Forwarded from b2b_Academy
रोहित आपल्या घरापासून पोस्टऑफिस मध्ये गेला, तेथे तो उजवीकडून काटकोनात वळून शाळेत गेला, आता त्याला घरी जाण्यासाठी उत्तरेकडे चालत जावे लागणार आहे, तर पोस्ट ऑफिस घराच्या कोणत्या दिशेला आहे ?
Anonymous Quiz
16%
A) नैऋत्य
40%
B) आग्नेय
28%
C) पश्चिम
16%
D) दक्षिण
Forwarded from b2b_Academy
एका संख्येच्या 31% आणि 13% यांतील फरक 576 आहे, तर ती संख्या कोणती?
Anonymous Quiz
43%
A) 3200
29%
B) 2300
23%
C) 5300
5%
D) 4500
Forwarded from b2b_Academy
‘अ’ जर ‘ब’ च्या दक्षिणेला 8 मैलावर असेल आणि ‘क’ जर ‘अ’ च्या 6 मैल पश्चिमेला असेल तर ‘ब’ व ‘क’ यांच्यातील अंतर किती मैल असेल ?
Anonymous Quiz
10%
A) 8 मैल
24%
B) 9 मैल
57%
C) 10 मैल
9%
D) 12 मैल
Forwarded from b2b_Academy
शीर्षासन केलेल्या अवस्थेत महेशचा डावा हात जर उत्तर दिशा दाखवत असेल, तर त्याचा चेहरा कोणत्या दिशेला असेल?
Anonymous Quiz
10%
A) दक्षिण
45%
B) पूर्व
16%
C) उत्तर
29%
D) पश्चिम
Forwarded from b2b_Academy
जर एका माणसाचा पगार 7200 वरून 8100 झाला तर त्याचा पगार कितीने वाढला?
Anonymous Quiz
10%
A) 25%
26%
B) 18%
21%
C) 16.5%
42%
D) 12.5%
Forwarded from b2b_Academy
विद्यार्थ्याला 40% गुण मिळाले की तो 20 गुणांनी नापास होतो. पण त्याला 48% गुण मिळाले की तो 44 गुणांनी पास होतो. तर पास होण्यासाठीची टक्केवारी शोधा ?
Anonymous Quiz
12%
A) 40%
36%
B) 32.5%
30%
C) 44%
22%
D) 42.5%
Forwarded from b2b_Academy
पाच मुलींमध्ये किरण आणि टिना यांच्यापेक्षा मीना वजनदार आहे. टीना आणि प्रीतीपेक्षा बिना वजनाने हलकी आहे. किरण वजनाने सर्वात हलकी नाही. तर त्यांच्यातील सर्वात हलकी कोण ?
Anonymous Quiz
13%
A) किरण
56%
B) बिना
20%
C) टिना
12%
D) अपुरी माहिती
👍1
Forwarded from b2b_Academy
जर एका माणसाचा पगार 7200 वरून 8100 झाला तर त्याचा पगार कितीने वाढला?
Anonymous Quiz
10%
A) 25%
26%
B) 18%
21%
C) 16.5%
42%
D) 12.5%
Forwarded from b2b_Academy
सोहमला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एकूण 40 मेसेज आले. त्यापैकी 90%. मेसेज वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होते, तर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्या व्यतिरिक्त किती मेसेज आले ?
Anonymous Quiz
53%
A) 4
23%
B) 6
17%
C) 8
6%
D) 5
Forwarded from b2b_Academy
सलमानला आमिरपेक्षा 10% कमी चाहते मिळाले तर आमिरला सलमानपेक्षा किती टक्के जास्त चाहते मिळाले?
Anonymous Quiz
15%
A) 66.66 %
20%
B) 22.22 %
24%
C) 33.33 %
42%
D) 11.11 %
👍1
Forwarded from b2b_Academy
राम आपल्या घरापासून 25 मीटर पूर्वेकडे चालत जातो, त्यानंतर डावीकडे वळून 25 मीटर 3 वेळा गेला, नंतर उजवीकडे वळून 25 मीटर 2 वेळा गेला, तर तो कोणत्या दिशेने जात आहे?
Anonymous Quiz
30%
A) उत्तर
26%
B) पश्चिम
19%
C) दक्षिण
25%
D) पूर्व
Forwarded from b2b_Academy
Forwarded from b2b_Academy
सात क्रमवार विषम संख्यांची सरासरी 23 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Anonymous Quiz
44%
A) 29
28%
B) 27
22%
C) 31
6%
D) 25
Forwarded from b2b_Academy
जय प्रथम दक्षिणेकडे 15 कि.मी. चालला त्यानंतर काटकोनात उजवीकडे 8 कि.मी. चालला तर त्याचे सुरुवातीच्या स्थानापासूनचे कमीत कमी अंतर किती ?
Anonymous Quiz
21%
A) 23 कि.मी.
53%
B) 17 कि.मी.
22%
C) 16 कि.मी.
4%
D)18 कि.मी.
Forwarded from b2b_Academy
एक माणूस पूर्वेकडे 1 कि.मी. चालत गेला, त्यानंतर तो दक्षिणेकडे वळून 5 कि.मी. चालत गेला, त्यानंतर पूर्वेकडे वळून 2 कि.मी. चालत गेला, त्यानंतर तो उत्तरेकडे वळून 9 कि.मी. चालत गेला, तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती किमी अंतरावर आहे ?
Anonymous Quiz
14%
A) 3
27%
B) 4
43%
C) 5
17%
D) 7
❤1
Forwarded from b2b_Academy
राघवला एका परीक्षेत पास होण्यासाठी 40% गुणांची आवश्यकता आहे जर त्याला त्या परीक्षेत 40 गुण मिळाले पण तो 40 गुण कमी पडल्यामुळे नापास झाला तर ही परीक्षा किती गुणांची होती?
Anonymous Quiz
12%
A) 120
58%
B) 200
23%
C) 160
7%
D) 400
👍1
Forwarded from b2b_Academy
Q प्रकार R पेक्षा जास्त जलद असून V पेक्षा कमी आहे. T प्रकार R पेक्षा कमी वेगवान आहे. S प्रकार V पेक्षा जास्त जलद आहे. तर पाचपैकी कोणता प्रकार सर्वाधिक जलद आहे.
Anonymous Quiz
12%
A) V
21%
B) T
59%
C) S
7%
D) अपुरी माहिती
Forwarded from b2b_Academy
1.2 किलोमीटरचे 34% किती?
Anonymous Quiz
20%
A) 40800 cm
28%
B) 48000 cm
28%
C) 4080 cm
24%
D) 408 cm
Forwarded from b2b_Academy
Forwarded from b2b_Academy
एक टेबल टेनीस संघ एका सत्रात 35 सामने खेळला. तो त्यांपैकी 80% सामने जिंकला. तर ते किती सामने जिंकले ?
Anonymous Quiz
56%
A) 28
20%
B) 25
20%
C) 32
5%
D) 31
Forwarded from b2b_Academy
C हा B च्या पश्चिमेला 25cm अंतरावर आहे, तर A हा C च्या पूर्वेला 40cm अंतरावर आहे, D हा B च्या पश्चिमेला 45cm वर आहे, तर D व C मधील अंतर किती ?
Anonymous Quiz
15%
A) 70 cm
30%
B) 15 cm
49%
C) 20 cm
6%
D) 25 cm