Tait_basic2building
5.64K subscribers
212 photos
2 videos
147 files
616 links
Download Telegram
Forwarded from b2b_Academy
जर खरेदीची किंमत विक्रीच्या किंमतीच्या 80% असेल, तर किती टक्के फायदा होईल?
Anonymous Quiz
53%
A) 20%
30%
B) 25%
12%
C) 30%
5%
4) 50%
👍2
Forwarded from b2b_Academy
एका दुकानदाराने वस्तुच्या किंमती शेकडा 20 ने वाढवून लिहिल्या आणि त्या किंमतीवर शेकडा 10 सूट दिली तर त्याला होणारा शेकडा नफा किती ?
Anonymous Quiz
35%
A) 10
39%
B) 8
20%
C) 12
6%
D) यापैकी नाही
👍1
Forwarded from b2b_Academy
रामने रु. 5000 ला खरेदी केलेला मोबाईल शेकडा 10% नफ्याने श्यामला विकला, श्यामने तोच मोबाईल शेकडा 10% तोट्याने सुरेशला विकला, तर सुरेशची खरेदी किंमत काय
असेल ?
Anonymous Quiz
44%
A) 4950 रु.
37%
B) 5000 रु.
13%
C) 5150 रु.
7%
D) 5500 रु.
👍1
Forwarded from b2b_Academy
एका वस्तुची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर 10:11 आहे, तर शेकडा नफा किती ?
Anonymous Quiz
14%
A) 8%
57%
B) 10%
20%
C) 12%
9%
D) 21%
👍1
Forwarded from b2b_Academy
एका दुकानदाराने एका कपाटाची किंमत 10% ने वाढविली व त्यावर 5% सूट दिली. तर या व्यवहारात त्याला झालेला शे. नफा किंवा शे. तोटा किती?
Anonymous Quiz
38%
A) 4.5% नफा
43%
B) 5% नफा
13%
C) 5% तोटा
6%
D) यापैकी नाही
Forwarded from b2b_Academy
विक्रीची किंमत तोट्याच्या दुप्पट असल्यास तोट्याचे शेकडा प्रमाण किती ?
Anonymous Quiz
30%
A) 50
31%
B) 25
14%
C) 40
25%
C) 100/3
Forwarded from b2b_Academy
एक दुकानदार एक टेबल 15% सवलतीने विकत घेऊन 3910 रू. ना विकतो. या व्यवहारात त्याला 15% नफा झाला, तर दुकानदाराला सवलत किती रूपये मिळाली?
Anonymous Quiz
31%
A) 600
32%
B) 700
24%
C) 800
13%
D) 900
👍1😁1
Forwarded from b2b_Academy
एका वस्तूची विक्री किंमत नफ्याच्या दहापट असल्यास शेकडा नफा किती?
Anonymous Quiz
54%
A) 11.11%
22%
B) 33%
11%
C) 34%
13%
D) 60%
Forwarded from b2b_Academy
एका विक्रेता 10% किंमत वाढवून 10% सूट देतो, तर त्याला त्या व्यवहारात किती टक्के नफा अगर तोटा होतो ?
Anonymous Quiz
36%
A) ना नफा ना तोटा
24%
B) 1 टक्के नफा
30%
C) 1 टक्के तोटा
10%
D) 10% नफा
Forwarded from b2b_Academy
12. 10 रूपये डझन दराने खरेदी केलेली केळी प्रत्येकी सव्वा रूपयात विकली तर या व्यवहारात शेकडा नफा किती होईल ?
Anonymous Quiz
34%
A) 25%
29%
B) 30%
18%
C) 40%
20%
D) 50%