🎯✨उद्या दिनांक: 14 मार्च 2026 रोजी होणाऱ्या Test Series – Paper Schedule पुढीलप्रमाणे आहे✨🎯
1) UPSC CSE PRE TEST SERIES - 9 AM ते 11 AM
2) RAJYASEVA MAINS TEST SERIES - 9 AM ते 12 PM
3) OPT SOCIOLOGY TEST SERIES - 9.30 ते 12.30 PM
📍 Location: Head Office, श्री साई नारायण प्लाझा, पत्रकार भवन जवळ, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे
सर्व विद्यार्थ्यांनी वेळेत उपस्थित रहावे.

❤1
MPSC Mains 2025 साठी Sociology Optional तयारी करणाऱ्यांसाठी खास!
📚 Sociology Comprehensive Test
उत्तरलेखन सराव + योग्य विश्लेषण + गुण वाढवण्याची संधी
🗓 14 मार्च 2026
💰 फी: ₹1000 + GST
👨🏫 गुंजन मेश्राम सर
(UPSC & MPSC Faculty – Sociology)
📍 ऑफिस: श्री साई नारायण प्लाझा, पत्रकार भवन जवळ, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे
📞 9503908354 / 8623908354
⚡ Join Now | Limited Seats

❤2
🔴 LIVE Now | Calendar Tricks for Competitive Exams!
स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा Calendar (दिनदर्शिका) टॉपिक समजून घ्या तानाजी डिंगोले सरांसोबत – Basic Concept, Leap Year, Odd Days आणि PYQ Practice सोप्या पद्धतीने! 🔥
📚 Talathi | Police Bharti | Vanrakshak | Saral Seva Exams साठी उपयुक्त.
👇 Join LIVE
https://youtube.com/live/pERGVlmY62Q?feature=share

YouTube
Part 3 Calendar (दिनदर्शिका) | वय मोजणे + वर्षाची पुनरावृत्ती | Concepts by Tanaji Ingole Sir
स्पर्धा परीक्षांसाठी Calendar (दिनदर्शिका) हा गणित व बुद्धिमत्ता विषयातील अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. या LIVE सेशनमध्ये तानाजी डिंगोले सर तुम्हाला Calendar चे सर्व कॉन्सेप्ट अगदी सोप्या पद्धतीने शिकवणार आहेत.
या सेशनमध्ये तुम्हाला खालील महत्त्वाचे टॉपिक्स…

❤4
📢 LIVE NOW!
🏏 Sanju Samson vs Aspirant Mindset
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक aspirant साठी हा खूप important session! 🔥
Consistency, Discipline आणि Success चा Real Formula समजून घ्या Dilip Khatekar Sir सोबत.
👉 आत्ताच YouTube वर बघा
#MPSCPreparation #StudyMotivation #AspirantMindset 🚀
https://youtu.be/7j8gW9r2qzA

Sanju Samson vs Aspirant Mindset | संजू सॅमसन आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास | Dilip Khatekar Sir LIVE
🏏 Sanju Samson vs Aspirant Mindset!
संजू सॅमसन आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे आपण… यामध्ये नेमकं साम्य काय आहे? 🤔
Cricket field वर success मिळवण्यासाठी जशी Consistency, Discipline आणि Patience लागते, तसंच स्पर्धा परीक्षेच्या तयारीतही ह्याच गुणांची गरज…

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 – Anthropology Optional Test Series
🚀 Step Up Academy
Anthropology Optional मध्ये उच्च गुणांसाठी प्रभावी सरावाची सुवर्णसंधी!
📝 Comprehensive Round (Full Syllabus Coverage)
🔹 Paper 1 + Paper 2 संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित सराव
✅ Mains Pattern आधारित प्रश्नपत्रिका
✅ सविस्तर उत्तर तपासणी
✅ Model Answer Discussion
✅ Answer Writing Strategy
✅ वैयक्तिक मार्गदर्शन
✅ Score Improvement Guidance
⏳ जागा मर्यादित – आजच नोंदणी करा! 🚀
📞 संपर्क: 9503908354 / 8623908354

एकाग्र – Combine Pre (Group B & C) Mentorship Batch 2026
Combine पूर्व परीक्षेसाठी नियोजनबद्ध व मार्गदर्शित तयारीसाठी खास Mentorship Batch
🎯 फक्त ONLINE उपलब्ध🔥
📅 कालावधी: 16 मार्च – 15 मे
✔ Study Planning & Strategy
✔ नियमित Tests व Analysis
✔ सातत्यपूर्ण मार्गदर्शन
📚 योग्य दिशा, Combine यशासाठी एकाग्र तयारी! 🚀

👍3❤1
अर्धगुणसूत्री विभाजनाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या घटकांपासून होते?
Anonymous Quiz
30%
झायगोटिन
30%
लेप्टोटिन
26%
डिप्लोटिन
15%
डायकायनेसिस
❤2😁1
🚀 LIVE Today at 9:00 PM!
3 Month Current Affairs 🔥 | Jan–March 2026 | All Saral Seva Exams
Shrikant Tayade Sir सोबत 100% Exam Oriented Current Affairs Analysis!
👉 Saral Seva Exams ची तयारी करणाऱ्या सर्वांनी हा LIVE नक्की join करा.
🔗 Join LIVE
#StepUpAcademy #UttarManthan #Vedh #CombineExam #PoliceBharti #TalathiBharti #Saralseva #CDPO #ArogyaSeva #AnswerWriting #CurrentAffairs #MPSC #UPSC
https://youtube.com/live/_-CX5uCcSrU?feature=share

3 Month Current Affairs 🔥 | Jan–March 2026 | All Saral Seva Exams | Shrikant Tayade Sir LIVE
🚀 3 Month Current Affairs Special Session!
Jan – March 2026 मधील सर्व महत्त्वाच्या Current Affairs चे 100% Exam Oriented Analysis घेऊन येत आहेत Shrikant Tayade Sir 🔥
हा LIVE session विशेषतः All Saral Seva Exams (तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, नगर परिषद, उच्च…

आता Sociology Optional ची करा परिणामकारक तयारी 🔥
Step Up Academy सोबत Gunjan Meshram Sir यांची Batch जॉईन करा!
आणि मिळवा 10% सूट 🔥– मर्यादित कालावधीसाठी ऑफर
✔ Paper I व II संपूर्ण कव्हरेज
✔ सोप्या भाषेत संकल्पना व विचारवंत
✔ उत्तरलेखन मार्गदर्शन
✔ कधीही पाहण्याची सुविधा
संकल्पना भक्कम, गुण कमाल!
आताच क्लिक करा ! https://www.dilipsirsstepupacademy.co.in/courses/695554
📞 Contact: 9503908354 / 8623908354

📢 विद्यार्थ्यांच्या खास आग्रहास्तव! English Medium विद्यार्थ्यांसाठी !
आता चालू घडामोडींचा अभ्यास करा अधिक सोप्या पद्धतीने! Step Up Vedh (January 2026) - English Edition मॅगझीन आता उपलब्ध.
✅ वैशिष्ट्ये:
𝗣𝗿𝗶𝗻𝘁-𝗙𝗿𝗶𝗲𝗻𝗱𝗹𝘆: तुम्ही सहज प्रिंट काढू शकता.
𝗧𝗼 𝘁𝗵𝗲 𝗣𝗼𝗶𝗻𝘁: परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या घडामोडींचा समावेश.
𝗣𝗿𝗶𝗰𝗲: केवळ ₹१ .
📍 खालील लिंकवर क्लिक करून आत्ताच मिळवा:
🔗 [https://www.dilipsirsstepupacademy.co.in/courses/813224]
App Download Link - [https://clpgroot.page.link/3Skm]

🏆 सरळसेवा भरती: फ्री टेस्ट्सचा सराव करा!
तलाठी, मुंबई उच्च न्यायालय, चालू घडामोडी, व इतर सर्व सरळसेवा परीक्षांसाठी Free Tests आता ॲपवर उपलब्ध. तुमची गती आणि अचूकता आजच तपासा!
मुंबई उच्च न्यायालय - https://online-test.classplusapp.com/?testId=699dcb6db04e5f57df3dd759&defaultLanguage=en-IN
चालू घडामोडी - https://online-test.classplusapp.com/?testId=69b4486aa0c67066ede46364&defaultLanguage=en-US
Computer Practice Test- https://online-test.classplusapp.com/?testId=699dccc69b05b4e2f6c4c2eb&defaultLanguage=en-IN

Step Up Academy मध्ये आम्ही अशा महत्त्वाच्या Current Affairs Topics चे:
✅ Concept + Map based analysis
✅ Prelims + Mains linking
✅ PYQ based explanation
अशा पद्धतीने सखोल मार्गदर्शन देतो.
📚 Step Up वेध – MPSC / UPSC Preparation
Concept clear करा आणि Current Affairs ला exam oriented पद्धतीने समजून घ्या.
📞 Dilip Sir’s Step Up Academy
9503908354 | 8623908354

❤6👏1
🔥विद्यार्थ्यांच्या प्रचंड आग्रहास्तव आम्ही घेऊन आलो आहोत विशेष
🎯एकाग्र – Combine Pre (Group B & C) Mentorship Batch 2026 🔥
𝗔𝗿𝗷𝘂𝗻 𝗥𝗮𝗷𝘆𝗮𝘀𝗲𝘃𝗮 𝗠𝗲𝗻𝘁𝗼𝗿𝘀𝗵𝗶𝗽 𝗕𝗮𝘁𝗰𝗵 च्या अभूतपूर्व यशानंतर, शेकडो विद्यार्थ्यांचे 'Combine' साठी फोन आणि मेसेजेस येत होते. तुमच्या याच प्रेमापोटी आम्ही ही बॅच घेऊन आलो आहोत!
🔹 बॅचचे स्वरूप: पूर्णपणे ONLINE (App वर)
📅 कालावधी: १६ मार्च – १५ मे २०२६ (६० दिवसांचे मिशन)
💸 विशेष सवलत फी: फक्त ₹४९९/-⚠️ ही ऑफर फक्त पहिल्या ५० विद्यार्थ्यांसाठी!
Combine Mentorship Course Link 👉 [https://www.dilipsirsstepupacademy.co.in/courses/813496]
⚠️ सावधान: राज्यसेवा बॅचच्या वेळी पहिल्या ३ तासांतच प्रवेश पूर्ण झाले होते. Combine साठी देखील विचार करेपर्यंत ५० जागा फुल्ल होऊ शकतात. नंतर फी वाढलेली असेल.
📞 9503908354 / 8623908354
Rajyaseva Mentorship (अर्जुन) Course Link 👉 [https://www.dilipsirsstepupacademy.co.in/courses/789486]

❤10
Forwarded from “उत्तर मंथन” 2025 - Step Up Academy📙📋 (@Sandip_kawade)
✍️Today's Question _Day 307✍️
📙GS Paper 4: Ethics ,Integrity and Aptitude (Section A- Theory)
📘Topic: - Information Sharing and Transparency

मित्रांनो, थोडं लक्ष द्या! 📢
'एकाग्र'– Combine Pre (Group B & C) Mentorship Batch 2026 बॅचसाठी तुम्ही जो प्रतिसाद दिलाय तो खरोखरच कमाल आहे! पण आता स्थिती अशी आहे की फक्त शेवटच्या १५ जागा शिल्लक आहेत. 😱
काही विद्यार्थी विचार करत असतील की "संध्याकाळी बघू किंवा निवांत प्रवेश घेऊ", पण मित्रांनो लक्षात ठेवा... या १५ जागा भरल्यानंतर Fee वाढलेली असेल! 📈
नंतर "सर, आधीच्याच फीमध्ये ॲडमिशन द्या" अशी विनंती करण्याची वेळच आली नाही पाहिजे. कारण ही विशेष सवलत फक्त पहिल्या ५० विद्यार्थ्यांसाठीच (आता फक्त १५ उरलेत) होती. 🛑
✅ वेळ आणि पैसे दोन्ही वाचवा, आत्ताच आपली जागा निश्चित करा!
📍 प्रवेशासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
👉 [https://www.dilipsirsstepupacademy.co.in/courses/813496] 📲

❤6😁3
"कोणीतरी म्हटल्याप्रमाणे, 'शब्दांनी दिलेल्या जखमा, खांद्यावरच्या स्टार्सनी भरून निघतात!' ⭐⭐⭐
सोमनाथ हिरोळे सरांच्या खांद्यावरची ती चमकणारी वर्दी आज त्याच संघर्षाची साक्ष देत आहे. शून्यातून विश्व निर्माण करून, अपमानाचे रूपांतर सन्मानात कसे करायचे, हे सरांनी जगाला दाखवून दिले आहे.
सरांच्या या जिद्दीचा आणि अफाट यशाचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे! 🚩🔥
तुमचा हा प्रवास आमच्यासारख्या हजारो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा अखंड स्रोत राहील.
मनापासून अभिनंदन, सर! 👮♂️🙏"
PSI सोमनाथ हिरोळे
👉 [https://whatsapp.com/channel/0029VaAQhn1CMY0E2YKW650i]

❤13👏1😁1
Publer Bot
"कोणीतरी म्हटल्याप्रमाणे, 'शब्दांनी दिलेल्या जखमा, खांद्यावरच्या स्टार्सनी भरून निघतात!' ⭐⭐⭐ सोमनाथ हिरोळे सरांच्या खांद्यावरची ती चमकणारी वर्दी आज त्याच संघर्षाची साक्ष देत आहे. शून्यातून विश्व निर्माण करून, अपमानाचे रूपांतर सन्मानात कसे करायचे, हे सरांनी…
मी कायम म्हणतो इथे वेडे लोक पास होतात...कारण ते वेड असतं जे तहान भूक विसरून तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे घेऊन जातं...
Constable -> PSI -> भावी DySP
सोमनाथ...पहिली भेट
सर, मी कॉन्स्टेबल आहे, ट्रेनिंग सुरु आहे. PSI मुख्य 2024 झाली, आता PSI व्हायचंय, आणि स्वप्न DySP चं आहे...तेव्हा मी म्हंटल अरे इंजिनीरिंग केल्यावर हे पद join केलं, वाईट नाहीं का वाटलं, म्हंटला, सर हे जे आहे ना ती तात्पुरती adjustment आहे. कारण मला माझी परिस्थिती बदलायची आहे. आणि त्यासाठी लागणारी ही किंमत आहे... ती मी मोजतोय. मी इथं थांबणारा नाहीच...
मला खात्री होती की हा हिरो पास तर होणार नक्की. तेव्हा झालेल्या मुलाखती मध्ये त्याला मी सांगितलं होतं की आत्मविश्वास आहे चांगला. काळजी नसावी. तू 100% पास आहेस. तेव्हा म्हणाला, सर हा टप्पा पहिला आहे, स्वप्न DySP चं आहे. आणि जायचंय तिथं सर.कितीही अभ्यास असू देत. करणार सर मी.लावणार ताकद...
काल आमची पुन्हा भेट, अभिनंदन केले, आणि आता सर जरा हे यश Enjoy करतो आणि पुन्हा आपली भेट घेतो. पुढील प्रवासासाठी...
म्हंटल नक्की करूयात, जोरदार ताकद लावूया.तुला शुभेच्छा
Thank U- PSI सोमनाथ हिरोळे
- दिलीप सर

❤28😁3
Rajyaseva Mains 2025 Preparation
📚 Society & Social Justice Strategy by Gunjan Meshram Sir
GS 1 & GS 2 साठी high scoring approach, important topics आणि answer writing strategy जाणून घ्या.
👇 LIVE Join करा
https://youtube.com/live/7lqcygxEIQs?feature=share

Rajyaseva Mains 2025 🔥 | Society & Social Justice Strategy for High Score | Gunjan Meshram Sir
Rajyaseva Mains 2025 ची तयारी करणाऱ्या सर्व serious aspirants साठी Society & Social Justice (GS Paper 2) हा अत्यंत महत्त्वाचा आणि high scoring topic आहे. 🚀
या LIVE Session मध्ये Gunjan Meshram Sir तुम्हाला Society आणि Social Justice या विषयाची complete exam…

🎯 अर्जुन बॅच - Rajyaseva Mentorship : ५ वी 'Weekly Test' लाइव्ह! 🚀
अर्जुन राज्यसेवा मेंटॉरशिप बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी Announcement !
या आठवड्याची ५ वी Weekly Test आता Online Test Format मध्ये अपलोड करण्यात आली आहे. ✍️
✅ Unlimited Attempts: जोपर्यंत पैकीच्या पैकी गुण मिळत नाहीत, तोपर्यंत सराव करा! 🔄
🛑 तुम्ही अजूनही विचारच करत आहात?
अर्जुन बॅचचे विद्यार्थी स्पर्धेत पुढे निघून गेलेत, तुम्ही अजूनही बाहेरच असाल तर नक्कीच मागे पडत आहात! 📉
विजेते सराव करतात, बाकीचे फक्त विचार...
📍आजच जॉईन करा आणि ५ व्या टेस्टसह सर्व मागील कंटेंट मिळवा:
👉 [https://www.dilipsirsstepupacademy.co.in/courses/789486] 📲
📍 येथे क्लिक करून Free Test द्या:
👉 [https://online-test.classplusapp.com/?testId=69a6a4ddea1a3839a021f61c&defaultLanguage=en-US] 📲

🚀 LIVE Today at 6:00 PM!
Master Ethics Case Studies in 16 Hours 🔥 | UPSC / MPSC GS4 Strategy | Sandip Kawade Sir
GS4 Ethics Case Studies समजून घेण्यासाठी आणि Answer Writing Strategy शिकण्यासाठी हा session नक्की Join करा.
👇 Join LIVE Now
https://youtube.com/live/uY9eUb3w7ZU?feature=share

Master Ethics Case Studies in 16 Hours! 🔥 | UPSC/MPSC GS4 Strategy | Sandip Kawade Sir LIVE
UPSC / MPSC GS Paper 4 – Ethics, Integrity & Aptitude मध्ये Case Studies हा सर्वात महत्त्वाचा आणि scoring section मानला जातो. अनेक aspirants ला case study approach, structure आणि answer writing यामध्ये difficulty येते.
म्हणूनच Sandip Kawade Sir घेऊन येत…
म्हणूनच Sandip Kawade Sir घेऊन येत…
❤1
🎯 MPSC Mains विद्यार्थ्यांसाठी Optional PSIR Revision Live Series 🚨
🤩 Final Boost for MPSC Mains
📅 24 मार्च पासून सुरुवात
🔥महत्त्वाचे Topics, Concept Clarity आणि Exam-Oriented Revision.
📌 आपली तयारी अधिक मजबूत करण्यासाठी आजच Registration करा!
OPTIONAL PSIR REVISION SERIES