STEP UP ACADEMY FOR MPSC / UPSC
39K subscribers
1.34K photos
201 videos
637 files
2.64K links
MPSC/UPSC आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील विश्वासार्ह नाव! 🎯
📍 दैनिक चालू घडामोडी आणि विश्लेषण
📍 दर्जेदार सराव प्रश्न (Daily Polls)
📍 तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन आणि नोट्स
App Link : https://clpgroot.page.link/3Skm
Download Telegram
Step Up Academy मध्ये आम्ही अशा महत्त्वाच्या Current Affairs Topics चे:

Concept + Map based analysis

Prelims + Mains linking

PYQ based explanation

अशा पद्धतीने सखोल मार्गदर्शन देतो.

📚 Step Up वेध – MPSC / UPSC Preparation
Concept clear करा आणि Current Affairs ला exam oriented पद्धतीने समजून घ्या.

📞 Dilip Sir’s Step Up Academy
9503908354 | 8623908354
6👏1
🔥विद्यार्थ्यांच्या प्रचंड आग्रहास्तव आम्ही घेऊन आलो आहोत विशेष

🎯एकाग्र – Combine Pre (Group B & C) Mentorship Batch 2026
🔥

𝗔𝗿𝗷𝘂𝗻 𝗥𝗮𝗷𝘆𝗮𝘀𝗲𝘃𝗮 𝗠𝗲𝗻𝘁𝗼𝗿𝘀𝗵𝗶𝗽 𝗕𝗮𝘁𝗰𝗵 च्या अभूतपूर्व यशानंतर, शेकडो विद्यार्थ्यांचे 'Combine' साठी फोन आणि मेसेजेस येत होते. तुमच्या याच प्रेमापोटी आम्ही ही बॅच घेऊन आलो आहोत!

🔹 बॅचचे स्वरूप: पूर्णपणे ONLINE (App वर)
📅 कालावधी: १६ मार्च – १५ मे २०२६ (६० दिवसांचे मिशन)
💸 विशेष सवलत फी: फक्त ₹४९९/-⚠️ ही ऑफर फक्त पहिल्या ५० विद्यार्थ्यांसाठी!

Combine Mentorship Course Link 👉 [https://www.dilipsirsstepupacademy.co.in/courses/813496]

⚠️ सावधान: राज्यसेवा बॅचच्या वेळी पहिल्या ३ तासांतच प्रवेश पूर्ण झाले होते. Combine साठी देखील विचार करेपर्यंत ५० जागा फुल्ल होऊ शकतात. नंतर फी वाढलेली असेल.

📞 9503908354 / 8623908354

Rajyaseva Mentorship (अर्जुन) Course Link 👉 [https://www.dilipsirsstepupacademy.co.in/courses/789486]
10
✍️Today's Question _Day 307✍️

📙GS Paper 4: Ethics ,Integrity and Aptitude (Section A- Theory)

📘Topic: - Information Sharing and Transparency
मित्रांनो, थोडं लक्ष द्या! 📢

'एकाग्र'– Combine Pre (Group B & C) Mentorship Batch 2026
बॅचसाठी तुम्ही जो प्रतिसाद दिलाय तो खरोखरच कमाल आहे! पण आता स्थिती अशी आहे की फक्त शेवटच्या १५ जागा शिल्लक आहेत. 😱

काही विद्यार्थी विचार करत असतील की "संध्याकाळी बघू किंवा निवांत प्रवेश घेऊ", पण मित्रांनो लक्षात ठेवा... या १५ जागा भरल्यानंतर Fee वाढलेली असेल! 📈

नंतर "सर, आधीच्याच फीमध्ये ॲडमिशन द्या" अशी विनंती करण्याची वेळच आली नाही पाहिजे. कारण ही विशेष सवलत फक्त पहिल्या ५० विद्यार्थ्यांसाठीच (आता फक्त १५ उरलेत) होती. 🛑

वेळ आणि पैसे दोन्ही वाचवा, आत्ताच आपली जागा निश्चित करा!

📍 प्रवेशासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
👉 [
https://www.dilipsirsstepupacademy.co.in/courses/813496] 📲
6😁3
"कोणीतरी म्हटल्याप्रमाणे, 'शब्दांनी दिलेल्या जखमा, खांद्यावरच्या स्टार्सनी भरून निघतात!'


सोमनाथ हिरोळे सरांच्या खांद्यावरची ती चमकणारी वर्दी आज त्याच संघर्षाची साक्ष देत आहे. शून्यातून विश्व निर्माण करून, अपमानाचे रूपांतर सन्मानात कसे करायचे, हे सरांनी जगाला दाखवून दिले आहे.

सरांच्या या जिद्दीचा आणि अफाट यशाचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे! 🚩🔥
तुमचा हा प्रवास आमच्यासारख्या हजारो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा अखंड स्रोत राहील.

मनापासून अभिनंदन, सर! 👮‍♂️🙏"
PSI सोमनाथ हिरोळे

👉 [https://whatsapp.com/channel/0029VaAQhn1CMY0E2YKW650i]
13👏1😁1
Publer Bot
"कोणीतरी म्हटल्याप्रमाणे, 'शब्दांनी दिलेल्या जखमा, खांद्यावरच्या स्टार्सनी भरून निघतात!' सोमनाथ हिरोळे सरांच्या खांद्यावरची ती चमकणारी वर्दी आज त्याच संघर्षाची साक्ष देत आहे. शून्यातून विश्व निर्माण करून, अपमानाचे रूपांतर सन्मानात कसे करायचे, हे सरांनी…
मी कायम म्हणतो इथे वेडे लोक पास होतात...कारण ते वेड असतं जे तहान भूक विसरून तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे घेऊन जातं...

Constable -> PSI -> भावी DySP

सोमनाथ...पहिली भेट

सर, मी कॉन्स्टेबल आहे, ट्रेनिंग सुरु आहे. PSI मुख्य 2024 झाली, आता PSI व्हायचंय, आणि स्वप्न DySP चं आहे...तेव्हा मी म्हंटल अरे इंजिनीरिंग केल्यावर हे पद join केलं, वाईट नाहीं का वाटलं, म्हंटला, सर हे जे आहे ना ती तात्पुरती adjustment आहे. कारण मला माझी परिस्थिती बदलायची आहे. आणि त्यासाठी लागणारी ही किंमत आहे... ती मी मोजतोय. मी इथं थांबणारा नाहीच...

मला खात्री होती की हा हिरो पास तर होणार नक्की. तेव्हा झालेल्या मुलाखती मध्ये त्याला मी सांगितलं होतं की आत्मविश्वास आहे चांगला. काळजी नसावी. तू 100% पास आहेस. तेव्हा म्हणाला, सर हा टप्पा पहिला आहे, स्वप्न DySP चं आहे. आणि जायचंय तिथं सर.कितीही अभ्यास असू देत. करणार सर मी.लावणार ताकद...

काल आमची पुन्हा भेट, अभिनंदन केले, आणि आता सर जरा हे यश Enjoy करतो आणि पुन्हा आपली भेट घेतो. पुढील प्रवासासाठी...

म्हंटल नक्की करूयात, जोरदार ताकद लावूया.तुला शुभेच्छा

Thank U- PSI सोमनाथ हिरोळे
- दिलीप सर
28😁3
🎯 अर्जुन बॅच - Rajyaseva Mentorship : ५ वी 'Weekly Test' लाइव्ह! 🚀
अर्जुन राज्यसेवा मेंटॉरशिप बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी Announcement !

या आठवड्याची ५ वी Weekly Test आता Online Test Format मध्ये अपलोड करण्यात आली आहे. ✍️

Unlimited Attempts: जोपर्यंत पैकीच्या पैकी गुण मिळत नाहीत, तोपर्यंत सराव करा! 🔄

🛑 तुम्ही अजूनही विचारच करत आहात?

अर्जुन बॅचचे विद्यार्थी स्पर्धेत पुढे निघून गेलेत, तुम्ही अजूनही बाहेरच असाल तर नक्कीच मागे पडत आहात! 📉

विजेते सराव करतात, बाकीचे फक्त विचार...

📍आजच जॉईन करा आणि ५ व्या टेस्टसह सर्व मागील कंटेंट मिळवा:
👉 [https://www.dilipsirsstepupacademy.co.in/courses/789486] 📲

📍 येथे क्लिक करून Free Test द्या:
👉 [https://online-test.classplusapp.com/?testId=69a6a4ddea1a3839a021f61c&defaultLanguage=en-US] 📲
2
🎯 MPSC Mains विद्यार्थ्यांसाठी Optional PSIR Revision Live Series 🚨

🤩 Final Boost for MPSC Mains

📅 24 मार्च पासून सुरुवात

🔥महत्त्वाचे Topics, Concept Clarity आणि Exam-Oriented Revision.

📌 आपली तयारी अधिक मजबूत करण्यासाठी आजच Registration करा!
OPTIONAL PSIR REVISION SERIES

📞 Contact: 9503908354 / 8623908354
4
Media is too big
VIEW IN TELEGRAM
एकाग्र Mentorship Batch 🔥 | Combine Pre 2026 ची Preparation Daily Target Study Plan सोबत

Combine Pre 2026 ची तयारी करा Smart Strategy सोबत! 🚀
Step Up Academy चा एकाग्र Mentorship Batch 🔥 — Daily Target Study Plan, Tests, Revision Sheets आणि Current Affairs वर विशेष भर.

Serious Aspirants साठी Perfect Guidance 💯

👉 Join Batch Now

#Combine2026 #MPSC #StepUpAcademy #CombinePreparation #MPSCAspirants
4
🔴🔴 महत्वाची सूचना

सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, 16 मार्चपासून सुरू होणारी राज्यसेवा Approach Building Batch

📍Location - दुसरा मजला , गारवा बिर्याणी च्या वरती ,हैप्पी हाऊस शॉप समोर , लालबहादूर शास्त्री रोड , गांजवे चौक, पुणे -३०

येथे असेल कृपया सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी व वेळेत उपस्थित रहावे.🔺🔺
3
.......यांनी सर्वप्रथमच भारतातील वनस्पती जीवनाबाबात लेखन केले?
Anonymous Quiz
34%
कार्ल लिनियस
37%
विलियम रॉक्सबर्ग
14%
बर्नार्ड जेसियू
15%
जे. डी.हूकर
4
फळासाठी बुरशी रोधक म्हणून खालीलपैकी कोणत्या घटकाचा उपयोग केला जातो?
Anonymous Quiz
22%
कार्बमिथ्याझोल
28%
बिनोमिल
19%
इथेनॉल
31%
बेनझोईक ऍसिड
आधुनिक इंटरनेट आर्किटेक्चरमध्ये कोणते नेटवर्क मॉडेल सर्वाधिक वापरले जाते?
Anonymous Quiz
12%
OSI मॉडेल
51%
TCP/IP मॉडेल
26%
हायब्रिड मॉडेल
12%
क्लायंट-सर्व्हर मॉडेल
1😁1
🔥 30 Days Challenge – आजच सुरुवात करा!

दररोज एक छोटं पाऊल… 30 दिवसांत मोठा बदल! 💪
आजच सुरुवात करा आणि स्वतःमध्ये सकारात्मक बदल अनुभवा. 💪

👉 आत्ताच सहभागी व्हा:
🔗 30 DAYS CHALLENGE TEST 1 🔥

#30DaysChallenge #StartToday #DAY01
14
🚀 Global AI Index 2025: भारताची मोठी झेप!

MPSC आणि UPSC परीक्षेच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. अशाच चालू घडामोडींच्या विषयांचे सखोल विश्लेषण करण्यासाठी आजच Step Up Academy शी जोडा!

🎯 आमच्या मार्गदर्शनाची वैशिष्ट्ये:
Concept + Map based analysis – विषयाची मुळापासून समज.
Prelims + Mains linking – पूर्व आणि मुख्य परीक्षेची एकत्रित तयारी.
PYQ based explanation – मागील वर्षांच्या प्रश्नांच्या आधारे विश्लेषण.

📖 Step Up वेध – MPSC / UPSC Preparation
तुमच्या संकल्पना स्पष्ट करा आणि चालू घडामोडींना (Current Affairs) पूर्णपणे Exam-Oriented पद्धतीने समजून घ्या.

🎓 Dilip Sir’s Step Up Academy
📞 संपर्क: 9503908354 | 8623908354
12
एकाग्र – Combine Pre (Group B & C) Mentorship Batch 2026

Combine पूर्व परीक्षेसाठी नियोजनबद्ध व मार्गदर्शित तयारी

🎯 फक्त ONLINE उपलब्ध
📅 कालावधी: 16 मार्च – 15 मे

Join Now Combine यशासाठी एकाग्र तयारी! 🚀

📞 9503908354 / 8623908354
4
खालीलपैकी कोणते सॉफ्टवेर अॅज अ सर्व्हिस (SaaS) अॅप्लिकेशनचे उदाहरण आहे?
Anonymous Quiz
7%
Amazon EC2
74%
Microsoft Azure Virtual Machines
15%
Google Docs
4%
Kubernetes
2
सुरक्षित पासवर्ड स्टोरेजसाठी कोणते क्रिप्टोग्राफिक हॅश फंक्शन मोठ्या प्रमाणावर वापरले जाते?
Anonymous Quiz
5%
MD5
61%
SHA-256
30%
CRC32
4%
SHA-1
5