STEP UP ACADEMY FOR MPSC / UPSC
39K subscribers
1.34K photos
199 videos
637 files
2.63K links
MPSC/UPSC आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील विश्वासार्ह नाव! 🎯
📍 दैनिक चालू घडामोडी आणि विश्लेषण
📍 दर्जेदार सराव प्रश्न (Daily Polls)
📍 तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन आणि नोट्स
App Link : https://clpgroot.page.link/3Skm
Download Telegram
फोटोग्राफी फिल्म तरंगलांबी अंदाजे. ........इतकी असते
Anonymous Quiz
12%
0.1 um to 0.7 um
63%
0.4 um to 0.7 um
21%
0.3 um to 0.9 m
4%
1.4 um to 1.7 um
🤔3
जागतिक नेव्हीगेशन उपग्रह प्रणालीतील (GNSS) डोरिस - जिओडेसी ही उपग्रह प्रणाली कोणत्या देशाची आहे?
Anonymous Quiz
32%
युनायटेड स्टेट्स
32%
फ्रान्स
30%
रशिया
7%
जपान
6
Model Answer Day 316.pdf
2 MB
✍️Model Answer _Day 316✍️

📙GS Paper 4: Ethics ,Integrity and Aptitude (Section B Case Study)

📘Topic: - Attitude :- Social Influence and Persuasion
1
🔥 30 Days Challenge – Small Steps, Big Success!

दररोजची सातत्यपूर्ण मेहनतच…
यशाची खरी गुरुकिल्ली आहे! 🔑

30 DAYS CHALLENGE TEST 12🔥

#30DaysChallenge #StartToday #DAY12
5
IPS तेजस्वी सातपुते मॅडम
यांना 'द लॉजिक बूस्टर' ( इंग्रजी आवृत्ती) पुस्तकाची भेट देताना अविनाश शितोळे सर.

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठी ( राज्यसेवा,वनसेवा, कृषी सेवा,अभियांत्रिकी सेवा इ.) उपयुक्त असणारे पुस्तक.
PYQ च्या योग्य स्पष्टीकरणासोबतच प्रेडिक्शन, लॉजिक, अॅप्रोच, एलिमिनेशन मेथड या सर्वांचा संगम साधणार महाराष्ट्रात परीक्षार्थींच्या गुणांमध्ये वाढ करणारे पुस्तक...

या पुस्तकाची तिसरी आवृत्ती संपूर्ण महाराष्ट्रात ( इंग्रजी आणि मराठी भाषेत) उपलब्ध झाली आहे.
14🔥3
🌸 “राम नवमी” च्या हार्दिक शुभेच्छा 🌸

राम नवमीच्या या पवित्र दिवशी प्रभू श्रीरामांचे आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहो. 🙏
आपल्या जीवनात सुख, शांती, यश आणि समृद्धी नांदो हीच प्रार्थना.

🚀 STEP UP ACADEMY कडून सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
4
🌿 भारतामध्ये विमा क्षेत्रात मोठा बदल! – Sabka Bima Sabki Raksha Act, 2025 💼📊

अर्थव्यवस्था (Economy) या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. भारत सरकारने विमा क्षेत्र अधिक खुलं करत मोठा निर्णय घेतला आहे. या सुधारणेमुळे आर्थिक समावेशन आणि गुंतवणूक वाढीस मोठी चालना मिळणार आहे.

🎯 Step Up Academy मध्ये आम्ही अशा महत्त्वाच्या Topics चे:

Concept + Policy Analysis – FDI, Insurance Penetration, Financial Inclusion यांचे सोप्या भाषेत विश्लेषण
Prelims + Mains Linking – स्टॅटिक + करंट यांचा परफेक्ट समन्वय
PYQ based approach – मागील प्रश्नांवर आधारित अचूक तयारी

📊 महत्त्वाचे अपडेट:
📍 FDI मर्यादा वाढ: 74% ➝ 100%
📍 Foreign कंपन्यांना wholly-owned susidiaries स्थापन करण्याची परवानगी
📍 Reinsurance capital requirement: ₹5000 कोटी ➝ ₹1000 कोटी

📖 Step Up वेध – MPSC / UPSC Preparation
Concept clarity + Current Affairs = Rank Booster Strategy 🚀

🎓 Dilip Sir’s Step Up Academy
📞 संपर्क: 9503908354 | 8623908354
7
🌍 महाराष्ट्र भूगोल – Exam Ready Revision Capsule! 🗺️📚

MPSC / UPSC (Prelims + Mains) साठी महाराष्ट्राचा भूगोल हा अत्यंत महत्त्वाचा आणि स्कोअरिंग भाग आहे. जिल्हे, विभाग, महानगरपालिका आणि सीमारेषा – हे सर्व Static + Map based प्रश्नांमध्ये वारंवार विचारले जातात.

🎯 Step Up Academy मध्ये आम्ही अशा Topics चे:

Concept + Map Based Learning – Maharashtra Geography सोप्या आणि लक्षात राहील अशा पद्धतीने
Prelims + Mains Integration – Fact + Analysis दोन्हीवर भर
PYQ आधारित Revision – वारंवार विचारले जाणारे प्रश्न

📊 महत्त्वाचे Points (Quick Revision)
📍 सीमावर्ती जिल्हे (Border Districts)
📍 प्रशासकीय विभाग (District-wise Order)
📍 महानगरपालिका (Division-wise)
📍 Taluka-wise Importance
📍कोकण किनारपट्टीची सविस्तर माहिती

📖 Exam Booster Tips:
👉 Map Practice = High Score 🔥
👉 Static + Current Link = Smart Preparation
👉 Numbers + Ranking = Prelims Favourite

📖 Step Up MPSC / UPSC Preparation
Concept clarity + Smart Revision = Sure Shot Marks 💯

🎓 Dilip Sir’s Step Up Academy
📞 संपर्क: 9503908354 | 8623908
11
🚀 Combine २०२६: तुमची यशाची टेस्ट, आता फक्त एका क्लिकवर!
जॉईन करा Online Test Series आणि मिळवा डिजिटल प्लॅटफॉर्मचा फायदा.
🔹 काय मिळेल?
Round 1 & 2 टेस्ट स्ट्रक्चर.
प्रश्नांचे सविस्तर PDF विश्लेषण.
ऑनलाईन शंका निरसन (Discussion).
💸 फी मात्र ₹४९९/-
🗓️ २९ मार्चपासून श्रीगणेशा!
आजच ॲप डाऊनलोड करा आणि नाव नोंदणी करा! 👇
🔗 [https://www.dilipsirsstepupacademy.co.in/courses/815504]
6
https://youtube.com/live/OWJdx-sSEB8?feature=share

🔔 Live Reminder

📝 Scoring High in MPSC Rajyaseva Essay 📈
📌 Strategy, Structure & Content
🎙️ Vinayak Mete Sir

Live @ 3 PM
📍 YouTube Live

👉 Don’t miss!
2
🏆 पॉलिटीमध्ये हमखास यश! जॉईन करा दिलीप खाटेकर सरांची 'पॉलिटी स्पेशल' बॅच
संयुक्त गट 'ब' व 'क' मुख्य आणि पूर्व परीक्षेसाठी राज्यघटना विषयाची भीती आता सोडा! सरांच्या सोप्या भाषेतील शिकवण्यामुळे अवघड संकल्पनाही होतील सहज सोप्या.
🔹 दर्जेदार नोट्स आणि सराव प्रश्न
📍 प्रवेश सुरू!
📍 अधिक माहितीसाठी: 9503908354 / 8623908354

👉 कोर्स लिंक: https://www.dilipsirsstepupacademy.co.in/courses/782461
3
🎯 विषय: Combine Pre 2026 - परिपूर्ण तयारी!
आता अभ्यासाचे नियोजन करा तुमच्या सोयीनुसार. आमची Test Series 2026 दोन्ही स्वरूपात उपलब्ध! ✍️
Online: घरबसल्या ॲपवर टेस्ट आणि डिस्कशन.
Offline: परीक्षा केंद्रावर प्रत्यक्ष परीक्षेचा अनुभव.
🔹 वैशिष्ट्ये: विषयनिहाय (Round 1) + कॉम्प्रिहेन्सिव्ह (Round 2) टेस्ट.
🔹 स्पष्टीकरण: PDF आणि ऑनलाईन डिस्कशन सह.
🗓️ सुरुवात: २९ मार्च २०२६
💰 फी: फक्त ₹४९९/-
🚀 यशस्वी होण्यासाठी सज्ज व्हा!
🔗 Online साठी लिंक: [https://www.dilipsirsstepupacademy.co.in/courses/815504]
📍 Offline साठी पत्ता: [1st floor, Sai Narayan Apartment, Lal Bahadur Shastri Rd]
2
Media is too big
VIEW IN TELEGRAM
📚 आजचा विषय:
👉 मानवतेचा अमृत – सांस्कृतिक वारशाचे 16 घटक

स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा टॉपिक ✔️
सोप्या आणि लक्षात राहील अशा पद्धतीने समजावले आहे

🎯 व्हिडिओ पाहण्यासाठी: (link)

📌 नोट्स साठी चॅनल जॉइन करा
@StepUpAcademy
6
महात्मा फुले यांच्या कोणत्या पुस्तकाच्या प्रकाशनास सयाजीराव गायकवाड यांनी मदत केली होती?
Anonymous Quiz
27%
शेतकऱ्याचा आसूड
27%
ब्राम्हणांचे कसब
40%
सार्वजनिक सत्यधर्म
6%
इशारा
4👍1
🏆 पूर्व परीक्षेत हक्काचे मार्क्स मिळवण्यासाठी...

जॉईन करा 'Approach Building Batch'! ✍️

प्रश्नांमधील 'Key' शोधायला शिका.
गोंधळात न पडता Logic लावायला शिका.
अनुभवी मार्गदर्शकांकडून थेट मार्गदर्शन.

तुमचा स्कोअर वाढवण्यासाठी ही बॅच गेम चेंजर ठरेल! 📈
🔗 आजच जॉईन करा: [https://www.dilipsirsstepupacademy.co.in/courses/807724]
2
🛑 URGENT Job Requirement 📌
Position: Part-Time Coordinator (2 Male Positions)

Location: Ganjave Chowk / Near Durvankur Hall
Shifts Available: Afternoon Shift

Job Description:
We are urgently looking for two motivated male coordinators to join our team on a part-time basis. Responsibilities include coordinating daily activities, managing communication, and ensuring smooth operations during the assigned shift. Basic technical knowledge (for recording setup) is required.

📲 Contact: 9172017440 (WhatsApp only)
4