Forwarded from Tait_basic2building
YouTube
Session -12 | Simplification (सरळरूप) | TET 2024 | गणित पेपर -१ | #TET #TAIT #शिक्षक भरती #गणित
Telegram : https://t.me/basic2building
Contact : 7588343375
MPSC CSAT | MPSC COMBINE | POLICE BHARTI | AAROGY BHARTI | SALSEVA | MEGABHARTI | TAIT EXAM | TET EXAM | EXAM UPDATE
राज्यसेवा | संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा | पोलीस भरती |आरोग्य भरती | सरळसेवा…
Contact : 7588343375
MPSC CSAT | MPSC COMBINE | POLICE BHARTI | AAROGY BHARTI | SALSEVA | MEGABHARTI | TAIT EXAM | TET EXAM | EXAM UPDATE
राज्यसेवा | संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा | पोलीस भरती |आरोग्य भरती | सरळसेवा…
Forwarded from b2b_Academy
एक काम काही मजूर काही दिवसांत पूर्ण करतात. जर मजूरांची संख्या 4/5 पट केली; तर तेच काम पूर्ण करण्यास दिवसांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट होईल ?
Anonymous Quiz
18%
A) 4/5 पट
35%
B) दीड पट
23%
C) 3/4 पट
25%
D) सव्वा पट
Forwarded from b2b_Academy
एक माणूस एक काम 6 दिवसांत पूर्ण करतो आणि त्याचा मुलगा तेच काम 18 दिवसात पूर्ण करतो. जर त्या दोघांनी एकत्र काम केले, तर त्यांना ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील ?
Anonymous Quiz
39%
A) 4.5 दिवस
18%
B) 5 दिवस
23%
C) 4 दिवस
19%
D) 3.5 दिवस
Forwarded from b2b_Academy
काही 100 रु. आणि काही 50 रु. किंमतीच्या नोटा असलेल्या पाकिटात पावणे पंधरा हजार रुपये आहेत. यावरून त्या पाकिटात फक्त 50 रु. किंमतीच्या नोटांची संख्या खालील पर्यायापैकी किती असू शकेल ?
Anonymous Quiz
14%
1) 315
36%
2) 295
35%
3) 123
15%
4) 98
Forwarded from b2b_Academy
एका पार्टीत 12 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी, एकेकदा हस्तांदोलन केले. कोणत्याही दोन व्यक्तींचे हस्तांदोलन एकदाच होईल. तर एकूण हस्तांदोलनाची संख्या किती होईल?
Anonymous Quiz
8%
1) 55
27%
2) 120
46%
3) 66
19%
4) 122
Forwarded from b2b_Academy
400 मीटर लांबीच्या रस्त्यावर दुतर्फा झाडे लावली आहेत. प्रत्येक झाडात 10 मी. चे अंतर असल्यास रस्त्यावर एकुण किती झाडे लागतील?
Anonymous Quiz
35%
1) 80
17%
2) 68
41%
3) 82
7%
4) 88
👍2
Forwarded from basic2building
समान तुकडे करण्यासाठी 210 मी. मापाच्या दोरीचे दोन्ही टोके जुळविली. त्यानंतर त्या दुपदरी दोरीला तीन ठिकाणी कापले; तर प्रत्येक तुकडयाची लांबी किती असेल ?
Anonymous Quiz
36%
1) 35 मी.
22%
2) 2625 सेमी.
18%
3) 42 मी.
24%
4) 3000 सेमी.
👍1👏1
Forwarded from basic2building
कारागीर बांबूच्या तीन शिडया बनवित आहे. 50 से.मी. अंतरावर एक याप्रमाणे प्रत्येक शिडीला 13 पायऱ्या लावल्या, तर शिडया बनवण्यासाठी पायऱ्यांशिवाय लावणाऱ्या बांबूची एकूण लांबी किती मीटर असेल ?
Anonymous Quiz
27%
1) 42
31%
2) 39
28%
3) 36
14%
4) 21
👍1
Forwarded from basic2building
फक्त काही 500 रूपये किंमतीच्या व काही 2000 रूपये किंमतीच्या नोटा असलेल्या पिशवीत 30500 रूपये आहेत; तर त्या पिशवीत खालील पर्यायापैकी 500 रूपये किंमतीच्या किती नोटा असू शकतील ?
Anonymous Quiz
19%
1) 31
31%
2) 27
23%
3) 51
27%
4) 37
👍1
Forwarded from basic2building
एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात. जर मजूरांची संख्या 1 1/3 पट केली, तर तेच काम पूर्ण करण्यास दिवसांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट होईल ?
Anonymous Quiz
17%
A) 1 1/3 पट
38%
B) सव्वा पट
22%
C) 4/5 पट
23%
D) पाऊण पट
👍2
Forwarded from basic2building
18 पुरुष 171/2 दिवसांत घर रंगवू शकतात. जर काम 15 दिवसांत पूर्ण करायचे असेल, तर किती पुरुषांना कामावर ठेवावे लागेल?
Anonymous Quiz
21%
A) 21
36%
B) 20
31%
C) 30
12%
D) 27
👍1
Forwarded from basic2building
एक काम काही कर्मचाऱ्याद्वारे 100 दिवसांमध्ये पूर्ण केले जाऊ शकते तरीही 10 कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे ते 110 दिवसात पूर्ण झाले कामगारांची मूळ संख्या किती होती?
Anonymous Quiz
23%
A) 100
40%
B) 110
30%
C) 55
7%
D) 50
👍1
Forwarded from basic2building
व्यक्तींच्या एका गटाने 10 दिवसांत एक काम करण्याचे ठरवले, पण त्यांच्यातील पाच जण स्वतःच अनुपस्थित राहिले. जर राहिलेल्या लोकांनी 12 दिवसांत काम पूर्ण केले असेल, तर काम करण्याचा निर्णय घेतलेल्या पुरुषांची संख्या काढा.
Anonymous Quiz
21%
A) 20 पुरुष
48%
B) 30 पुरुष
24%
C) 40 पुरुष
7%
D) 50 पुरुष
👍2
Forwarded from basic2building
5^(-2) ही स्थानिक किंमत असणारा अंक खालील पर्यायांपैकी कोणत्या संख्येत आहे ?
Anonymous Quiz
13%
1) 8.645
47%
2) 25.804
33%
3) 0.485
8%
4) 14.568
👍3