Tait_basic2building
5.65K subscribers
211 photos
2 videos
147 files
616 links
Download Telegram
Forwarded from basic2building
गणितात रामला लक्ष्मणपेक्षा जास्त गुण मिळाले, लक्ष्मणला भारत पेक्षा जास्त गुण मिळाले, रामला नारायणपेक्षा कमी गुण मिळाले तर सर्वाधिक गुण कोणाला मिळाले ?
Anonymous Quiz
57%
A) नारायण
20%
B) लक्ष्मण
12%
C) भारत
11%
D) राम
Forwarded from basic2building
P हा Q पेक्षा उंच आहे. R हा Q पेक्षा लहान आहे. S आणि T ची उंची सारखी आहे. T हा Q आणि R या दोघांपेक्षा उंच आहे. मग सर्वात लहान कोण आहे ?
Anonymous Quiz
11%
A) Q
64%
B) R
18%
C) D आणि T
6%
D) Q आणि R
Forwarded from basic2building
गुजरातच्या लोकसंख्येत घट होऊन ती 120540 वरून 115200 वर आली. घटीची टक्केवारी काढा.
Anonymous Quiz
29%
A) 4.43%
24%
B) 2%
34%
C) 3.80%
13%
D) 5.6%
😁2
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
एका संख्येचे 40% म्हणजे 12.8 होतात तर ती संख्या कोणती?
Anonymous Quiz
11%
A) 34
25%
B) 38
17%
C) 30
48%
D) 32
Forwarded from basic2building
एका संख्येच्या 60% मधून 60 वजा केल्यास जर 60 येतो तर ती संख्या कोणती?
Anonymous Quiz
18%
A) 120
18%
B) 150
24%
C) 180
40%
D) 200
👍1
Forwarded from basic2building
‘अ’ हा पूर्वेच्या दिशेने चालू लागला, काही वेळाने तो उजवीकडे वळून चालू लागला, नंतर तो डावीकडे वळला आणि पुन्हा उजवीकडे वळून चालू लागला, तर शेवटी तो कोणत्या दिशेने चालला?
Anonymous Quiz
14%
A) उत्तर
62%
B) दक्षिण
17%
C) पश्चिम
7%
D) पूर्व
Forwarded from basic2building
रोहित पूर्वेकडे 5 कि.मी. चालत गेला, तेथून डावीकडे वळून 4 कि.मी. पुढे गेला, त्यानंतर पुन्हा डावीकडे 5 कि.मी.अंतर चालून डाव्या बाजूला 4 कि.मी. अंतर चालला, तर तो सध्या सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे ?
Anonymous Quiz
9%
A) 4 कि.मी.
24%
B) 18 कि.मी.
58%
C) 0 कि.मी.
9%
D) 5 कि.मी.
Forwarded from basic2building
700 रुपयांच्या वस्तूची किंमत शेकडा 15 ने वाढली तर त्या वस्तूची नवीन किंमत किती?
Anonymous Quiz
11%
A) 715 रु
17%
B) 785 रु
65%
C) 805 रु
7%
D) 815 रु
Forwarded from basic2building
दुधाचा भाव 50 टक्क्यांनी वाढला घरात दुध कीती टक्के कमी वापरावे म्हणजे खर्चात वाढ होणार नाही?
Anonymous Quiz
24%
A) 50 टक्के
27%
B) 25 टक्के
45%
C) 33.33 टक्के
4%
D) 25.33 टक्के
Forwarded from basic2building
आकाशपेक्षा गोपाळ लहान असून कुणालपेक्षा उंच आहे. कुणालपेक्षा नवीन लहान आहे. नवीनपेक्षा जतीन लहान आहे. तर कोण सर्वात उंच आहे ?
Anonymous Quiz
17%
A) गोपाळ
65%
B) आकाश
15%
C) कुणाल
3%
D) नवीन
👎1
Forwarded from basic2building
A हा B पेक्षा कमी धावतो आणि B हा C च्या वेगाएवढ्या वेगाने परंतु C पेक्षा जास्त वेगाने नव्हे, धावत असेल; तर A शी तुलना करता C कसा धावतो ?
Anonymous Quiz
18%
A) A पेक्षा कमी वेगाने
25%
B) A च्या वेगाएवढ्या वेगाने
51%
C) A पेक्षा जलद
7%
D) दिलेली माहिती अपुरी
Forwarded from basic2building
घरमालकाने घराचे मासिक भाडे 10% ने वाढविले, पूर्वीचे भाडे 350 रु. असल्यास आत्ताचे भाडे किती?
Anonymous Quiz
7%
A) 374
71%
B) 385
14%
C) 375
8%
D) 360
Forwarded from basic2building
एक मुलगा त्याच्या घरापासून दक्षिणेकडे 5 कि.मी. जातो, तिथून तो पूर्वेकडे 12 कि.मी. जातो, तर तो त्याच्या घरापासून किती किलोमीटर अंतरावर असेल ?
Anonymous Quiz
25%
A) 17
13%
B) 1
56%
C) 13
6%
D) 10
Forwarded from basic2building
एका संख्येच्या 25 टक्क्यामध्ये 25 मिळवले तर 50 होते तर ती संख्या कोणती?
Anonymous Quiz
54%
A) 100
23%
B) 25
16%
C) 50
7%
D) 75
Forwarded from basic2building
एक संख्या 45% ने वाढवली तर तिची किंमत 116 होते तर ती संख्या कोणती?
Anonymous Quiz
11%
A) 82
54%
B) 80
26%
C) 75
9%
D) 85
👍1
Forwarded from basic2building
एका गावाच्या लोकसंख्येत 5% वाढ होऊन ती 8190 झाली तर वाढ होण्यापूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती?
Anonymous Quiz
14%
A) 8000
60%
B) 7800
22%
C) 7750
5%
D) 7600
Forwarded from basic2building
राजेश घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 270 अंशात चालला व परत घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने 90 अंशात चालला तो मूळ ठिकाणाच्या कोठे आहे ?
Anonymous Quiz
42%
A) सरळ कोणात
23%
B) कर्णात
32%
C) काटकोनात
4%
D) यापेक्षा वेगळे
Forwarded from basic2building
करिनाचे वय 20 वर्ष आहे. कंगनाचे वय करीनापेक्षा 25% जास्त असल्यास करीनाचे वय कंगणापेक्षा किती टक्के कमी आहे ?
Anonymous Quiz
28%
A) 25 %
47%
B) 20 %
18%
C) 30 %
8%
D) 40 %