राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) खालीलपैकी कोणती लक्ष्ये/उद्दिष्टे निर्धारित करण्यात आली होती? अ) माता मृत्यू दर 1 प्रति 1000 जिवंत जन्मापर्यंत कमी करणे. ब) अर्भक मृत्यू दर 25 प्रति 1000 जिवंत जन्मापर्यंत कमी करणे. क) एकूण प्रजनन दर 2.1 पर्यंत खाली आण
Anonymous Quiz
6%
अ, ब आणि ड
21%
अ आणि क
26%
ब, क आणि ड
46%
वरील सर्व
❤1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
🌿 Ramsar Sites Update 2026 📚 | Step Up Current Affairs | Shrikant Tayade Sir
भारतामध्ये नव्याने समाविष्ट झालेले 2 Ramsar Sites — सिलीसर तलाव & कोप्रा जलाशय 🔥
MPSC / UPSC साठी अत्यंत important आणि expected topic 💯
Shrikant Tayade Sir कडून 60 sec मध्ये crisp आणि exam-oriented explanation 🚀
🎯 Target 2026? Current Affairs strong करा!
📌 Join Step Up Current Affairs Batch Today
#RamsarSites #CurrentAffairs #MPSC #UPSC #StepUp #stepupacademy #shrikanttayadesir

❤6
🔥 30 Days Challenge – No Weak Days!
प्रत्येक दिवस strong…प्रत्येक दिवस productive! 💪
30 DAYS CHALLENGE TEST 26🔥
#30DaysChallenge #StartToday #DAY26

❤4
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
📌 इतिहासातील महत्त्वाची व्यक्ती
👉 Sarvajanik Kaka (Ganesh Vasudev Joshi)
भारतातील प्रतिनिधी शासनाचा पहिला ठाम आग्रह धरणारे नेते.
ब्रिटिश सरकारसमोर जनतेच्या मागण्या मांडणारे अग्रदूत.
📖 MPSC / UPSC साठी महत्त्वाचा मुद्दा.
🔁 विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा.

❤3

❤2
मानव विकास निर्देशांक 2025 नुसार अ) पहिल्या क्रमांकावर स्वित्झर्लंड तर दुसऱ्या क्रमांकावर नॉर्वे आहे. ब) भारताचा यामध्ये क्रमांक 130 आहे. क) भारताच्या क्रमांका मध्ये जरी घसरण झाली असली तरी निर्देशांकात मात्र सुधारणा झाली आहे.
Anonymous Quiz
16%
फक्त अ आणि ब योग्य आहे.
22%
फक्त अ आणि क योग्य आहे.
21%
फक्त ब योग्य आहे.
41%
वरील सर्व योग्य आहे ..
❤2
MPSC सचिव मा. श्री. महेंद्र हरपाळकर सर यांची भेट घेऊन राज्यसेवा 2024 चा अंतिम निकाल वेळेत लावल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
*तसेच परीक्षा प्रक्रिया गतिमान करण्याबाबत विनंती केली असता, इथून पुढे मेगा भरती करण्यात येणार आहे आणि त्यासाठी आयोगाचा कारभार जलद करण्यात येईल. जाहिराती पासून 9 महिन्यात परीक्षा प्रक्रिया संपवून प्रक्रिया जलद करण्याचा करण्याचा आयोगाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आयोग नेहमी विद्यार्थी हिताचाच विचार करते व पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याचे देखील यावेळी सचिवांनी आवर्जून सांगितले.*
_आजच्या भेटीसाठी प्रयत्न -_
मानतेश पाटील सर
वैभव मगदूम सर
दीपक राठोड सर
अक्षय काळडोके सर
किरण महामुरे सर
विद्यार्थी हित समोर ठेऊन आणि सर्व कायदेशीर चौकट सांभाळून प्रक्रिया जलद करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पंढरीचे - आयोगाचे सर्वांकडून पुनःश्च आभार..🙏🏻🙏🏻

❤35😁5👍2👏2👌2💯2
⚖️ भारताचे ५३ वे सरन्यायाधीश: न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा – Step Up वेध विशेषांक चालू घडामोडी 🏛️📜
परीक्षेच्या दृष्टीने सरन्यायाधीशांची नियुक्ती, त्यांचे ऐतिहासिक निर्णय आणि न्यायिक कारकीर्द याचे नेमके विश्लेषण आता एकाच ठिकाणी.
✨ अधिक माहितीसाठी वाचा: Step Up Vedh (चालू घडामोडी विशेषांक)
✨ Step Up वेध विशेषांक | Jan 2025 ते March 2026
Prelims + Mains साठी परिपूर्ण तयारी.
मुद्देसूद आणि परीक्षाभिमुख मांडणी.
🚀 तुमचा Next Step – Step Up!
Concept Clarity + Smart Revision = 💯 Sure Shot Marks
📍 पुस्तक कुठे मिळेल?
✅ Distributor: Youth Book Centre, गांजवे चौक, पुणे
📞 9226893303 / 9860003303
🛒 ऑनलाईन खरेदीसाठी: https://youthbookcenter.com/e/CURRENT-AFFAIRS/step-up-vedh-chalu-ghadamodi-visheshank-jan-2025-to-march-2026-mjiwnji
🎓 Dilip Sir’s Step Up Academy
📞 संपर्क: 9503908354 | 8623908354

पुढील विधाने विचारात घ्या. अ) 2002 साली मांडलेले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण हे एम.एस.स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखालील विशेष अभ्यास दलाच्या शिफारशींवर आधारीत होते. ब) या अहवालात मांडण्यात आलेली सामाजिक उद्दिष्ट्यांचा विचार करता 2010 सालापर्यंत 100% जन्म, मृ
Anonymous Quiz
27%
विधान अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत.
35%
विधान अ आणि ब दोन्ही बरोबर नाहीत.
29%
विधान अ बरोबर तर ब चूक आहे.
9%
विधान अ चूक तर ब बरोबर आहे.
❤2
📖 अभ्यासासाठी आवश्यक सर्व पुस्तके आता कमी किमतीत उपलब्ध.
YOUTH BOOK CENTER - 9860003303
ONLINE BOOK ORDER - https://youthbookcenter.com/
(पुणे बाहेर कुरिअर सुविधा उपलब्ध केले जाईल.)

Forwarded from MPSC
011-2026 Gr-B NG Services Combined Pre Exam 2026 - Advt.pdf
9.5 MB
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
❤4
Media is too big
VIEW IN TELEGRAM
💻 DRUV-64: भारताचा पहिला 64-bit Processor 😮 | Step Up Current Affairs | Shrikant Tayade Sir
India चा semiconductor field मध्ये मोठा breakthrough 🔥
DRUV-64 मुळे tech self-reliance ला मिळणार boost 💯
📚 Step Up Current Affairs सोबत रहा for exam-oriented prep!
👉 Join our batches now 🚀
#DRUV64 #CurrentAffairs #StepUp #MPSC #UPSC #TechIndia #AtmanirbharBharat #Microprocessor #stepupacademy #shrikanttayadesir

🚨 Combine Gr B 2026 जाहिरात आली!
तुमचा study कुठपर्यंत आलाय? 😳
LIVE मध्ये Dilip Khatekar Sir देणार आहेत perfect strategy + preparation roadmap 💯
👉 आत्ताच LIVE join करा
https://youtube.com/live/CAidpcl9Dno?feature=share

YouTube
📚 Combine Gr B 2026 जाहिरात आली! | Study कुठपर्यंत आलाय? 😳| Dilip Khatekar Sir
📚 Combine Gr B 2026 ची जाहिरात अखेर आली आहे! 🚨
आता एकच प्रश्न — तुमचा study कुठपर्यंत आलाय? 😳
या LIVE session मध्ये Dilip Khatekar Sir तुमच्यासोबत करणार आहेत complete Preparation Reality Check + Strategy Planning 💯
🎯 या session मध्ये काय मिळणार?
✅ Notification…

Publer Bot
🚨 Combine Gr B 2026 जाहिरात आली! तुमचा study कुठपर्यंत आलाय? 😳 LIVE मध्ये Dilip Khatekar Sir देणार आहेत perfect strategy + preparation roadmap 💯 👉 आत्ताच LIVE join करा https://youtube.com/live/CAidpcl9Dno?feature=share
STEP UP 'वेध' Yearbook PDF डाऊनलोड 👉 https://t.me/stepupmpsc/9894
_________________________________________________
STEP UP 'वेध' Yearbook Online Order 👉 https://youthbookcenter.com/e/CURRENT-AFFAIRS/step-up-vedh-chalu-ghadamodi-visheshank-jan-2025-to-march-2026-mjiwnji

FREE PDF डाऊनलोड करा:
वेध Jan 26 (English) Full PDF Download- 👉 https://t.me/stepupmpsc/9271

चालू घडामोडी - One Liner - https://t.me/stepupmpsc/8040

APPROACH BUILDING BATCH - https://www.dilipsirsstepupacademy.co.in/courses/807724

COMBINE MAINS REVISION
https://www.dilipsirsstepupacademy.co.in/courses/820742

अखेर प्रतीक्षा संपली...
पुस्तकाची नवीन तिसरी आवृत्ती..
मागील 5 महिन्यांपासून OUT OF STOCK असणारे पुस्तक उपलब्ध.
मंगळवार, 14 एप्रिल 2026 पासून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध होईल.
मागील 2 वर्षांमध्ये झालेल्या गट ब आणि गट क पूर्व परीक्षेमध्ये प्रत्येक पेपरमध्ये जवळपास 50 प्रश्नांचा थेट संदर्भ या पुस्तकातून आलेला आहे. त्यांच्या PDF स्टेप Up अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनेल वर वरती शेअर केलेले आहेत पाहून घ्या.
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून पुस्तकाविषयी विचारणा करण्यात येत होती, पुस्तक कधी येणार आहे? कम्बाईन गट- ब ची जाहिरात आली आहे आणि पुस्तकही तुमच्या हातात योग्य वेळेला पडणार आहे.
राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी असणारे 'लॉजिक बुस्टर' या पुस्तकाच्या धर्तीवरच या पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे.
(Approach + Explanation + Prediction)
महाराष्ट्राचा आणि भारताचा आर्थिक पाहणी अहवाल आणि बजेट यांचाही समावेश.
विषानुसार चालू घडामोडी च्या ठळक घटनांचा ही समावेश.
-अविनाश शितोळे
#CombineLogicBooster #3rdEdition #PYQANALYSIS

❤7🔥1👏1
Publer Bot
अखेर प्रतीक्षा संपली... पुस्तकाची नवीन तिसरी आवृत्ती.. मागील 5 महिन्यांपासून OUT OF STOCK असणारे पुस्तक उपलब्ध. मंगळवार, 14 एप्रिल 2026 पासून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध होईल. मागील 2 वर्षांमध्ये झालेल्या गट ब आणि गट क पूर्व परीक्षेमध्ये प्रत्येक पेपरमध्ये…
STEP UP 'वेध' Yearbook PDF डाऊनलोड 👉 https://t.me/stepupmpsc/9894
_________________________________________________
STEP UP 'वेध' Yearbook Online Order 👉 https://youthbookcenter.com/e/CURRENT-AFFAIRS/step-up-vedh-chalu-ghadamodi-visheshank-jan-2025-to-march-2026-mjiwnji
_________________________________________________
FREE PDF डाऊनलोड करा:
वेध Jan 26 (English) Full PDF Download- 👉 https://t.me/stepupmpsc/9271
_________________________________________________
चालू घडामोडी - One Liner - https://t.me/stepupmpsc/8040
_________________________________________________
STEP UP 'वेध' Yearbook Online Order 👉 https://youthbookcenter.com/e/CURRENT-AFFAIRS/step-up-vedh-chalu-ghadamodi-visheshank-jan-2025-to-march-2026-mjiwnji
_________________________________________________
FREE PDF डाऊनलोड करा:
वेध Jan 26 (English) Full PDF Download- 👉 https://t.me/stepupmpsc/9271
_________________________________________________
चालू घडामोडी - One Liner - https://t.me/stepupmpsc/8040
Publer Bot
अखेर प्रतीक्षा संपली... पुस्तकाची नवीन तिसरी आवृत्ती.. मागील 5 महिन्यांपासून OUT OF STOCK असणारे पुस्तक उपलब्ध. मंगळवार, 14 एप्रिल 2026 पासून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध होईल. मागील 2 वर्षांमध्ये झालेल्या गट ब आणि गट क पूर्व परीक्षेमध्ये प्रत्येक पेपरमध्ये…
APPROACH BUILDING BATCH - https://www.dilipsirsstepupacademy.co.in/courses/807724
_________________________________________________
COMBINE MAINS REVISION
https://www.dilipsirsstepupacademy.co.in/courses/820742
_________________________________________________
COMBINE MAINS REVISION
https://www.dilipsirsstepupacademy.co.in/courses/820742
🔥 30 Days Challenge – No Weak Hours!
प्रत्येक तास productive…प्रत्येक क्षण महत्त्वाचा! ⏳
30 DAYS CHALLENGE TEST 27🔥
#30DaysChallenge #StartToday #DAY27

🚀 चालू घडामोडी (Current Affairs) One Liner टेस्ट सिरीज! 🚀
🎁 मोफत! मोफत! मोफत! 🎁
विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सरावासाठी आम्ही घेऊन आलो आहोत:
🎯 Daily One-Liner Free Online Test Series
आता कम्बाईन आणि सरळसेवा परीक्षांची तयारी करा अगदी मोफत!
👇 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
Test 1 👉 [https://online-test.classplusapp.com/?testId=69d7e1ce8061b43475a20c02&defaultLanguage=en-IN]
Test 2 👉 [https://online-test.classplusapp.com/?testId=69d7e1ce8061b43475a20c02&defaultLanguage=en-IN]
Join Saralseva Telegram [t.me/stepupsaralseva]