Forwarded from b2b_Academy
500 रुपयाच्या वस्तूची किंमत 20 टक्क्यांनी वाढवली आणि किंमत 20 टक्क्यांनी घटविली तर वस्तूची शेवटची किंमत किती?
Anonymous Quiz
6%
A) 620 रु.
66%
B) 480 रु.
23%
C) 580 रु.
4%
D) 640 रु.
👍1
Forwarded from b2b_Academy
एका परीक्षेत, अनिताला 31% गुण मिळाले आणि 16 गुणांनी अनुत्तीर्ण झाली. सुनीताने 40% गुण मिळवले आणि उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांपेक्षा 56 अधिक गुण मिळवले. उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक किमान गुण शोधा.
Anonymous Quiz
8%
A) 3110
36%
B) 2640
30%
C) 310
26%
D) 264
Forwarded from b2b_Academy
माझ्या घड्याळात 9 वाजले आहेत तास काटा पश्चिम दिशा दाखवितो तर मिनिट काट्याची दिशा कोणती?
Anonymous Quiz
9%
A) वायव्य
63%
B) उत्तर
23%
C) दक्षिण
5%
D) आग्नेय
Forwarded from b2b_Academy
X शहरात 90 हजार लोकांपैकी 0.45 टक्के साक्षर आहेत. Y शहरात 75 हजार लोकांपैकी 0.55 टक्के साक्षर आहेत. तर कोणत्या शहरात जास्त साक्षर आहेत?
Anonymous Quiz
20%
A) X
49%
B) Y
27%
C) दोन्हीकडे साक्षर समान
4%
D) यापैकी नाही
Forwarded from b2b_Academy
स्मिताकडे सध्या 5103 रुपये आहेत दरवर्षी ती 10 टक्के रक्कम खर्च करते तर स्मिताकडे 3 वर्षांपूर्वी किती रुपये होते?
Anonymous Quiz
37%
A) रु. 7000
30%
B) रु. 8000
24%
C) रु. 9000
9%
D) रु. 10,00
👍2
Forwarded from b2b_Academy
5 क्रमवार संख्यांची सरासरी 37 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Anonymous Quiz
9%
A) 43
22%
B) 45
24%
C) 41
45%
D) 39
👏1
Forwarded from b2b_Academy
एका क्रिकेटच्या मॅचमध्ये सुनीलने समीरपेक्षा जास्त धावा काढल्या.हरिषने सुबय्यापेक्षा कमी धावा काढल्या.राजिंदरसिंगने सुबय्यापेक्षा चार धावा जास्त काढल्या.जॉन सेंच्युरी करुन आऊट झाला.हरिष व सुनिल यांची धावसंख्या समान होती तर सर्वात जास्त धावा कोणी काढल्या ?
Anonymous Quiz
6%
A) हरिष
27%
B) समीर
23%
C) सुनिल
43%
D) सांगता येत नाही.
👍2
Forwarded from b2b_Academy
सुजित,सुरेश,अमित, अनील हे चौघेजण कॅरम खेळत आहेत, सुजित व सुरेश सहकारी आहेत, सुजितचे तोंड पूर्वेस आहे, अमित हा सुरेशच्या डाव्या बाजूला बसला नाही, तर अनिल चे तोंड कोणत्या दिशेस आहे?
Anonymous Quiz
7%
A) पूर्व
23%
B) पश्चिम
37%
C) दक्षिण
34%
D) उत्तर
Forwarded from b2b_Academy
वर्तुळाची त्रिज्या 300 टक्क्यांनी वाढवली तर वर्तुळाच्या क्षेत्रफळात कितीने टक्क्यांनी वाढ होईल ?
Anonymous Quiz
28%
A) 9000% वाढ
41%
B) 900% वाढ
21%
C) 15000% वाढ
10%
D) 1500% वाढ
👍2
Forwarded from b2b_Academy
दोन उमेदवारात झालेल्या निवडणुकीत 56% मतदारांचे समर्थन मिळालेल्या एका व्यक्तीने 14400 मतांनी निवडणूक जिंकली तर या निवडणुकीत एकूण किती जणांनी मतदान केले ?
Anonymous Quiz
17%
A) 92000
54%
B) 120000
22%
C) 12000
8%
D) 9000
👍1
Forwarded from basic2building
सुनिताचे घर अनिताच्या घराच्या उत्तरेस 2 कि.मी. आहे, अनिताचे घर हे केशवच्या घरच्या पूर्वेस 1 कि.मी. अंतरावर आहे, तर सुनिता चे घर केशवच्या घराच्या कोणत्या दिशेला आहे ?
Anonymous Quiz
13%
A) पश्चिम
58%
B) ईशान्य
22%
C) आग्नेय
7%
D) पूर्व
👍2🥰1
Forwarded from basic2building
12 ही संख्या 86 च्या किती टक्के आहे.
Anonymous Quiz
10%
A) 18%
51%
B) 13.95%
25%
C) 16.50%
14%
D) 12.45%
Forwarded from basic2building
रामाचा पगार दरवर्षी 5 टक्क्यांनी वाढतो जर रामाचा पगार 2012 मध्ये 20,000 रु. होतो तर 2014 त्याचा पगार किती ?
Anonymous Quiz
11%
A) 21,000
57%
B) 22,050
23%
C) 22,000
9%
D) 24,000
Forwarded from basic2building
गेल्या 10 वर्षात एका शहराची लोकसंख्या दर 5 वर्षात शेकडा 7 ने वाढत गेली. आज शहराची लोकसंख्या 1,14,490 आहे, तर 10 वर्षांपूर्वी त्या शहराची लोकसंख्या किती होती ?
Anonymous Quiz
26%
A) 1 लाख
44%
B) 1 लाख 490
22%
C) 1 लाख 476
8%
D) 1 लाख 504
👍2
Forwarded from basic2building
दोन उमेदवारांच्या एका निवडणुकीत एकाने एकूण मतांपैकी 38% मते मिळवली आणि 7200 मतांनी निवडणूक हरला. तर एकूण मतांची संख्या शोधा.
Anonymous Quiz
14%
A) 27000
53%
B) 30000
28%
C) 37000
5%
D) 3600
Forwarded from basic2building
एका जंगलात वृक्षांची संख्या 1,24,416 आहे वृक्षांची संख्या दर वर्षी 20 टक्क्यांनी वाढली असेल तर 5 वर्षांपूर्वी त्या जंगलात किती वृक्ष होते?
Anonymous Quiz
12%
A) 1,35,000
31%
B) 1,24,616
24%
C) 2,00,000
33%
D) 50,000
Forwarded from basic2building
एका ग्रंथालयातील 72% विद्यार्थी इंग्रजी वर्तमानपत्र वाचतात, 50% विद्यार्थी हे मराठी वर्तमानपत्र वाचतात तर 25% विद्यार्थी हे दोन्ही भाषेतील वर्तमानपत्र वाचतात किती टक्के विद्यार्थी हे इंग्रजी व मराठी वर्तमानपत्र वाचत नाहीत?
Anonymous Quiz
7%
A) 1%
25%
B) 5%
33%
C) 28%
35%
D) 3%