https://youtu.be/b7SzSkUqqg8
आज दुपारी 3 वाजता लाईव्ह..
Mpsc तसेच सर्व सरळसेवा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ...
जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा.
आज दुपारी 3 वाजता लाईव्ह..
Mpsc तसेच सर्व सरळसेवा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ...
जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा.
YouTube
MPSC Exams 2022 | Important Maths Questions For MPSC | Part 11 | MPSC 2022 | Adda247 Marathi
MPSC Exams 2022 | Important Maths Questions For MPSC | Part 11 | MPSC 2022 | Adda247 Marathi
For admission related queries; Please Call:- 9657328006
Join our Telegram Channel: https://t.me/Adda247Marathi
#JobHaiTohRaubHai
Mahapack –
Maharashtra Mahapack…
For admission related queries; Please Call:- 9657328006
Join our Telegram Channel: https://t.me/Adda247Marathi
#JobHaiTohRaubHai
Mahapack –
Maharashtra Mahapack…
एका वसतिगृहात 150 मुले आहेत. त्यापैकी 90 जणांना कबड्डी खेळ आवडतो तर 70 जणांना खो-खो आवडतो. 25 जणांना दोन्ही खेळ आवडतात. तर त्या वसतिगृहातील किती मुलांना कबड्डी व खो-खो हे दोन्ही खेळ आवडत नाहीत?
A)15 B)20 C)35 D)5
A)15 B)20 C)35 D)5
Forwarded from बहिर्जी
जर रमेशने एका खोक्यातील 5550 चॉकलेट्स पैकी 2331 चॉकलेट्स वाटून टाकली, तर खोक्यात किती टक्के चॉकलेट शिल्लक असतील?
A. 59
B. 61
C. 48
D. 58
A. 59
B. 61
C. 48
D. 58
Forwarded from बहिर्जी
900 मीटर लांबीची एक रेल्वे गाडी 139 किमी प्रति तास या वेगाने जात आहे त्याच दिशेने 109 किमी प्रति तास वेगाने जाणाऱ्या 600 मीटर लांबीचा रेल्वे गाडीला ओलांडण्यासाठी तिला किती वेळ लागेल?
A. 180
B. 178
C. 182
D. 184
A. 180
B. 178
C. 182
D. 184
Forwarded from बहिर्जी
एक खुर्ची 5100 रू. ला विकल्यामुळे चंदूला 15% तोटा झाला तर त्यांनी ती खुर्ची किती रुपयांना विकली पाहिजे जेणेकरून त्याला 15% नफा होईल?
A. 6900
B. 6800
C. 7000
D. 7100
A. 6900
B. 6800
C. 7000
D. 7100
Forwarded from बहिर्जी
7300 रुपये 60 टक्के प्रतिवर्षी या दराने 6 महिन्यांचे सरळव्याज काढा.
A. 2090
B. 2290
C. 1990
D. 2190
A. 2090
B. 2290
C. 1990
D. 2190
Forwarded from बहिर्जी
3400 विद्यार्थ्यांना 2400 दिवस पुरेल इतके खाद्यान्न एका गोदामात आहे तर ते खाद्यान्न संपवण्यासाठी 2040 विद्यार्थ्यांना किती दिवस लागतील?
A. 4200
B. 4100
C. 4000
D. 3900
A. 4200
B. 4100
C. 4000
D. 3900
Forwarded from बहिर्जी
जर A ला 560 गुण आणि B ला 420 गुण मिळाले असतील, तर A चे किती टक्के गुण म्हणजे B चे गुण आहेत?
(A) 70
(B) 80
(C) 65
(D) 75
(A) 70
(B) 80
(C) 65
(D) 75
Forwarded from बहिर्जी
175 नोंदणीची सरासरी 71 होती नंतर असे आढळून आले की 243 ऐवजी चुकून 71 असे टाईप केले गेले आहे तर अचूक सरासरी शोधा.
A. 70
B. 72
C. 74
D. 76
A. 70
B. 72
C. 74
D. 76
Forwarded from बहिर्जी
जर एका संख्येच्या 50% च्या 80% चे 12% म्हणजे 2400 असेल, ती संख्या काय आहे?
(A) 51000
(B) 50500
(C) 50000
(D) 49500
(A) 51000
(B) 50500
(C) 50000
(D) 49500
Forwarded from बहिर्जी
सरळ व्याजाच्या किती टक्के दराने 9050 रुपयांच्या रकमेवर 5 वर्षांनी 2715 रुपये व्याज मिळेल?
A. 7%
B. 8%
C. 9%
D. 6%
A. 7%
B. 8%
C. 9%
D. 6%
Forwarded from बहिर्जी
ए हा बी पेक्षा दुप्पट कार्यक्षम आहे जर बी स्वतंत्रपणे एक काम 507 दिवसात पूर्ण करू शकत असेल तर ए आणि बी एकत्र मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील?
A. 199
B. 179
C. 169
D. 189
A. 199
B. 179
C. 169
D. 189
Forwarded from बहिर्जी
2 पुरुष किंवा 3 महिला एका दिवसात 954 रुपये कमावतात तर 49 पुरुष आणि 53 महिला एका दिवसात किती रुपये कमावतील?
(A) 40227
(B) 38227
(C) 37227
D) 39227
(A) 40227
(B) 38227
(C) 37227
D) 39227
Forwarded from बहिर्जी
पहिले पद 2383 आणि शेवटचे पद 4605 असलेल्या अंकगिणतीय श्रेढीची सरासरी काढा.
(A) 3694
(B) 3794
(C) 3594
(D) 3494
(A) 3694
(B) 3794
(C) 3594
(D) 3494
Forwarded from बहिर्जी
11 क्रमागत संख्यांची सरासरी 550 आहे जर पहिल्या 5 संख्यांची सरासरी 547 असेल आणि शेवटच्या 3 संख्यांची सरासरी 553 असेल तर मध्यम स्थानी येणारी संख्या शोधा.
A. 540
B. 530
C. 550
D. 560
A. 540
B. 530
C. 550
D. 560