STEP UP ACADEMY FOR MPSC / UPSC
39K subscribers
1.34K photos
199 videos
637 files
2.63K links
MPSC/UPSC आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील विश्वासार्ह नाव! 🎯
📍 दैनिक चालू घडामोडी आणि विश्लेषण
📍 दर्जेदार सराव प्रश्न (Daily Polls)
📍 तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन आणि नोट्स
App Link : https://clpgroot.page.link/3Skm
Download Telegram
📢 *उद्याच्या परीक्षेचे बदललेले ठिकाण!*

संयुक्त गट ब व क मुख्य परीक्षा २०२५' टेस्ट सिरीज खालील वेळापत्रकानुसार पार पडेल:🛑🛑🛑🛑

वेळापत्रक: उद्या, २९ मार्च २०२६ रोजी

सकाळी ११ ते १२: मराठी + इंग्लिश (पेपर १)
दुपारी ३ ते ४: सामान्य अध्ययन - GS (पेपर २)

📍 नवीन ठिकाण:
हेड ऑफिस, स्टेप अप अकॅडमी (Step Up Academy),
पहिला मजला, साई नारायण सोसायटी, गांजवे चौक, पत्रकार भवन जवळ, नवी पेठ, पुणे - ३०.
2
🎯 लक्ष्य संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा पूर्व परीक्षा २०२६!
शेवटची संधी! २९ मार्चपासून 'Combine Pre Test Series' सुरू होत आहे. रिअल-टाइम रँकिंग आणि सखोल विश्लेषण मिळवून आपला स्कोअर वाढवा. आजच प्रवेश निश्चित करा! ✍️
संपर्क: 9503908354/ 8623908354
Course Link -https://www.dilipsirsstepupacademy.co.in/courses/815504
Media is too big
VIEW IN TELEGRAM
नमस्कार परीक्षार्थी विद्यार्थी मित्रांनो,
लॉजिक बूस्टर पुस्तकाला तुम्ही दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल प्रथमतः सर्वांचे मनःपूर्वक आभार .पुस्तकाची तिसरी Edition संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध झाली आहे.
Content आणि Prediction आणि त्याचसोबत QR कोड च्या माध्यमातून व्हिडिओ स्वरूपात लॉजिक / अप्रोच आणि एलिमिनेशन मेथड सांगणारे एकमेव पुस्तक असेल.
Content माध्यमातून चौकट तयार करून माहितीचे एप्लीकेशन कसे करावे ? या नवनवीन संकल्पनांच्या माध्यमातून पुस्तक परीक्षार्थींच्या आवडीचे ठरत आहे.
- अविनाश शितोळे


#mpsc #pyqanalysis #upsc #logicbooster #avinashshitole
1
बहिष्कृत हितकारिणी सभेच्या वतीने कोणते हस्तलिखित प्रसिद्ध होत असे?
Anonymous Quiz
7%
हितवाद
41%
सरस्वती विलास
10%
सत्याग्रह
42%
बहिष्कृत भारत
😁1
नोव्हेंबर 2024 मध्ये अग्निवॉरियर हा द्विपक्षीय सराव भारताने कोणत्या देशासोबत आयोजित केला होता?
Anonymous Quiz
13%
मलेशिया
49%
सिंगापूर
20%
जपान
19%
इंडोनेशिया
1
शाश्वत विकास अहवाल 2024 नुसार भारत कोणत्या स्थानावर आहे?
Anonymous Quiz
24%
111
33%
123
32%
109
10%
104
4
उद्याच्या परीक्षेसाठी रिमाइंडर (Reminder) *संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षेच्या टेस्ट सिरीज*
उद्या पहिली टेस्ट! 📝
उद्या रविवार, २९ मार्च २०२६ रोजी संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षेच्या टेस्ट सिरीजचा पहिला पेपर आहे.

📍 ठिकाण: तळ मजला, यशदा अभ्यासिकेखाली, सूर्या प्लाझा, दांडेकर ब्रिज, दत्तवाडी रोड, मांगीर बाबा चौक, पुणे.
वेळ: सकाळी १० ते ११ (पेपर) | ११ ते १ (चर्चासत्र)
📚 विषय: राज्यशास्त्र + अंकगणित व बुद्धिमत्ता + चालू घडामोडी (जाने+फेब+मार्च २०२५)

वेळेवर उपस्थित राहा. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा! 👍
— स्टेप अप अकॅडमी
9
📢 परीक्षेसाठी रिमाइंडर - *राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज* 📢

उद्या रविवार, २९ मार्च २०२६
विषय: पेपर १ (GS)
वेळ: सकाळी १०:०० ते दुपारी १२:००
📍 ठिकाण: सर परशुराम महाविद्यालय (S.P. कॉलेज), टिळक रोड, पुणे.

महत्त्वाच्या सूचना:
परीक्षेसाठी वेळेवर (किमान २० मिनिटे आधी) उपस्थित राहा.
तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा! 👍
8
🔥 30 Days Challenge – No Delay, Start Today!

उद्या नाही…
आजपासूनच सुरुवात! 🔥

30 DAYS CHALLENGE TEST 15🔥

#30DaysChallenge #StartToday #DAY15
Ethics,Integrity and Aptitude(Copy Evaluation).pdf
16.7 MB
Ethics Case Study Test Understand answer writing skills. One student attempted 5 out of 6 questions and still scored 51.25. With a proper strategy, you can improve further and score 70+ out of 120.
2💯1
🌍 महाराष्ट्र भूगोल – जिल्हानिहाय प्रमुख डोंगर Revision Capsule! 🏔️📚

📊 महत्त्वाचे Points (Quick Revision)
📍 महाराष्ट्रातील जिल्हानिहाय प्रमुख डोंगरांची संपूर्ण यादी
📍 Static Geography साठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक
📍 Prelims साठी Direct Fact-based प्रश्न
📍 Mains साठी Map-based Answer Writing मध्ये उपयुक्त
📍 Fast Revision साठी One-Glance Data

📖 Step Up MPSC / UPSC Preparation
Concept clarity + Smart Revision = Sure Shot Marks 💯

🎓 Dilip Sir’s Step Up Academy
Ganjave Chowk, Near Patrakar Bhavan, Navi Sadashiv Peth, Pune

📞 संपर्क: 9503908354 | 8623908354
9
अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने बेटी बचाव बेटी पढाओ योजनेअंतर्गत 'महरी लाडो' रेडिओ कार्यक्रम सुरू केला आहे?
Anonymous Quiz
33%
राजस्थान
43%
हरियाणा
18%
मध्यप्रदेश
6%
छत्तीसगढ
2
पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी 61 आहे. तर सर्वात मोठी व सर्वात लहान संख्यांमधील अंतर .....आहे.
Anonymous Quiz
10%
6
56%
8
30%
13
4%
19
6
🔥 30 Days Progress Challenge

दररोजची छोटी प्रगती… मोठ्या यशाची सुरुवात! 🚀
आजच सुरुवात करा आणि फरक अनुभवा.

30 DAYS CHALLENGE TEST 16🔥

#30DaysChallenge #StartToday #DAY16
🌍 महाराष्ट्र भूगोल – नद्यांची संगमस्थळे Revision Capsule! 🌊📚

📊 महत्त्वाचे Points (Quick Revision)
📍 महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांचे संगमस्थळे (जिल्हानिहाय)
📍 नदी + संगम स्थान Mapping (Prelims साठी Direct Questions)

📖 Step Up MPSC / UPSC Preparation
Concept clarity + Smart Revision = Sure Shot Marks 💯

🎓 Dilip Sir’s Step Up Academy
Ganjave Chowk, Near Patrakar Bhavan, Navi Sadashiv Peth, Pune

📞 संपर्क: 9503908354 | 8623908354
7
Combined Group B & C Mains 2025-26

📘 English Grammar (Revision Batch)
👉 फक्त 7 दिवसांत Complete Syllabus

👨‍🏫 Ashok Avantkar Sir
📅 6 एप्रिल | 10 Am ते 1 Pm
💻 Online + Offline | 💰 ₹499

⚠️ Limited Seats – Registration Compulsory

👉 Register Now:
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe4V6uQm0eDvzmaCHtshZrIDV_20ibzl_jQApbNkI1gJF5gmA/viewform?usp=publish-editor

📞 9503908354 / 8623908354
3
🚀 राज्यसेवा Mains साठी Golden Opportunity!

👨‍🏫 Officers Masterclass आयोजित
📅 दिनांक: 31 मार्च
वेळ: सायं. 5 वाजता

🎯 मार्गदर्शन: हिमांशू टेंभेकर सर (IDAS, UPSC 2023)

💡 Mains Strategy | Answer Writing | Smart Preparation

🔥 यशस्वी अधिकाऱ्यांकडून थेट मार्गदर्शन – तुमच्या तयारीला नवी दिशा!

👉 नक्कीच सहभागी व्हा!

📞 संपर्क: 9503908354 | 8623908354
4
Media is too big
VIEW IN TELEGRAM
🎓 Himanshu Sir सांगत आहेत Officer बनायचं Secret 🤫🔥 | राज्यसेवा Mains 2025

MPSC Rajyaseva Mains 2025 साठी winning strategy + officer mindset 🚀

Short शेवटपर्यंत पाहा & boost your preparation!

📍 Join Session:
🗓️ 31 March 2026 | 5:00 PM
🏫 दुसरा आणि तिसरा मजला, हैप्पी हाऊस शॉप समोर, लालबहादूर शास्त्री रोड, गांजवे चौक, पुणे-30

#MPSC #Rajyaseva2025 #OfficerMindset #MainsStrategy
3😁2