गत उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_for_scribe_and/or_compensatory_time/124

Join👉 @basic2building