STEP UP ACADEMY FOR MPSC / UPSC
39K subscribers
1.33K photos
197 videos
625 files
2.63K links
MPSC/UPSC आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील विश्वासार्ह नाव! 🎯
📍 दैनिक चालू घडामोडी आणि विश्लेषण
📍 दर्जेदार सराव प्रश्न (Daily Polls)
📍 तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन आणि नोट्स
App Link : https://clpgroot.page.link/3Skm
Download Telegram
सप्टेंबर 2002 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या डॉ विजय केळकर अप्रत्यक्ष कर कार्यगटाने अहवाल केंव्हा सादर केला?
Anonymous Quiz
12%
2 नोव्हेंबर 2002
47%
25 नोव्हेंबर 2002
28%
10 नोव्हेंबर 2002
13%
14 नोव्हेंबर 2002
5
🎯 Maths & Reasoning - PYQ Game Changer Batch 4.0 🔥

📢 For Combined Group 'B' & 'C' Prelims 2026
📚 15 Tests with 300 Questions
👨‍🏫 Expert Guidance by Tanaji Ingole Sir

Master PYQs & Boost Your Score!

🚀 Enroll Now & Stay Ahead in the Competition!
🔗 GAME CHANGER TEST SERIES 4.0

📞 Contact: 9503908354 / 8623908354
1
🎯 Maths & Reasoning - PYQ Game Changer Batch 🔥

📢 For Combined Group 'B' & 'C' Prelims 2026
📚 15 Tests with 300 Questions
👨‍🏫 Expert Guidance by Tanaji Ingole Sir

Master PYQs & Boost Your Score!
🚀 Enroll Now & Stay Ahead in the Competition!

🔗 GAME CHANGER TEST SERIES 4.0

📞 Contact: 9503908354 / 8623908354
10
🔥 30 Days Motivation Challenge
स्वप्न मोठं ठेवा… आणि रोज त्यासाठी काम करा!

30 DAYS CHALLENGE TEST 5 🔥

#30DaysChallenge #StartToday #DAY05
1
🌿 भारतामध्ये 2 नवीन Ramsar Sites समाविष्ट! पर्यावरण संरक्षणातील मोठी पायरी 🌏

पर्यावरण (Environment) या विषयाच्या दृष्टीने Ramsar Sites हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. भारताने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली पर्यावरणीय बांधिलकी सिद्ध करत 2 नवीन Ramsar Sites ची भर घातली आहे. या महत्त्वपूर्ण घडामोडीचे सविस्तर विश्लेषण आजच वाचा!

🎯 Step Up Academy मध्ये आम्ही अशा महत्त्वाच्या Topics चे:

Concept + Map based analysis – Ramsar Sites, Flyways आणि Wetlands यांचे सोप्या भाषेत विश्लेषण
Prelims + Mains linking – पर्यावरणीय करंट अफेअर्सचा परीक्षेशी थेट संबंध
PYQ based explanation – मागील वर्षांच्या प्रश्नांच्या आधारे अचूक तयारी

📊 महत्त्वाचे अपडेट:
📍 Patna Bird Sanctuary (Uttar Pradesh)
📍 Chhari-Dhand Wetland (Gujarat)

📈 भारतातील Ramsar Sites:
➡️ 2014: 26
➡️ 2026: 98 🔥

📖 Step Up वेध – MPSC / UPSC Preparation
तुमच्या संकल्पना स्पष्ट करा आणि करंट अफेअर्सना पूर्णपणे Exam-Oriented पद्धतीने समजून घ्या

🎓 Dilip Sir’s Step Up Academy
📞 संपर्क: 9503908354 | 8623908354
4👍1
✍️Today's Question _Day 311✍️

📙GS Paper 4: Ethics ,Integrity and Aptitude (Section A- Theory)

📘Topic: - Quality of Service Delivery
Model Answer Day 311.pdf
1 MB
✍️Model Answer _Day 311✍️

📙GS Paper 4: Ethics ,Integrity and Aptitude (Section A- Theory)

📘Topic: - Quality of Service Delivery
🚀 LAST CALL: संधी हुकवू नका! 🚀

तुमच्या यशाची गुढी आता बजेटमध्ये उभारा! Step Up Academy च्या सर्व 'Best Seller' बॅचेसवर मिळवा विशेष सवलत.

📌 महत्वाचे कोर्सेस:
🔹 Prelims Approach Building Batch
🔹 Rajyaseva Polity (Eng/Mar)
🔹 Mains - 100 Days Module

घाई करा! ही ऑफर पुन्हा येणार नाही. स्वतःच्या स्वप्नांमध्ये गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे.

👉 आत्ताच ॲप डाऊनलोड करा आणि डिस्काउंट मिळवा!
App 🔗 - https://clpgroot.page.link/3Skm
3
7 ऑगस्ट 1990 रोजी कोणता वार होता?
Anonymous Quiz
8%
सोमवार
62%
मंगळवार
25%
बुधवार
4%
गुरुवार
2
आज रविवार आहे तर 360 दिवसा नंतर कोणता वार असेल?
Anonymous Quiz
28%
सोमवार
35%
मंगळवार
30%
गुरुवार
7%
शनिवार
😁2🤔2
🔥 30 Days Consistency Challenge

सातत्य ठेवा… यश आपोआप येईल! 🌟
30 दिवस स्वतःसाठी द्या आणि बदल पहा.

30 DAYS CHALLENGE TEST 6🔥

#30DaysChallenge #StartToday #DAY06
3
एकाग्र Mentorship Batch 2026 🚀
MPSC Combine Group B & C ची तयारी करताय? पण अभ्यासात सातत्य राहत नाहीये?

Step Up Academy घेऊन येत आहे 'एकाग्र' मेंटॉरशिप बॅच, जिथे तुम्हाला मिळेल डेली टार्गेट आणि रिव्हिजनचा परिपूर्ण प्लॅन!

📍 कालावधी: १६ मार्च ते १५ मे

बॅचमध्ये कशा प्रकारे टेस्ट घेतल्या जातात हे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून Free Demo Test नक्की द्या:

Test Link🔗 - https://online-test.classplusapp.com/?testId=69bc38376256087281b48cf9&defaultLanguage=en-US
3
🚀 Science, Defense & Technology – Exam Booster Topic! 🚀

🔍 Samudra Pratap ते K-4 Missile – भारताच्या सुरक्षा आणि तंत्रज्ञानातील मोठी झेप! 🇮🇳

MPSC / UPSC परीक्षेसाठी Science & Defense Current Affairs अत्यंत महत्त्वाचे आहेत. अशा topics वर थेट प्रश्न येण्याची शक्यता जास्त!

🎯 Step Up Academy मध्ये आम्ही:
Concept + Current Affairs Linking – Static + Dynamic जोडून सखोल तयारी
Prelims + Mains Focus – तथ्य + विश्लेषण दोन्हीवर भर
Expected Questions Practice 🔥
Short Notes + Revision Ready Content

📚 Step Up वेध – Science & Tech Special
👉 क्लिष्ट विषय सोप्या भाषेत आणि पूर्ण Exam-Oriented पद्धतीने

वेळ कमी आहे… पण योग्य मार्गदर्शन असेल तर Selection नक्की!

🎓 Dilip Sir’s Step Up Academy
📞 9503908354 | 8623908354
3
🚩 आजचे दिनविशेष 🚩
'प्रधानमंत्री कौशल विकास योजना' (PMKVY) मंजुरीचा विशेष दिवस! 🎯

मित्रांनो, आजच्याच दिवशी (२० मार्च २०१५) भारताच्या कौशल्य विकास क्षेत्रातील क्रांतीकारी 'प्रधानमंत्री कौशल विकास योजना' मंजूर करण्यात आली होती. स्पर्धा परीक्षेच्या (MPSC/UPSC) दृष्टीने या योजनेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

📌 परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे:
योजना मंजुरी: २० मार्च २०१५
अधिकृत सुरुवात: १५ जुलै २०१५ (जागतिक युवा कौशल्य दिन)
मंत्रालय: कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय (MSDE)
अंमलबजावणी: NSDC (National Skill Development Corporation)
मुख्य लक्ष्य: भारतातील तरुणांना उद्योगाभिमुख व जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण देणे.

अशाच 'Exam-Oriented' चालू घडामोडी, संकल्पना आधारित विश्लेषण (Concept + Map Based) आणि योजनांच्या सखोल माहितीसाठी आजच जॉईन करा.

📍 Dilip Sir’s Step Up Academy
📞 संपर्क: 9503908354 | 8623908354
6
🚀 वेध चालू घडामोडी: विशेष आवृत्ती 2026🚀
Step Up Academy चा धमाका!

विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव, आगामी परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा विशेषांक!

📅 कालावधी: जानेवारी 2025 ते मार्च 2026

👨‍🏫 संपादक: दिलीप खाटेकर सर

✍️ लेखक: स्वप्निल पाटील सर

वैशिष्ट्ये: १५ महिन्यांचा अचूक आढावा व परीक्षाभिमुख मांडणी.

📢 लवकरच सर्वत्र उपलब्ध!

"वेध यशाचा, साथ स्टेप अपची!"

🔗YOUTH BOOK CENTER - https://youthbookcenter.com/
2🔥2
Media is too big
VIEW IN TELEGRAM
Approach Building Online Batch | Crack Rajyaseva Pre Exam With Right Approach 🎯

Rajyaseva Pre साठी फक्त study नाही, Right Approach + Smart Strategy जरूरी आहे! 🔥

Clear Direction
Smart Planning
Exam Strategy

👉 Join now & boost your preparation 🚀

👉 Click here to Join Online Batch 💯🚀

Get 10% OFF on Online Batch till 21st March 2026
Coupon Code : FESTIVAL10


#RajyasevaPre #MPSC #StudySmart #ApproachBuilding #ExamStrategy
1