STEP UP ACADEMY FOR MPSC / UPSC
39K subscribers
1.34K photos
201 videos
637 files
2.64K links
MPSC/UPSC आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील विश्वासार्ह नाव! 🎯
📍 दैनिक चालू घडामोडी आणि विश्लेषण
📍 दर्जेदार सराव प्रश्न (Daily Polls)
📍 तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन आणि नोट्स
App Link : https://clpgroot.page.link/3Skm
Download Telegram
https://youtube.com/live/cOgp7llhpGY?feature=share

🔔 Live Reminder

🔥 अंतिम रणसंग्राम Test Series 2.0
📊 अंकगणित व बुद्धिमत्ता
📝 Test No.1 | 22 Exam-Oriented Questions
by Tanaji Ingole Sir

Live @ 7:30 PM
📍 YouTube Live

👉 Don’t miss!
1
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 – PSIR Optional Test Series

मुख्य परीक्षेसाठी अचूक सराव आणि उच्च दर्जाचे Evaluation साठी खास Test Series

📝 Comprehensive Round (Full Syllabus Coverage)
🔹 Paper 1 + Paper 2 साठी संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित सराव

Mains Pattern आधारित प्रश्नपत्रिका
सविस्तर उत्तर तपासणी
Model Answer Discussion
Answer Writing Strategy
वेळ व्यवस्थापन आणि Presentation Guidance

मर्यादित जागा – आजच नोंदणी करा! 🚀

📞 संपर्क: 9503908354 / 8623908354
5
राज्य सरकारने कोणता दिवस हा मराठी अभिजात भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे
Anonymous Quiz
7%
3 सप्टेंबर
65%
3 ऑक्टोबर
21%
9 ऑक्टोबर
6%
9 सप्टेंबर
8🤔1
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,

आई, तुमचे अथांग कतृत्व सादर करताना आमच्याकडून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून (AI) बनवलेली post proof reading होण्याअगोदर अनावधानाने प्रसिद्ध झाली होती. फक्त Graffic design अधिक आकर्षक करण्यासाठी आम्ही AI चा वापर केला होता.

आधुनिकतेच्या ओघात तुमच्या महान इतिहासाला बाधा पोहचेल अशी आमची कोणतीही भावना नव्हती.

ती Post त्वरित हटवण्यात आली असून भविष्यात अशी चूक होणार नाहीं याची आम्ही पूर्ण काळजी घेऊ.

या चुकीबद्दल आम्ही नतमस्तक होऊन तुमची आणि तुमच्या विचारांना मानणाऱ्या प्रत्येकाची हृदयपूर्वक क्षमा मागतो. तुमचे विचार आणि कार्य आमच्यासाठी सदैव वंदनीयच राहतील.


Team Step Up🙏🏻
2302😁71👍20🙏11🕊11🤔7🥰5👏5🔥2🏆2
https://youtube.com/live/0SdK-5IX7VE?feature=share

🔔 Live Reminder

🌍 इराण vs USA + इस्रायल
📈 भारतावर होणारे मोठे परिणाम | तेल दरवाढ व महागाई संकट

🎙️ Swapnil Patil Sir

Live @ 11 AM
📍 YouTube Live

👉 Current Affairs साठी नक्की Join करा!
11
📢 सारथी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना

सारथी योजनेबाबत Offline व Online Enquiry साठी खालीलप्रमाणे संपर्क साधावा:

🏢 संस्था: संकल्प एज्युकेशन, पुणे
📍 Address: ठिकाण : तळ मजला, यशदा अभ्यासिके खाली, सूर्या प्लाझा, मांगीर बाबा चौक, दत्तवाडी रोड, दांडेकर पूल, पुणे -३०
📞 Mobile: 91722 17440

अधिक माहितीसाठी दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष भेट द्या किंवा मोबाईलवर संपर्क साधा.

धन्यवाद
12
✍️Today's Question _Day 304✍️

📙GS Paper 4: Ethics ,Integrity and Aptitude (Section A- Theory)

📘Topic: - Probity In Governance
प्रशाशनातील सभ्यता
4
🚨 LIVE Today at 2:15 PM!

🚀 UPSC 2026 Mission Continues | 2021 Paper Q31 to Q40 Analysis

Serious UPSC 2026 aspirants साठी आजचा power-packed LIVE session miss करू नका!
Pratik Tarwade Sir explain करणार आहेत PYQ मधील concept clarity, elimination techniques & real exam approach 🔥

📌 Join Now

https://youtube.com/live/ErMClrbBQJU?feature=share
2
Media is too big
VIEW IN TELEGRAM
UPSC चा निर्णय MPSC ने राबवावा का? तुम्हाला काय वाटतं ? 🤔 | Dilip Khatekar Sir

या विषयावर तुम्हाला काय वाटतं? Comment करून नक्की सांगा. 🔥

#UPSC #MPSC #MPSCAspirants #StepUpAcademy
14👍5🔥3
Publer Bot
🚀 आज संध्याकाळी 7.30 वाजता LIVE! मराठी व्याकरण : नाम | एकवचन / अनेकवचन Ashok Avantkar Sir सोबत महत्त्वाचा Session. नक्की join करा! 🔥📚 https://youtube.com/live/VSTsBY8bE-0?feature=share
फाफटपसारा टाळा आणि 'टू द पॉईंट' अभ्यास करा. 'वेध' च्या फ्री सॅम्पल कॉपीसाठी आत्ताच 'VEDH' कमेंट करा! 📖
ज्ञानोदय या वृत्तपत्रातून 'स्वामीबंधु' या नावाने कोणी लेखन केले?
Anonymous Quiz
22%
गोपाळ हरी देशमुख
8%
महात्मा फुले
54%
विष्णुशास्त्री चिपळूणकर
16%
रा. गो. भांडारकर
8
भारतातील पहिले जैवराखीव क्षेत्र कोणते?
Anonymous Quiz
47%
निलगिरी
24%
नंदादेवी
18%
मन्नारचे आखात
11%
अचानकमार - अमरकंटक
📢 We’re Hiring!
📍 Location: Step Up Academy, Pune

Admin Executive (male Candidate) 🕒 Full-Time
Requirements:
Excellent communication skills
Good computer knowledge
Responsible and active personality
Handling calls, student inquiries & admission process
🎓 Experience: 0 - 1+ year

📩 Interested candidates can apply now!
📞 Send your CV on WhatsApp: +91 91720 17440
8
STEP UP ACADEMY FOR MPSC / UPSC pinned «🚀 तुमचे विचार तुमचे भविष्य घडवतात. 💫 Watch out the "21 Days to Manifest Your Best Life." By Dilip Khatekar Sir *Click on titles to watch videos D1 | असं लिहिण्याने मी पास होणार आहे का ? 🤔 D2 | Breakup With Yourself 💔 D3 | Forgiveness | Let Go & Attract…»
Media is too big
VIEW IN TELEGRAM
Facts + Logic = MPSC Success Formula 🚀| Logic Booster Batch 🔥#stepupacademy #mpsc #mpscexam

Logic Booster Batch मध्ये शिका –
✔️ Logical Thinking
✔️ Smart Question Solving
✔️ Elimination Techniques

आजच Logic Booster Batch join करा आणि तुमची MPSC Preparation next level ला घ्या! 🔥

👉 Click here to join Online Batch 🚀

#stepupacademy #mpsc #mpscexam #mpscpreparation
5
4