STEP UP ACADEMY FOR MPSC / UPSC
38.8K subscribers
1.49K photos
193 videos
620 files
2.69K links
MPSC/UPSC आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील विश्वासार्ह नाव! 🎯
📍 दैनिक चालू घडामोडी आणि विश्लेषण
📍 दर्जेदार सराव प्रश्न (Daily Polls)
📍 तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन आणि नोट्स
App Link : https://clpgroot.page.link/3Skm
Download Telegram
🔥 30 Days Challenge – No Weak Hours!

प्रत्येक तास productive…प्रत्येक क्षण महत्त्वाचा!

30 DAYS CHALLENGE TEST 27🔥

#30DaysChallenge #StartToday #DAY27
🚀 चालू घडामोडी (Current Affairs) One Liner टेस्ट सिरीज! 🚀
🎁 मोफत! मोफत! मोफत! 🎁

विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सरावासाठी आम्ही घेऊन आलो आहोत:
🎯 Daily One-Liner Free Online Test Series

आता कम्बाईन आणि सरळसेवा परीक्षांची तयारी करा अगदी मोफत!

👇 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:

Test 1 👉 [https://online-test.classplusapp.com/?testId=69d7e1ce8061b43475a20c02&defaultLanguage=en-IN]
Test 2 👉 [https://online-test.classplusapp.com/?testId=69d7e1ce8061b43475a20c02&defaultLanguage=en-IN]

Join Saralseva Telegram [t.me/stepupsaralseva]
2
लोकसंख्येतील दशकीय वाढीच्या दराचा विचार करता अ) भारतातील सर्वाधिक वाढ झाली ती 1971 ते 1981 या दशकात. ब) मागील दशकात (2001-2011) सर्वाधिक वाढ दर्शवली ती बिहार राज्याने. क) मागील दशकात (2001-2011) नकारात्मक वाढ दर्शवली ती नागालँड राज्याने. अयोग्य विधान निवड
Anonymous Quiz
12%
फक्त अ
32%
फक्त अ, ब
17%
फक्त ब
39%
यापैकी एकही नाही.
2
🌍 महाराष्ट्र भूगोल – महत्त्वाची धरणे (जिल्हानिहाय)💧🏞️📚

📊 महत्त्वाचे Points (Quick Revision)
📍 महाराष्ट्रातील विविध नद्यांवरील प्रमुख धरणे व त्यांचे जिल्हानिहाय स्थान

📖 Step Up MPSC / UPSC Preparation
Concept clarity + Smart Revision = Sure Shot Marks 💯

🎓 Dilip Sir’s Step Up Academy
Ganjave Chowk, Near Patrakar Bhavan, Navi Sadashiv Peth, Pune

📞 संपर्क: 9503908354 | 8623908354
4
🚩 महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल: जिष्णू देव वर्मा – Step Up वेध विशेषांक चालू घडामोडी 🏛️

आगामी परीक्षांच्या दृष्टीने राज्यपालांची नियुक्ती, त्यांचे अधिकार, साहित्यिक वारसा आणि राजकीय प्रवासाचे नेमके विश्लेषण आता एकाच ठिकाणी.

अधिक माहितीसाठी वाचा: Step Up Vedh (चालू घडामोडी विशेषांक)
Step Up वेध विशेषांक | Jan 2025 ते March 2026

Prelims + Mains साठी परिपूर्ण तयारी.
मुद्देसूद आणि परीक्षाभिमुख मांडणी.

🚀 तुमचा Next Step – Step Up!
Concept Clarity + Smart Revision = 💯 Sure Shot Marks

📍 पुस्तक कुठे मिळेल?
Distributor: Youth Book Centre, गांजवे चौक, पुणे
📞 9226893303 / 9860003303
🛒 ऑनलाईन खरेदीसाठी: https://youthbookcenter.com/e/CURRENT-AFFAIRS/step-up-vedh-chalu-ghadamodi-visheshank-jan-2025-to-march-2026-mjiwnji

🎓 Dilip Sir’s Step Up Academy
📞 संपर्क: 9503908354 | 8623908354
3
पुढीलपैकी कोणत्या राज्यांचा गट हा एकूण जननदर हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे? अ) आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश ब) आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान क) पश्चिम बंगाल, पंजाब, महाराष्ट्र ड) उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश
Anonymous Quiz
13%
फक्त अ, ब
42%
फक्त क, ड
33%
फक्त ब
12%
फक्त क
5😁1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
🚢 समुद्र प्रताप: India’s Pollution Fighter Ship! 😮 | Step Up Current Affairs | Shrikant Tayade Sir

🌊 India चा Pollution Fighter 🚢 ‘समुद्र प्रताप’!
Oil spill आणि समुद्रातील pollution control करण्यासाठी powerful ship 😮

👉 MPSC / UPSC साठी important Current Affairs 📚
60 Sec मध्ये concept clear करा!
🎯 Shrikant Tayade Sir | Step Up Current Affairs

🚀 Join Batch Now & Boost Your Preparation!


#SamudraPratap #CurrentAffairs #MPSC2026 #UPSC #CombineExam #StepUp #OceanPollution #StudySmart #Shorts #Trending #stepupacademy #shrikanttayadesir
2
Publer Bot
🚨 9:00 PM ला BIG Current Affairs LIVE! 🔥 March 2026 Current Affairs 🎯 All Saral Seva Exams साठी 100% Exam Oriented Session 💯 LIVE मध्ये Shrikant Tayade Sir देणार आहेत expected questions + smart tricks 🚀 👉 आत्ताच reminder लावा आणि 9:00 PM ला LIVE join करा…
STEP UP 'वेध' Yearbook PDF डाऊनलोड 👉 https://t.me/stepupmpsc/9894
_________________________________________________
STEP UP 'वेध' Yearbook Online Order 👉 https://youthbookcenter.com/e/CURRENT-AFFAIRS/step-up-vedh-chalu-ghadamodi-visheshank-jan-2025-to-march-2026-mjiwnji
_________________________________________________
FREE PDF डाऊनलोड करा:
वेध Jan 26 (English) Full PDF Download- 👉 https://t.me/stepupmpsc/9271
_________________________________________________
चालू घडामोडी - One Liner - https://t.me/stepupmpsc/8040
🔥 30 Days Challenge – No Random, Only Planned!

Random अभ्यास नाही….Proper strategy! 🎯

30 DAYS CHALLENGE TEST 28🔥

#30DaysChallenge #StartToday #DAY28
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना विनम्र अभिवादन ! 🙏🌸




#MahatmaPhule #JyotibaPhule #SocialReformer #WomenEducation #EqualityForAll #IndianReformers #GreatLeaders #Inspiration #HistoryMakers #MPSC #UPSC
🙏54
'अविकसित देश म्हणजे असे देश ज्या देशात लोकसंख्या व नैसर्गिक स्त्रोत यांच्या तुलनेत भांडवलाची कमतरता असते.' अशी अविकसित देशांची व्याख्या खालीलपैकी कोणत्या तज्ञाने मांडली होती?
Anonymous Quiz
12%
केन्स
46%
अॅडम स्मिथ
20%
फिशर
21%
रॅगनर नर्क्से
4
🌍 महाराष्ट्र भूगोल – काठावरील शहरे (नदीकाठची महत्त्वाची शहरे) 🌊🏙️📚

📊 महत्त्वाचे Points (Quick Revision)
📍 महाराष्ट्रातील विविध नद्यांच्या काठावरील प्रमुख शहरे व त्यांचे जिल्हानिहाय स्थान

📖 Step Up MPSC / UPSC Preparation
Concept clarity + Smart Revision = Sure Shot Marks 💯

🎓 Dilip Sir’s Step Up Academy
Ganjave Chowk, Near Patrakar Bhavan, Navi Sadashiv Peth, Pune

📞 संपर्क: 9503908354 | 8623908354
3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
विद्यार्थ्यांच्या हितासाठी कम्बाईन लॉजिक बूस्टर वेळेवर यावे, या साठीच ही धडपड...
एक सुखकर आठवण 🥰

PYQ स्पष्टीकरणासोबतच अप्रोच, लॉजिक, PREDICTION, Maps ची मांडणी असणारे महाराष्ट्रातील पहिले पुस्तक..🔥🔥

Fully Updated 3rd Edition ..
COMBINE LOGIC BOOSTER📚

मंगळवार, 14 एप्रिल 2026 पासून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध..

कम्बाईन गट ब आणि क पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ 🎯

राज्यसेवा लॉजिक बूस्टर आणि कम्बाईन लॉजिक बूस्टर या पुस्तकाविषयी अभिप्राय @AvinashShitole या ID वर किंवा 9096379652 नंबर वर कळवा आणि सोबत तुमचा एक पासपोर्ट साईज फोटो, पूर्ण नाव आणि पद शेअर करा.

- अविनाश शितोळे

#mpsc #combine #logicbooster #pyq #avinashshitole #stepupacademy #studywithstepup
6🔥1
⚖️ निधी छिब्बर: निती आयोगाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला सीईओ – Step Up वेध विशेषांक चालू घडामोडी 🏛️📜

निती आयोगाच्या रचनेनंतर पहिल्यांदाच एका महिलेची पूर्णवेळ सीईओ म्हणून झालेली ही ऐतिहासिक नियुक्ती परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. या नियुक्तीचे सर्व पैलू, मागील सीईओंचा क्रम आणि ऐतिहासिक संदर्भ आता एकाच ठिकाणी.

अधिक माहितीसाठी वाचा: Step Up Vedh (चालू घडामोडी विशेषांक)
Step Up वेध विशेषांक | Jan 2025 ते March 2026
📌 MPSC Prelims + Mains साठी परिपूर्ण तयारी.

📍 पुस्तक कुठे मिळेल?
Distributor: Youth Book Centre, गांजवे चौक, पुणे
📞 9226893303 / 9860003303
🛒 ऑनलाईन खरेदीसाठी: https://youthbookcenter.com/e/CURRENT-AFFAIRS/step-up-vedh-chalu-ghadamodi-visheshank-jan-2025-to-march-2026-mjiwnji

🎓 Dilip Sir’s Step Up Academy
📞 संपर्क: 9503908354 | 8623908354
5🔥1
1991 मधील आर्थिक सुधारणार नंतर खाजगीकरणासाठी भारत सरकारने खालीलपैकी कोणते निर्णय घेतले? अ) नवीन औद्योगिक धोरणाचा स्वीकार ब) सार्वजनिक क्षेत्रातील आजारी उद्योगांना पुनर्निर्माण किंवा बंद करण्याचे अधिकार औद्योगिक आणि वित्तीय पुनर्रचना मंडळाकडे देण्यात आले.
Anonymous Quiz
13%
अ, ब, क
13%
ब व क
10%
ब व ड
64%
वरील सर्व
2😁1
आजचा दिनविशेष (११ एप्रिल)
🙏क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले जयंती निमित्त विनम्र अभिवादन! 🙏

शिक्षणाची गंगा बहुजन समाजापर्यंत पोहोचवणारे, स्त्री शिक्षणाचे जनक आणि थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त 'स्टेप अप अकॅडमी' तर्फे सर्व विद्यार्थी व पालकांना हार्दिक शुभेच्छा!

विद्याविना मती गेली, मतीविना नीती गेली,
नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले,
वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले"

महात्मा फुलेंचा हा शिक्षणाचा वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आजच्या स्पर्धा परीक्षेच्या युगात यशाचे शिखर गाठण्यासाठी जिद्द आणि परिश्रमाची साथ द्या.

📍 स्टेप अप अकॅडमी, पुणे
📞 संपर्क: 9503908354 | 8623908354
6
Media is too big
VIEW IN TELEGRAM
India 🇮🇳 - Russia 🇷🇺 Summit मध्ये काय महत्त्वाचे decisions झाले? 🤔
Defence, Energy & Global Politics वर याचा impact जाणून घ्या! 🌍

🎯 MPSC / UPSC साठी Imp Current Affairs 💯
👉 Full analysis by Shrikant Tayade Sir


#IndiaRussia #CurrentAffairs #MPSC #UPSC #StepUp #ShrikantTayade #Summit2026 #ExamPreparation #Shorts #stepupacademy #shrikanttayadesir