Swadhar Scheme Maharashtra Students Group
3.44K subscribers
472 photos
146 videos
79 files
331 links
◆ डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना विद्यार्थी हक्क समिती महाराष्ट्र राज्य अंतर्गत स्वाधार योजने संबंधित update व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या अडचणी-प्रश्न संघटितरित्या समन्वयातुन सोडविण्याकरिता हे Telegram Channel!

#अधिक माहितीसाठी join व्हा!
Download Telegram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
✌🏻💐🔥
https://forms.gle/qFXMcXz9NkFaxJLq6
*कोणी राहिला असेल तर गुगल फॉर्म भरा🤝
https://www.instagram.com/reel/DDpofISICVN/?igsh=MWM2cXZ3NHY2a2xzNw==

तुमचा आवाज, तुमची डरकाळी जिवंत ठेवण्याची जबाबदारी आता आमची
आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते विजय वाकोडे यांना हीच भावपूर्ण आदरांजली🙏🙏🙏
📌 फक्त पुणे शहरातील विद्यार्थ्यांसाठी -

*"पुणे शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वृत्तपत्रांमध्ये मिळणारे स्थान"*

*हा माझा संशोधन विषय आहे. पुणे शहरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी खालील लिंक वर वलीक करून google form प्रश्नावली मध्ये आपली मते नोंदवावीत ही विनंती धन्यवाद!*

https://forms.gle/JLTAcf4Euiwisf7V6

आपलाच,
राजरत्न बलखंडे
MAJMC द्वितीय वर्ष
संज्ञापन व पत्रकारिता विद्या विभाग,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे.
मो. 8530451799
https://www.instagram.com/reel/DD7E5Mdg-lH/?igsh=eXQwMmEwaDd6N2I1

स्वाधार योजनेचा अर्ज भरून हवा असल्यास संपर्क करा👍

@rj_finisher  (Telegram Id)
*📍सर्व विद्यार्थ्यांना विशेष सूचना*

१ जानेवारी शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथे विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती यानिमित्ताने मिळावी, या उद्देशाने जनजागृतीपर "जागर शासकीय योजनांचा..!" करीता हेल्प डेस्क तसेच रक्तदान शिबिर तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवा निमित्त भारतीय संविधानचे महत्व पटवून देण्यासाठी पथनाट्य, चालता बोलता प्रश्नमंजुषा असे विविध कार्यक्रम विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती महाराष्ट्र राज्य तर्फे भीम कोरेगाव येथे दरवर्षी आयोजित केले जातात.
https://forms.gle/rnFgpdA1QEeFiiHy9

हा google form भरून विद्यार्थी हिताचे कार्य घडविणाऱ्या या उपक्रमांना यशस्वी करून एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने 500 शूरवीरांना अभिवादनातून प्रबोधन घडावे या हेतूने या उपक्रमांसाठी स्वयंसेवक(Volunteer) म्हणून आपल्या नाव नोंदणी करीता आवाहन करण्यात येत आहे.👍
📍सर्व विद्यार्थ्यांना विशेष सूचना

उद्या दिनांक २७/१२/२०२४ रोजी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती महाराष्ट्र राज्य च्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तरी सर्वांनी आपली उपस्थिती खाली दिलेल्या मोबाईल नंबर वर कळवावी जेणे करून नियोजन करण्यास मदत होईल.

मोबाईल नंबर - ७२४९३४१६२७

वेळ - ४-७

ठिकाण - राजभवन,विश्रांतवाडी पुणे

धन्यवाद

आपला विश्वासू
विवेक रमेश गायकवाड
(महा. राज्य प्रसिद्धी प्रमुख)
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती महाराष्ट्र राज्य
स्वाधार योजना नवीन GR VHS MH.pdf
185.2 KB
📌 विद्यार्थी हक्क समितीच्या आझाद मैदान येथील 51 दिवसांच्या लढ्याला यश!!
#स्वाधार योजनेच्या शासन निर्णयातील नियम-अटींमध्ये मोठे बदल👍
📍 उद्या दिनांक २७/१२/२०२४ रोजी वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमासाठी जे विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत त्यांनी आपली नावे लवकरात लवकर खालील मोबाईल नंबर वर मेसेज करून कळवावीत.

मोबाईल नंबर - 7249341627

वेळ - ४-६

ठिकाण - राजभवन, विश्रांतवाडी, पुणे
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
■ 500 शूरवीरांना आगळी वेगळी मानवंदना देऊया! नक्की भेटूया!🤝🩵
*भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त विद्यार्थी हक्क समितीच्या विविध उपक्रमांच्या नियोजनामध्ये गुंतून असल्याने मला स्वाधार योजना अर्ज करण्याची 31 तारीख शेवटची आहे या पाश्र्वभूमीवर त्याविषयक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर या तयारी मुळे देता आले नाही! त्याबद्दल सर्व अडचणीत असलेल्या उदयमी दिलगिरी व्यक्त करतो!😐*

*परंतु विद्यार्थ्यांना काळजी करू नका स्वाधारची तारीख वाढ किंवा स्वाधार मधील अडचणी आपण जानेवारी महिन्यात नक्कीच सोडू कोणीही काळजी विद्यार्थ्यांनी करू नये.😊 👍*
*- आपलाच राजरत्न*
सकाळ वृत्तपत्र माध्यम समूहाचे धन्यवाद!
गरजू विद्यार्थ्यांनी नक्की या👍
📍स्वाधार योजना अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात यावी का?
Anonymous Poll
82%
होय
18%
नाही