Tait_basic2building
5.46K subscribers
367 photos
4 videos
148 files
646 links
Download Telegram
♦️पावसाळी अधिवेशन पाण्यात..
● कालावधी - 19 दिवस
● कामकाज - 117 तास
● विधेयक मंजूर - संसदेत मंजूर
● चर्चेविना मंजूर - 9 विधेयके लोकसभेत


♦️ लवकरच राज्यात महा-आधार.
👍1
स्वातंत्र्य दिन 2026.

▪️भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे, 15 ऑगस्ट 2026 पर्यंत 79 वर्षे पूर्ण होतील. परंतु स्वातंत्र्य दिन 1947 मध्येच साजरा केला गेल्यामुळे, 15 ऑगस्ट 2026 रोजी 80 वा स्वातंत्र्य दिन साजरा होईल.

▪️याव्यतिरिक्त, 2026 मध्ये बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या भारताच्या प्रसिद्ध राष्ट्रगीत 'वंदे मातरम'चा 150 वा वर्धापन दिन साजरा होईल.

▪️स्वातंत्र्य दिन 2026 ची संकल्पना “युवा शक्ती” आहे.
Forwarded from basic2building
ग्रुप B 2025 च्या निकालाबाबत काही निरीक्षणे:

⚠️आयोगाने घाईघाईने opt out बंद करून GML सोबत थेट final Recommendation list जाहीर केल्या आहेत. याचा अर्थ आता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना Recommendation (शिफारस पत्रे) letters येण्याची शक्यता आहे.

‼️सावध ऐका पुढल्या हाका...‼️
आयोगाने पत्रक जाहीर करून म्हटल्याप्रमाणे प्रतीक्षा यादी विभागामार्फत मागणी झाल्यानंतर जाहीर करू असे सांगितले आहे

संबंधित विभाग➡️ GAD➡️  MPSCकार्यालय अशी प्रतीक्षा यादी ची प्रक्रिया आहे. हे सर्व होण्यासाठी किमान सहा ते नऊ महिन्याचा कालावधी लागतो हे आपण जाणून आहोत( इथून मागच्या प्रतीक्षा यादी ची प्रक्रिया पाहता)म्हणजेच तोपर्यंत पुढील grp B व C दोन्ही मेन्स होऊन जाणार.

⭕️एक विद्यार्थी SR आणि STI दोन्हीसाठी निवडला गेलेला आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना वाटत आहे की वरील विद्यार्थी प्रक्रियेतून बाहेर पडल्यानंतर आमची लगेच STI पदी निवड होईल तर मित्रांनो हे दिवास्वप्न आहे.कारण तुमची निवड होण्यासाठी तुम्हाला स्वतः वित्त विभाग➡️GAD➡️Mpsc  असा फाईल चा प्रवास घडवून आणावा लागेल!

अचानकपणे तुघलकी निर्णयाने opt out बंद करून सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान करून आपण "स्वसुख निरभिलाषः खिद्यते लोकहेतोः" याला सोयीस्कर बगल दिली महाराज! Opt out आणि प्रेफरन्स(प्राधान्यक्रम) मागवणे या निर्णयाचा तातडीने  पुनर्विचार करण्याची गरज आहे. कारण म्हातारी मेल्याच दुःख नाही पण काळ सोकावतोय!
❗️येणाऱ्या ग्रुप C 2025 च्या निकालात सुद्धा असाच सावळा गोंधळ पाहायला मिळू शकतो.आणि गुणवंत विद्यार्थ्यांवर उघड अन्याय होऊ शकतो.

विनंती आहे Grp c रिझल्ट प्रक्रियेत या सर्व बाबीचा विचार करावा!

जॉईन 👉https://t.me/basic2building
2
Forwarded from basic2building
नाशिक येथील चलन नोट मुद्रणालयात 534 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र
👉 Exam Date : 17, 18 & 19 ऑगस्ट 2026
Forwarded from basic2building
पवित्र पोर्टल प्रेफरन्स फॉर्म भरण्यासाठी लिंक

https://tait2025.mahateacherrecruitment.org.in/Public/Home.aspx
Forwarded from basic2building
पशुधन पर्यवेक्षक पदभरतीबाबतचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास (MPSC) सादर करण्यात आले आहे.
Forwarded from basic2building
● पशुधन पर्यवेक्षक जागा

#RTI नुसार राज्यस्तरीय 666 पदांपैकी 322 पदे भरणेबाबत
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांना माहिती सादर ..
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
♦️जनगणना - स्वातंत्र्यानंतर प्रथमच जातींची माहिती नोंदवणार..

👉 जनगणनेत 40 प्रश्न विचारले जाणार..
♦️शिक्षकेतर पदभरती..
➡️ सर्वप्रथम पात्र चतुर्थ कर्मचाऱ्यांना पदोन्नती..
➡️ सोबत अनुकंपा..

👉 वरील दोन्ही प्रक्रिया झाल्यानंतर पदे शिल्लक राहिल्यास 80% पदांवर सरळसेवेने भरती केली जाईल.
♦️ लवकरच 30 हजार शिक्षक भरती..