STEP UP ACADEMY FOR MPSC / UPSC
39K subscribers
1.33K photos
197 videos
625 files
2.63K links
MPSC/UPSC आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील विश्वासार्ह नाव! 🎯
📍 दैनिक चालू घडामोडी आणि विश्लेषण
📍 दर्जेदार सराव प्रश्न (Daily Polls)
📍 तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन आणि नोट्स
App Link : https://clpgroot.page.link/3Skm
Download Telegram
🎯 PSIR Optional: १० दिवसांत रिव्हिजन! Youtube Live .
MPSC Mains 2025 साठी विशेष रिव्हिजन सिरीज २४ मार्चपासून सुरू. श्रीधर गालिंदे सरांचे मार्गदर्शन. तयारी आता होणार स्मार्ट! 📚
संपर्क: 9503908354/ 8623908354
Registration Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScaAd-OSXguy6ieNFZSklnZIqXPeCBZa3jO-UrZrprER5-1LQ/viewform?usp=header
Youtube Link - https://www.youtube.com/@StepUpDescriptive
🚩 आजचा दिनविशेष (MPSC/UPSC Special)

📌 मार्च महिन्यातील महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय दिवस - विशेष संकलन 🌍

MPSC आणि सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने मार्च महिन्यातील २१ ते २४ मार्च हे दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. परीक्षेला विचारल्या जाणाऱ्या थीम (घोषवाक्य) आणि उद्दिष्टांसह संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी!

📝 महत्त्वाचे मुद्दे:

२१ मार्च: आंतरराष्ट्रीय वन दिन 🌲
२२ मार्च: जागतिक जल दिन 💧
२३ मार्च: जागतिक हवामान दिन 🌤
२४ मार्च: जागतिक क्षयरोग दिन 🩺

अभ्यासाच्या जलद उजळणीसाठी हे पोस्टर नक्की सेव्ह करा! 💾

🎯 Dilip Sir's Step Up Academy
📞 संपर्क: 9503908354 | 8623908354
4
🎯 संयुक्त गट ब आणि क मुख्य परीक्षा 2025 : तयारी विजयाची!
दर्जेदार प्रश्नसंच आणि प्रत्येक प्रश्नाचे सखोल स्पष्टीकरण. 01 2026 मार्च पासून सुरू होणाऱ्या टेस्ट सिरीजमध्ये सहभागी व्हा आणि आपली रँक तपासा. 📊
संपर्क: 9503908354/ 8623908354
Course Link - https://www.dilipsirsstepupacademy.co.in/courses/801820
1
यशाचा महासंग्राम: राज्यसेवा मुख्य परीक्षा टेस्ट सीरीज 2025 ⚔️

📅 विशेष सराव पेपर : 9 आणि 10 April 2026

💰 प्रवेश शुल्क: 999/-

📍 आजच आपला प्रवेश निश्चित करा!

📞 संपर्क: 9503908354 / 8623908354
2
https://youtube.com/live/72I7y38vraA?feature=share

🔔 Live Reminder

📅 Calendar (दिनदर्शिका)
🔥 Top 20 PYQs
📊 अंकगणित & बुद्धिमत्ता
🎙️ Tanaji Ingole Sir

Live @ 6 PM
📍 YouTube Live

👉 Don’t miss!
2
14👍3
🎉 Congratulations on your remarkable achievement!
Your success inspires many. 🌟
From Here It's Possible !

#stepupacademy #topper #mpscrajyaseva2024 #mpsctopper #combine #officer
3
Media is too big
VIEW IN TELEGRAM
दीपावलीचा जागतिक सन्मान!

आपला पारंपरिक सण दीपावली आता मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत समाविष्ट झाला आहे 🌍🎇

📚 Exam Point of View:
✔️ UNESCO Intangible Cultural Heritage
✔️ Indian Festivals Importance
✔️ Current Affairs 2026

👉 अशा महत्वाच्या अपडेट्ससाठी लगेच Join करा
📌 Step Up Academy
2
आधुनिक आवर्तसारणीमधील हॅलोजन कुळातील सर्वाधिक किरणोत्सर्गी (radioactive) मूलद्रव्य म्हणजे :....
Anonymous Quiz
12%
अस्टेटाईन
48%
पोलोनियम
32%
फ्लोरिन
8%
ब्रोमीन
खालीलपैकी कोणता क्षार अग्निशामक दलात CO, वायूची निर्मिती करण्यासाठी वापरतात?
Anonymous Quiz
45%
सोडियम हायड्रोजन कार्बोनेट
37%
सोडियम कार्बोनेट
9%
ब्लिचिंग पावडर
8%
ब्ल्यू व्हिट्रिऑल
तुमच्या स्वप्नांच्या दिशेने टाकलेल्या या पावलाचे पुन्हा एकदा कौतुक! मुख्य परीक्षेतही असेच घवघवीत यश मिळवा, हीच सदिच्छा! 🏆

👉 https://youtube.com/live/3i2Q2Wx5lR4

शुभेच्छुक:
दिलीप खाटेकर सर व स्टेप अप अकॅडमी टीम, पुणे.
📞 8623908354
6🔥5
Model Answer Day 314.pdf
2 MB
✍️Model Answer _Day 314✍️

📙GS Paper 4: Ethics ,Integrity and Aptitude (Section B- Case Study)

📘Topic: - Disaster Management
2😁1
🚩 आजचा दिनविशेष (MPSC/UPSC Special)

📌 मार्च महिन्यातील महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय दिवस - विशेष संकलन 🌍

MPSC आणि सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने मार्च महिन्यातील २१ ते २४ मार्च हे दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. परीक्षेला विचारल्या जाणाऱ्या थीम (घोषवाक्य) आणि उद्दिष्टांसह संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी!

📝 महत्त्वाचे मुद्दे:

२१ मार्च: आंतरराष्ट्रीय वन दिन 🌲
२२ मार्च: जागतिक जल दिन 💧
२३ मार्च: जागतिक हवामान दिन 🌤
२४ मार्च: जागतिक क्षयरोग दिन 🩺

अभ्यासाच्या जलद उजळणीसाठी हे पोस्टर नक्की सेव्ह करा! 💾

🎯 Dilip Sir's Step Up Academy
📞 संपर्क: 9503908354 | 8623908354
3
Today's Question Day 315.pdf
998.3 KB
✍️Today's Question _Day 315✍️

📙GS Paper 4: Ethics ,Integrity and Aptitude (Section B Case Study)

📘Topic: - (Ethics in Government / Public Administration )
2
For Offline -दुसरा आणि तिसरा मजला ,हैप्पी हाऊस शॉप समोर , लालबहादूर शास्त्री रोड , गांजवे चौक, पुणे -३०
1