https://youtu.be/prtyLZSHc6Q
येणाऱ्या सर्व लेवल तसेच ग्रुप डी साठी अत्यंत उपयुक्त ठरेल असे लेक्चर
Live @ 8:00 pm
Like Share And Subscribe
येणाऱ्या सर्व लेवल तसेच ग्रुप डी साठी अत्यंत उपयुक्त ठरेल असे लेक्चर
Live @ 8:00 pm
Like Share And Subscribe
YouTube
NTPC Level 6 Paper Explanation l 09 May 2022 l Adda247 Marathi
For admission related queries; Please Call:- 9657328006
Join our Telegram Channel: https://t.me/Adda247Marathi
Mahapack –
Maharashtra Mahapack - https://bit.ly/3e8mA6C
Upgrade to Maharashtra Mahapack - https://paytm.business/link/paymentForm/44446/LL_379355268…

e-ज्ञानवृक्ष pinned «https://youtu.be/prtyLZSHc6Q येणाऱ्या सर्व लेवल तसेच ग्रुप डी साठी अत्यंत उपयुक्त ठरेल असे लेक्चर Live @ 8:00 pm Like Share And Subscribe»
भारत आणि पाकिस्तान हे कोणत्या रेषा द्वारे विलग झाले आहेत ?
Anonymous Quiz
44%
रॅडक्लिफ रेषा
33%
मॅकमोहन रेषा
10%
माउंटबॅटन रेषा
13%
ड्युरंड रेषा
https://youtu.be/b7SzSkUqqg8
आज दुपारी 3 वाजता लाईव्ह..
Mpsc तसेच सर्व सरळसेवा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ...
जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा.
आज दुपारी 3 वाजता लाईव्ह..
Mpsc तसेच सर्व सरळसेवा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ...
जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा.
YouTube
MPSC Exams 2022 | Important Maths Questions For MPSC | Part 11 | MPSC 2022 | Adda247 Marathi
MPSC Exams 2022 | Important Maths Questions For MPSC | Part 11 | MPSC 2022 | Adda247 Marathi
For admission related queries; Please Call:- 9657328006
Join our Telegram Channel: https://t.me/Adda247Marathi
#JobHaiTohRaubHai
Mahapack –
Maharashtra Mahapack…
For admission related queries; Please Call:- 9657328006
Join our Telegram Channel: https://t.me/Adda247Marathi
#JobHaiTohRaubHai
Mahapack –
Maharashtra Mahapack…
एका वसतिगृहात 150 मुले आहेत. त्यापैकी 90 जणांना कबड्डी खेळ आवडतो तर 70 जणांना खो-खो आवडतो. 25 जणांना दोन्ही खेळ आवडतात. तर त्या वसतिगृहातील किती मुलांना कबड्डी व खो-खो हे दोन्ही खेळ आवडत नाहीत?
A)15 B)20 C)35 D)5
A)15 B)20 C)35 D)5
Forwarded from बहिर्जी
जर रमेशने एका खोक्यातील 5550 चॉकलेट्स पैकी 2331 चॉकलेट्स वाटून टाकली, तर खोक्यात किती टक्के चॉकलेट शिल्लक असतील?
A. 59
B. 61
C. 48
D. 58
A. 59
B. 61
C. 48
D. 58
Forwarded from बहिर्जी
900 मीटर लांबीची एक रेल्वे गाडी 139 किमी प्रति तास या वेगाने जात आहे त्याच दिशेने 109 किमी प्रति तास वेगाने जाणाऱ्या 600 मीटर लांबीचा रेल्वे गाडीला ओलांडण्यासाठी तिला किती वेळ लागेल?
A. 180
B. 178
C. 182
D. 184
A. 180
B. 178
C. 182
D. 184
Forwarded from बहिर्जी
एक खुर्ची 5100 रू. ला विकल्यामुळे चंदूला 15% तोटा झाला तर त्यांनी ती खुर्ची किती रुपयांना विकली पाहिजे जेणेकरून त्याला 15% नफा होईल?
A. 6900
B. 6800
C. 7000
D. 7100
A. 6900
B. 6800
C. 7000
D. 7100
Forwarded from बहिर्जी
7300 रुपये 60 टक्के प्रतिवर्षी या दराने 6 महिन्यांचे सरळव्याज काढा.
A. 2090
B. 2290
C. 1990
D. 2190
A. 2090
B. 2290
C. 1990
D. 2190
Forwarded from बहिर्जी
3400 विद्यार्थ्यांना 2400 दिवस पुरेल इतके खाद्यान्न एका गोदामात आहे तर ते खाद्यान्न संपवण्यासाठी 2040 विद्यार्थ्यांना किती दिवस लागतील?
A. 4200
B. 4100
C. 4000
D. 3900
A. 4200
B. 4100
C. 4000
D. 3900