STEP UP ACADEMY FOR MPSC / UPSC
39K subscribers
1.34K photos
199 videos
637 files
2.63K links
MPSC/UPSC आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील विश्वासार्ह नाव! 🎯
📍 दैनिक चालू घडामोडी आणि विश्लेषण
📍 दर्जेदार सराव प्रश्न (Daily Polls)
📍 तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन आणि नोट्स
App Link : https://clpgroot.page.link/3Skm
Download Telegram
🌍 महाराष्ट्र भूगोल – घाटमाथा (उत्तर ते दक्षिण) Revision Capsule! 🗺️📚

📊 महत्त्वाचे Points (Quick Revision)
📍 घाटमाथ्याचे उत्तर ते दक्षिण क्रम (सह्याद्रीशी संबंधित नद्या/पर्वतरांगा)
📍 Static + Map-based Questions साठी अत्यंत महत्त्वाचे

📖 Step Up MPSC / UPSC Preparation
Concept clarity + Smart Revision = Sure Shot Marks 💯

🎓 Dilip Sir’s Step Up Academy
Ganjave Chowk, Near Patrakar Bhavan, Navi Peth, Pune
📞 संपर्क: 9503908354 | 8623908354
4
Today's Question Day -318.pdf
997.7 KB
✍️Today's Question _Day 318✍️

📙GS Paper 4: Ethics ,Integrity and Aptitude (Section B Case Study)

📘Topic: - Government(Status and problem)
2
🎯 लक्ष Combine 2026: 'एकाग्र' मेंटॉरशिप बॅच!
अभ्यासाचे टेन्शन सोडा, आता फॉलो करा डेली प्लॅन!
🔹 काय मिळेल? डेली टार्गेट्स | टेस्ट सिरीज | रिव्हिजन नोट्स | चालू घडामोडी.
🗓️ कालावधी: १६ मार्च - १५ मे
💰 ऑफर: ₹५९९/- (पहिले १०० विद्यार्थी)
यशासाठी आजच 'एकाग्र' व्हा! 🚀
🔗 जॉईन करा: [https://www.dilipsirsstepupacademy.co.in/courses/813496]
3
नीतिशास्त्र,_सचोटी_आणि_अभियोग्यता_उत्तर_मूल्यांकन.pdf
26 MB
Dear Students, please refer to the above Ethics case study paper to understand the correct approach to case study writing and to avoid common mistakes.
1
🎯 Descriptive Pattern मध्ये 'Score' वाढवणारा गेम चेंजर विषय: ETHICS!
MPSC/UPSC च्या मुख्य परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी Ethics, Integrity and Aptitude या विषयावर प्रभुत्व मिळवणे अनिवार्य आहे. म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत एक विशेष Exam-Oriented Batch! ✍️
बॅचची प्रमुख वैशिष्ट्ये:
Bilingual Mode: मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून सोप्या भाषेत मार्गदर्शन.
Ethical Mapping: किचकट संकल्पना समजून घेण्यासाठी विशेष तंत्र.
Answer Building: उत्तर लेखनाचा पद्धतशीर सराव आणि मॉडेल आन्सर.
Case Studies: महत्त्वाच्या UPSC केस स्टडीजचे सविस्तर विश्लेषण.
Personal Mentorship: वन-टू-वन मेंटॉरशिप आणि फीडबॅक.
Notes: मराठी आणि इंग्रजी माध्यमासाठी स्वतंत्र नोट्स.
विचारीत व्हा, अधिकारी व्हा! या विषयातील तुमची भीती घालवण्यासाठी आजच जॉईन करा. 🚀
🔗 बॅच जॉईन करण्यासाठी लिंक: [https://www.dilipsirsstepupacademy.co.in/courses/808926]
4
🎯 COMBINED GROUP "B" AND "C" MAINS EXAM TEST SERIES - 2026 ( आगामी गट "ब" आणि "क" पूर्व परीक्षेसाठी सुद्धा उपयुक्त )

🎯 संपूर्ण अंकगणित व बुद्धिमत्ता भूमिती व सांख्यिकीसह....

MATHS AND REASONING BY : TANAJI INGOLE SIR

📕 20 TEST 440 प्रश्न 20+ MARKS..

📍वैशिष्ट्ये 📍

पूर्ण नवीन सिलेबसनुसार टेस्ट
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकेच्या पॅटर्ननुसार पेपर सेट
प्रत्येक टेस्टनंतर सविस्तर व्हिडिओ विश्लेषण
वेळ व्यवस्थापनावर विशेष भर
100% परीक्षा सरावावर आधारित तयारी

टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा... 👇👇
https://www.dilipsirsstepupacademy.co.in/courses/756266?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

अधिक माहितीसाठी खालील नंबरला संपर्क करा

📞 Contact : 9503908354 / 8623908354/ ( #TanajiIngoleSir 9096590278 )
5
🚀 GS Revision Module – Target 140+

📅 Start: 6 April 2026
Duration: 20 Days
Time: 3 PM – 7:30 PM

Complete GS Revision
PYQ Analysis + Tests
Printed Notes

🔥 Online & Offline Batch Available
📞 Admission Open – Join Fast!
7
🚨 LIVE Alert! 🚨

आज संध्याकाळी 7:45 PM ला एक खास LIVE session आहे 💫
Law Of Attraction | चला गप्पा मारु… मन हलकं करु ❤️

👇 Join करा आणि मन हलकं करा, positive vibes घेऊन जा
🔴 Watch LIVE

https://youtube.com/live/06XO7-j3aqs?feature=share
🚀 Combined Group B & C Mains 2025-26

📘 English Grammar (Revision Batch)
👉 फक्त 7 दिवसांत Complete Syllabus

👨‍🏫 Ashok Avantkar Sir
📅 6 एप्रिल | 10 Am ते 1 Pm
💻 Online + Offline | 💰 ₹499

⚠️ Limited Seats – Registration Compulsory

👉 Register Now:
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe4V6uQm0eDvzmaCHtshZrIDV_20ibzl_jQApbNkI1gJF5gmA/viewform?usp=publish-editor

📞 9503908354 / 8623908354
3
आरोग्यविषयक संशोधनशी संबंधित आशियातील पहिल्या प्री - क्लिनिकल नेटवर्क फॅसिलिटी कोठे सुरू करण्यात आली?
Anonymous Quiz
23%
फरिदाबाद
51%
हैद्राबाद
23%
बेंगलोर
3%
इंदोर
2024 मध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट (ITM) ची 12 वी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली होती?
Anonymous Quiz
26%
रणथंबोर
22%
गिर
42%
जिम कॉर्बेट
9%
काझीरंगा
1
🔥 30 Days Challenge – No Break, Only Growth!

थांबायचं नाही…
दररोज स्वतःला upgrade करायचं! 🚀

30 DAYS CHALLENGE TEST 14🔥

#30DaysChallenge #StartToday #DAY14
5
🚀 DHRUVA-64 – भारताचा पहिला स्वदेशी 64-bit मायक्रोप्रोसेसर! 💻

Science & Technology (GS-3) साठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक! भारताने डिजिटल स्वावलंबनाच्या दिशेने मोठी झेप घेत Dhruva-64 हा स्वदेशी मायक्र्रोप्रोसेसर विकसित केला आहे.

🎯 Step Up Academy मध्ये आम्ही अशा Topics चे:

Concept + Tech Simplification – Microprocessor, RISC-V सोप्या भाषेत
Prelims + Mains Linking – Static + Current Affairs Integration
PYQ आधारित Approach – Exam oriented तयारी

📊 महत्त्वाचे अपडेट:
📍 Launch: 15 डिसेंबर 2025
📍 India’s first 1.0 GHz, 64-bit dual-core processor
📍 Developed under DIR-V (Digital India RISC-V Program)
📍 Developed by C-DAC (Centre for Development of Advanced Computing)

📖 Step Up वेध – UPSC / MPSC Preparation
Concept clarity + Smart Current Affairs = Rank Booster 🚀

🎓 Dilip Sir’s Step Up Academy
📞 संपर्क: 9503908354 | 8623908354
2
🔥 Combine Group B & C Mains – GS Revision Batch सुरू!

📅 सुरुवात: 6 एप्रिल | कालावधी: 20 दिवस

🎯 कमी वेळात संपूर्ण GS Revision
📚 महत्त्वाच्या Topics वर फोकस
📝 Exam-oriented तयारी + Smart Strategy

🚀 Final Revision = Final Selection!

👉 आजच Join करा आणि Mains साठी तयारीला द्या Perfect Finish! 💯

📞 9503908354 / 8623908354
6
🌍 महाराष्ट्र भूगोल – गोदावरी नदीखोऱ्यातील धरणे (जिल्हानिहाय) Revision Capsule! 🗺️📚

📊 महत्त्वाचे Points (Quick Revision)
📍 गोदावरी नदीखोऱ्यातील प्रमुख धरणे (District-wise)
📍 नदी + धरण + जिल्हा Mapping (Prelims साठी अत्यंत महत्त्वाचे)
📍 Static Geography + Current Relevance
📍 Map-based Questions साठी High Scoring Topic

📖 Step Up MPSC Preparation
Concept clarity + Smart Revision = Sure Shot Marks 💯

🎓 Dilip Sir’s Step Up Academy
Ganjave Chowk, Near Patrakar Bhavan, Navi Peth, Pune

📞 संपर्क: 9503908354 | 8623908354
3
Today's Question Day 319.pdf
994.1 KB
✍️Today's Question _Day 318✍️

📙GS Paper 4: Ethics ,Integrity and Aptitude (Section B Case Study)

📘Topic: - Ethic's In Human Interface
1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
राजपत्रित नागरी सेवा पूर्व 2026 | Score Boost Test Series 📚 | प्रवेश सुरु

Score वाढवायचा आहे? मग Score Boost Test Series 📚 तुमच्यासाठीच!
Smart Tests + Quick Revision + Rank Strategy 🚀
प्रवेश सुरु आहे — Join Now 🔥

👉 Click here to join Online Test Series 🚀

#MPSC2026 #Rajyaseva #Prelims2026 #TestSeries #ScoreBoost
5
Media is too big
VIEW IN TELEGRAM
📚 आजचा विषय:
👉 मानवतेचा अमृत – सांस्कृतिक वारशाचे 16 घटक - भाग २

स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा टॉपिक ✔️
सोप्या आणि लक्षात राहील अशा पद्धतीने समजावले आहे

🎯 व्हिडिओ पाहण्यासाठी: (link)

📌 नोट्स साठी चॅनल जॉइन करा
@StepUpAcademy

#StepUpSaralseva #CultureOfIndia #MPSCPreparation #UPSCPreparation #StudyReels #EducationIndia #ExamPreparation #Knowledge #currentaffairs

@avinash.shitole02 , @currentaffairs_shrikantsir , @pravindangate2022 , @tanajiingole1990 , @aavantkar
6
📢 *उद्याच्या परीक्षेचे बदललेले ठिकाण!*

संयुक्त गट ब व क मुख्य परीक्षा २०२५' टेस्ट सिरीज खालील वेळापत्रकानुसार पार पडेल:🛑🛑🛑🛑

वेळापत्रक: उद्या, २९ मार्च २०२६ रोजी

सकाळी ११ ते १२: मराठी + इंग्लिश (पेपर १)
दुपारी ३ ते ४: सामान्य अध्ययन - GS (पेपर २)

📍 नवीन ठिकाण:
हेड ऑफिस, स्टेप अप अकॅडमी (Step Up Academy),
पहिला मजला, साई नारायण सोसायटी, गांजवे चौक, पत्रकार भवन जवळ, नवी पेठ, पुणे - ३०.
2
🎯 लक्ष्य संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा पूर्व परीक्षा २०२६!
शेवटची संधी! २९ मार्चपासून 'Combine Pre Test Series' सुरू होत आहे. रिअल-टाइम रँकिंग आणि सखोल विश्लेषण मिळवून आपला स्कोअर वाढवा. आजच प्रवेश निश्चित करा! ✍️
संपर्क: 9503908354/ 8623908354
Course Link -https://www.dilipsirsstepupacademy.co.in/courses/815504