e-ज्ञानवृक्ष
158 subscribers
301 photos
2 videos
75 files
325 links
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा Channel .

पोलिस भरती,Mpsc,सरळसेवाMPSC,PSI ,STI, Asst., Staff selection commission, railway recruitment board,ARMY, NAVY, BSF, CISF, SSC etc.
तलाठी, ग्रामसेवक.
Download Telegram
Grammy awards
UPSC चे नवे अध्यक्ष
e-ज्ञानवृक्ष pinned «https://youtu.be/prtyLZSHc6Q येणाऱ्या सर्व लेवल तसेच ग्रुप डी साठी अत्यंत उपयुक्त ठरेल असे लेक्चर Live @ 8:00 pm Like Share And Subscribe»
भारत आणि पाकिस्तान हे कोणत्या रेषा द्वारे विलग झाले आहेत ?
Anonymous Quiz
44%
रॅडक्लिफ रेषा
33%
मॅकमोहन रेषा
10%
माउंटबॅटन रेषा
13%
ड्युरंड रेषा
Admissions Started.. offer Price 1253 Rs... for more information WhatsApp 9545281112
https://youtu.be/b7SzSkUqqg8

आज दुपारी 3 वाजता लाईव्ह..

Mpsc तसेच सर्व सरळसेवा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ...
जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा.
एका वसतिगृहात 150 मुले आहेत. त्यापैकी 90 जणांना कबड्डी खेळ आवडतो तर 70 जणांना खो-खो आवडतो. 25 जणांना दोन्ही खेळ आवडतात. तर त्या वसतिगृहातील किती मुलांना कबड्डी व खो-खो हे दोन्ही खेळ आवडत नाहीत?

A)15 B)20 C)35 D)5
Forwarded from बहिर्जी
जर रमेशने एका खोक्यातील 5550 चॉकलेट्स पैकी 2331 चॉकलेट्स वाटून टाकली, तर खोक्यात किती टक्के चॉकलेट शिल्लक असतील?

A. 59
B. 61
C. 48
D. 58
Forwarded from बहिर्जी
900 मीटर लांबीची एक रेल्वे गाडी 139 किमी प्रति तास या वेगाने जात आहे त्याच दिशेने 109 किमी प्रति तास वेगाने जाणाऱ्या 600 मीटर लांबीचा रेल्वे गाडीला ओलांडण्यासाठी तिला किती वेळ लागेल?

A. 180
B. 178
C. 182
D. 184