Tait_basic2building
5.64K subscribers
211 photos
2 videos
147 files
616 links
Download Telegram
5👏3
Forwarded from b2b_Academy
4👍1
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
खालीलपैकी योग्य विधाने कोणती ?
अ) एकरूप कोन असणाऱ्या समांतरभुज चौकोनाला 'आयत' म्हणतात.
ब) एकरूप बाजू असणाऱ्या आयताला 'चौरस' म्हणतात. क) एकरूप कोन असणाऱ्या समभुज चौकोनाला 'चौरस' म्हणतात.
Anonymous Quiz
13%
1) फक्त 'अ' आणि 'ब"
25%
2) फक्त 'ब' आणि 'क'
22%
3) फक्त 'क' आणि 'अ'
39%
4) तिन्ही 'अ', 'ब' आणि 'क'
👍1
Forwarded from basic2building
एका कोनाचा पूरककोन आणि कोटिकोन यांच्या मापांची बेरीज 200° आहे. तर त्या कोनाचे माप किती?
Anonymous Quiz
22%
1) 35°
33%
2) 45°
31%
3) 55°
13%
4) 65°
👍2
Forwarded from basic2building
अ चे आजचे वय ब च्या वयाच्या दुप्पट आहे. दोघांच्या आजच्या वयाची बेरीज 48 वर्षे असल्यास अ चे 5 वर्षानंतरचे वय किती असेल ?
Anonymous Quiz
15%
A) 16
27%
B) 32
51%
C) 37
7%
D) 27
👍1
Forwarded from basic2building
एक वस्तू 1470 रुपयांस विकल्याने खरेदी किमतीच्या 1/6 पट नफा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?
Anonymous Quiz
10%
A) 1050 रु.
42%
B) 1225 रु.
41%
C) 1260 रु.
8%
D) 1580 रु.
Forwarded from basic2building
एक वस्तू 480 ला विकल्याने विक्रीच्या 1/6 नफा झाला तर या व्यवहारात शेकडा नफा किती?
Anonymous Quiz
10%
A) 10%
29%
B) 24%
44%
C) 20%
17%
D) 12%
👍4
👍4
Forwarded from basic2building
समजा तुम्ही वायव्य दिशेस तोंड करून उभे आहात. प्रथम तुम्ही डावीकडे एका काटकोनात वळलात नंतर उजवीकडे दोन काटकोनात वळलात, तर आता तुमचे तोंड कोणत्या दिशेला येईल?
Anonymous Quiz
13%
A) वायव्य
56%
B) ईशान्य
23%
C) आग्नेय
8%
D) नैऋत्य
Forwarded from basic2building
राम मोहन पेक्षा उंच आहे पण कृष्णापेक्षा ठेंगणा आहे. तर सर्वात उंच कोण ?
Anonymous Quiz
10%
A) राम
19%
B) मोहन
69%
C) कृष्ण
2%
D) यापैकी नाही
Forwarded from basic2building
5/12 चे टक्केवारीत रुपांतर करा.
Anonymous Quiz
8%
A) 42%
22%
B) 40%
65%
C) 41.67%
5%
D) 43%
Forwarded from basic2building
200 रुपये हे 150 रुपयाचे शेकडा किती?
Anonymous Quiz
22%
A) 33.33%
48%
B) 133.33%
24%
C) 66.66%
6%
D) 166.66%
👍1
Forwarded from basic2building
तुमचे तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?
Anonymous Quiz
12%
A) ईशान्य
63%
B) नेऋत्य
15%
C) आग्नेय
10%
D) पूर्व
Forwarded from basic2building
4, 21 व 35 चा सरासरी काढा.
Anonymous Quiz
15%
A) 29
65%
B) 20
13%
C) 41
7%
D) 38
Forwarded from basic2building
X च्या 20 टक्क्याचे 20 टक्के = 30 तर X = ?
Anonymous Quiz
40%
A) 750
35%
B) 650
19%
C) 550
6%
D) 850
👍1
Forwarded from basic2building
कोणत्या संख्येचा शेकडा 7 म्हणजे 49 होय?
Anonymous Quiz
4%
A) 36
17%
B) 54
73%
C) 700
6%
D) 7000
Forwarded from basic2building
25 ते 45 च्या संख्यांमधील मूळ संख्यांची सरासरी किती?
Anonymous Quiz
14%
A) 34.5
42%
B) 36.5
24%
C) 34.2
20%
D) 36.2
Forwarded from basic2building
प्रथम 100 नैसर्गिक अंकांची सरासरी आणि प्रथम 50 नैसर्गिक अंकांची सरासरी मधील फरक शोधा?
Anonymous Quiz
9%
A) 27
23%
B) 20
40%
C) 50
29%
D) 25
👍1