STEP UP ACADEMY FOR MPSC / UPSC
39K subscribers
1.53K photos
200 videos
623 files
2.72K links
MPSC/UPSC आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील विश्वासार्ह नाव! 🎯
📍 दैनिक चालू घडामोडी आणि विश्लेषण
📍 दर्जेदार सराव प्रश्न (Daily Polls)
📍 तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन आणि नोट्स
App Link : https://clpgroot.page.link/3Skm
Download Telegram
🚨 LIVE Alert! 🚨

आज संध्याकाळी 7:45 PM ला एक खास LIVE session आहे 💫
Law Of Attraction | चला गप्पा मारु… मन हलकं करु ❤️

👇 Join करा आणि मन हलकं करा, positive vibes घेऊन जा
🔴 Watch LIVE

https://youtube.com/live/06XO7-j3aqs?feature=share
🚀 Combined Group B & C Mains 2025-26

📘 English Grammar (Revision Batch)
👉 फक्त 7 दिवसांत Complete Syllabus

👨‍🏫 Ashok Avantkar Sir
📅 6 एप्रिल | 10 Am ते 1 Pm
💻 Online + Offline | 💰 ₹499

⚠️ Limited Seats – Registration Compulsory

👉 Register Now:
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe4V6uQm0eDvzmaCHtshZrIDV_20ibzl_jQApbNkI1gJF5gmA/viewform?usp=publish-editor

📞 9503908354 / 8623908354
3
आरोग्यविषयक संशोधनशी संबंधित आशियातील पहिल्या प्री - क्लिनिकल नेटवर्क फॅसिलिटी कोठे सुरू करण्यात आली?
Anonymous Quiz
23%
फरिदाबाद
51%
हैद्राबाद
23%
बेंगलोर
3%
इंदोर
2024 मध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट (ITM) ची 12 वी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली होती?
Anonymous Quiz
26%
रणथंबोर
22%
गिर
42%
जिम कॉर्बेट
10%
काझीरंगा
1
🔥 30 Days Challenge – No Break, Only Growth!

थांबायचं नाही…
दररोज स्वतःला upgrade करायचं! 🚀

30 DAYS CHALLENGE TEST 14🔥

#30DaysChallenge #StartToday #DAY14
5
🚀 DHRUVA-64 – भारताचा पहिला स्वदेशी 64-bit मायक्रोप्रोसेसर! 💻

Science & Technology (GS-3) साठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक! भारताने डिजिटल स्वावलंबनाच्या दिशेने मोठी झेप घेत Dhruva-64 हा स्वदेशी मायक्र्रोप्रोसेसर विकसित केला आहे.

🎯 Step Up Academy मध्ये आम्ही अशा Topics चे:

Concept + Tech Simplification – Microprocessor, RISC-V सोप्या भाषेत
Prelims + Mains Linking – Static + Current Affairs Integration
PYQ आधारित Approach – Exam oriented तयारी

📊 महत्त्वाचे अपडेट:
📍 Launch: 15 डिसेंबर 2025
📍 India’s first 1.0 GHz, 64-bit dual-core processor
📍 Developed under DIR-V (Digital India RISC-V Program)
📍 Developed by C-DAC (Centre for Development of Advanced Computing)

📖 Step Up वेध – UPSC / MPSC Preparation
Concept clarity + Smart Current Affairs = Rank Booster 🚀

🎓 Dilip Sir’s Step Up Academy
📞 संपर्क: 9503908354 | 8623908354
2
🔥 Combine Group B & C Mains – GS Revision Batch सुरू!

📅 सुरुवात: 6 एप्रिल | कालावधी: 20 दिवस

🎯 कमी वेळात संपूर्ण GS Revision
📚 महत्त्वाच्या Topics वर फोकस
📝 Exam-oriented तयारी + Smart Strategy

🚀 Final Revision = Final Selection!

👉 आजच Join करा आणि Mains साठी तयारीला द्या Perfect Finish! 💯

📞 9503908354 / 8623908354
6
🌍 महाराष्ट्र भूगोल – गोदावरी नदीखोऱ्यातील धरणे (जिल्हानिहाय) Revision Capsule! 🗺️📚

📊 महत्त्वाचे Points (Quick Revision)
📍 गोदावरी नदीखोऱ्यातील प्रमुख धरणे (District-wise)
📍 नदी + धरण + जिल्हा Mapping (Prelims साठी अत्यंत महत्त्वाचे)
📍 Static Geography + Current Relevance
📍 Map-based Questions साठी High Scoring Topic

📖 Step Up MPSC Preparation
Concept clarity + Smart Revision = Sure Shot Marks 💯

🎓 Dilip Sir’s Step Up Academy
Ganjave Chowk, Near Patrakar Bhavan, Navi Peth, Pune

📞 संपर्क: 9503908354 | 8623908354
3
Today's Question Day 319.pdf
994.1 KB
✍️Today's Question _Day 318✍️

📙GS Paper 4: Ethics ,Integrity and Aptitude (Section B Case Study)

📘Topic: - Ethic's In Human Interface
1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
राजपत्रित नागरी सेवा पूर्व 2026 | Score Boost Test Series 📚 | प्रवेश सुरु

Score वाढवायचा आहे? मग Score Boost Test Series 📚 तुमच्यासाठीच!
Smart Tests + Quick Revision + Rank Strategy 🚀
प्रवेश सुरु आहे — Join Now 🔥

👉 Click here to join Online Test Series 🚀

#MPSC2026 #Rajyaseva #Prelims2026 #TestSeries #ScoreBoost
5
Media is too big
VIEW IN TELEGRAM
📚 आजचा विषय:
👉 मानवतेचा अमृत – सांस्कृतिक वारशाचे 16 घटक - भाग २

स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा टॉपिक ✔️
सोप्या आणि लक्षात राहील अशा पद्धतीने समजावले आहे

🎯 व्हिडिओ पाहण्यासाठी: (link)

📌 नोट्स साठी चॅनल जॉइन करा
@StepUpAcademy

#StepUpSaralseva #CultureOfIndia #MPSCPreparation #UPSCPreparation #StudyReels #EducationIndia #ExamPreparation #Knowledge #currentaffairs

@avinash.shitole02 , @currentaffairs_shrikantsir , @pravindangate2022 , @tanajiingole1990 , @aavantkar
6
📢 *उद्याच्या परीक्षेचे बदललेले ठिकाण!*

संयुक्त गट ब व क मुख्य परीक्षा २०२५' टेस्ट सिरीज खालील वेळापत्रकानुसार पार पडेल:🛑🛑🛑🛑

वेळापत्रक: उद्या, २९ मार्च २०२६ रोजी

सकाळी ११ ते १२: मराठी + इंग्लिश (पेपर १)
दुपारी ३ ते ४: सामान्य अध्ययन - GS (पेपर २)

📍 नवीन ठिकाण:
हेड ऑफिस, स्टेप अप अकॅडमी (Step Up Academy),
पहिला मजला, साई नारायण सोसायटी, गांजवे चौक, पत्रकार भवन जवळ, नवी पेठ, पुणे - ३०.
2
🎯 लक्ष्य संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा पूर्व परीक्षा २०२६!
शेवटची संधी! २९ मार्चपासून 'Combine Pre Test Series' सुरू होत आहे. रिअल-टाइम रँकिंग आणि सखोल विश्लेषण मिळवून आपला स्कोअर वाढवा. आजच प्रवेश निश्चित करा! ✍️
संपर्क: 9503908354/ 8623908354
Course Link -https://www.dilipsirsstepupacademy.co.in/courses/815504
Media is too big
VIEW IN TELEGRAM
नमस्कार परीक्षार्थी विद्यार्थी मित्रांनो,
लॉजिक बूस्टर पुस्तकाला तुम्ही दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल प्रथमतः सर्वांचे मनःपूर्वक आभार .पुस्तकाची तिसरी Edition संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध झाली आहे.
Content आणि Prediction आणि त्याचसोबत QR कोड च्या माध्यमातून व्हिडिओ स्वरूपात लॉजिक / अप्रोच आणि एलिमिनेशन मेथड सांगणारे एकमेव पुस्तक असेल.
Content माध्यमातून चौकट तयार करून माहितीचे एप्लीकेशन कसे करावे ? या नवनवीन संकल्पनांच्या माध्यमातून पुस्तक परीक्षार्थींच्या आवडीचे ठरत आहे.
- अविनाश शितोळे


#mpsc #pyqanalysis #upsc #logicbooster #avinashshitole
बहिष्कृत हितकारिणी सभेच्या वतीने कोणते हस्तलिखित प्रसिद्ध होत असे?
Anonymous Quiz
7%
हितवाद
41%
सरस्वती विलास
10%
सत्याग्रह
43%
बहिष्कृत भारत
नोव्हेंबर 2024 मध्ये अग्निवॉरियर हा द्विपक्षीय सराव भारताने कोणत्या देशासोबत आयोजित केला होता?
Anonymous Quiz
13%
मलेशिया
49%
सिंगापूर
20%
जपान
19%
इंडोनेशिया
1
शाश्वत विकास अहवाल 2024 नुसार भारत कोणत्या स्थानावर आहे?
Anonymous Quiz
24%
111
33%
123
32%
109
11%
104
4
उद्याच्या परीक्षेसाठी रिमाइंडर (Reminder) *संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षेच्या टेस्ट सिरीज*
उद्या पहिली टेस्ट! 📝
उद्या रविवार, २९ मार्च २०२६ रोजी संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षेच्या टेस्ट सिरीजचा पहिला पेपर आहे.

📍 ठिकाण: तळ मजला, यशदा अभ्यासिकेखाली, सूर्या प्लाझा, दांडेकर ब्रिज, दत्तवाडी रोड, मांगीर बाबा चौक, पुणे.
वेळ: सकाळी १० ते ११ (पेपर) | ११ ते १ (चर्चासत्र)
📚 विषय: राज्यशास्त्र + अंकगणित व बुद्धिमत्ता + चालू घडामोडी (जाने+फेब+मार्च २०२५)

वेळेवर उपस्थित राहा. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा! 👍
— स्टेप अप अकॅडमी
9
📢 परीक्षेसाठी रिमाइंडर - *राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज* 📢

उद्या रविवार, २९ मार्च २०२६
विषय: पेपर १ (GS)
वेळ: सकाळी १०:०० ते दुपारी १२:००
📍 ठिकाण: सर परशुराम महाविद्यालय (S.P. कॉलेज), टिळक रोड, पुणे.

महत्त्वाच्या सूचना:
परीक्षेसाठी वेळेवर (किमान २० मिनिटे आधी) उपस्थित राहा.
तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा! 👍
8
🔥 30 Days Challenge – No Delay, Start Today!

उद्या नाही…
आजपासूनच सुरुवात! 🔥

30 DAYS CHALLENGE TEST 15🔥

#30DaysChallenge #StartToday #DAY15