STEP UP ACADEMY FOR MPSC / UPSC
39.2K subscribers
1.38K photos
211 videos
640 files
2.67K links
MPSC/UPSC आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील विश्वासार्ह नाव! 🎯
📍 दैनिक चालू घडामोडी आणि विश्लेषण
📍 दर्जेदार सराव प्रश्न (Daily Polls)
📍 तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन आणि नोट्स
App Link : https://clpgroot.page.link/3Skm
Download Telegram
🎯Enroll Now - Optional Test Series🤩

Date - 13 December 2025

Time - Today @2pm.

📍Location: Above Garawa Biryani House, Ganjave Chowk.
3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
भारताचा रेखावृत्ती विस्तार 🌍🕰️
रेखावृत्ती, IST आणि समयरेषा—स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे!

👉 या व्हिडिओमध्ये जाणून घ्या:
✔️ भारताचा रेखावृत्ती विस्तार
✔️ मानक वेळ (IST)
✔️ १° रेखावृत्ती = ४ मिनिटे
✔️ संभाव्य परीक्षाप्रश्न

Step Up Academy
#saralseva #mpsc #geography #india #longitude #stepup
4
पुढीलपैकी कोणत्या रोगाच्या प्रतीबंधात्मक उपचारात हाफकीन्सची लस दिली जाते.
Anonymous Quiz
21%
1) टॉयपॉईड
37%
2) कुष्ठरोग
22%
3) प्लेग
19%
4) देवीरोग
🤔178👍2
सरीसृप प्राणी व सस्तनी प्राणी यांना जोडणारा दुवा म्हणून खालीलपैकी कोणता प्राणी ओळखला जातो?
Anonymous Quiz
34%
1) पेरिपॅटस
9%
2) लंगफिश
46%
3) आर्किओपटेरिक्स
12%
4) डकबील प्लॅटिपस
10😁7
Media is too big
VIEW IN TELEGRAM
Mains Answer Writing कसे सुधाराल? 🤔 | Quick Tips & Tricks | Sociology Optional | Gunjan Sir

MPSC/UPSC Sociology Optional मध्ये जास्त मार्क्स मिळवायचे असतील तर Answer Writing Skill मजबूत असणे खूप महत्वाचे! ✍️🔥
या Short मध्ये Gunjan Meshram Sir कडून मिळवा Quick Tips & Tricks ज्यामुळे तुमचे Mains Answer Writing आणखी प्रभावी, structured आणि scorer होईल! 💯

👉 How to improve presentation
👉 Key sociological terms कसे वापरायचे
👉 Answer मध्ये thinkers आणि theories कसे जोडायचे
👉 Examples आणि diagrams ची smart use

तुमची Sociology preparation आणखी strong करण्यासाठी हा Short नक्की पहा! 💪📘
#SociologyOptional #MPSC2025 #UPSC #AnswerWriting #GunjanSir #MainsPreparation #StudyTips
2
विद्यार्थी मित्रांनो,
सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तुमच्यासाठी 'STEP UP सरळसेवा' कोर्स घेऊन आलो आहोत - तुमच्या तयारीला नवी दिशा देण्यासाठी!

👉 आजच प्रवेश घ्या! फक्त ₹१/- प्रतिदिन!

*कोर्स बघण्यासाठी कोर्सच्या नावावर क्लिक करा *Discounts on APP


1] पोलीस भरती 👮 @1Rs/Day
2] वनरक्षक भरती बॅच @1Rs/Day
3] पोलीस भरती टेस्ट @1Rs/Day
4] वनरक्षक टेस्ट सिरीज
5] तलाठी टेस्ट सिरीज

1] तलाठी भरती
3] महानगरपालिका भरती
4] मुंबई उच्च न्यायालय भरती
2] कृषी सेवक भरती


विषयानुसार बॅचेस *Discounts on APP
1] मराठी व्याकरण
2] इंग्रजी व्याकरण
3] गणित बुद्धिमत्ता
4] चालू घडामोडी
5] महाराष्ट्र व भारत भूगोल


Click here to Join 'STEP UP सरळसेवा' टेलिग्राम



https://clppenny.page.link/gXXZ
6😍1
STEP UP ACADEMY FOR MPSC / UPSC pinned «D12 | Power of Gratitude 🙏 D13 | आतापर्यंतचा प्रवास🧳 D14 | How To Avoid Negativity D15 | चला स्वार्थी होऊया! 😉 *Terms & Conditions D16 | नकारात्मक विचार का येतात ? 🤯 ▶️ Don't Miss Today's Live Session - Click to Subscribe!📢»
Media is too big
VIEW IN TELEGRAM
भारताची लांबी 🌍📘
भारताचा उत्तरे–दक्षिण विस्तार, किनारपट्टीची लांबी आणि स्थलसीमा—स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे!

👉 या व्हिडिओमध्ये जाणून घ्या:
✔️ भारताची उत्तरे–दक्षिण लांबी
✔️ किनारपट्टीची एकूण लांबी
✔️ स्थलसीमा आणि समुद्री सीमा
✔️ संभाव्य परीक्षाप्रश्न

Step Up Academy
#saralseva #mpsc #geography #india #stepupacademy
9😁2
STEP UP ACADEMY FOR MPSC / UPSC pinned «विद्यार्थी मित्रांनो, सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तुमच्यासाठी 'STEP UP सरळसेवा' कोर्स घेऊन आलो आहोत - तुमच्या तयारीला नवी दिशा देण्यासाठी! 👉 आजच प्रवेश घ्या! फक्त ₹१/- प्रतिदिन! *कोर्स बघण्यासाठी कोर्सच्या नावावर क्लिक करा *Discounts on APP …»
आधुनिक आवर्तसारणीतील गणात वरून खाली जाताना मुलद्रव्यांचा धातूगुण
Anonymous Quiz
47%
1) वाढत जातो.
35%
2) कमी कमी होतो.
8%
3) तेवढाच राहतो.
10%
4) प्रथम वाढत जातो नंतर कमी होतो.
11👍1
98 ग्रॅम सल्फ्युरिक आम्लामध्ये सल्फ्युरिक आम्लाचे किती रेणू असतील?
Anonymous Quiz
41%
1) 6.022 × 1023
42%
2) 9.033 × 1023
14%
3) 5.022 x 1023
3%
4) 3.011 × 1023
9🔥1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
Geography Paper 2 Reimagined! 📘 | भागानुसार समजून घ्या | Abhijit Chaugule Sir

📘 Geography Paper 2 Reimagined!
या session मध्ये Abhijit Chaugule Sir तुम्हाला Geography Optional Paper 2 भागानुसार समजावून देणार आहेत — so you can study smart, structured and exam-oriented!

🌍 What’s Inside?
Paper 2 ची perfect division
प्रत्येक भागातील महत्त्वाचे topics
कुठून questions repeat होतात?
Smart revision strategy
UPSC/MPSC Geography Optional साठी must-know framework

🧠 Clear Segments = Better Clarity = High Scores!
ही session तुमची तयारी एका वेगळ्या लेव्हलवर नेईल.

👇 Comment करा — पुढे कोणता topic पाहायला आवडेल?

#GeographyOptional #GeographyPaper2 #AbhijitChauguleSir #UPSC #MPSC #OptionalStrategy #StudySmart #ExamPreparation #GeographyNotes #Marathi #CompetitiveExams
6
Combine Revision batch.jpg
219.3 KB
📘COMBINE GR. B & C ONLINE REVISION BATCH 🤩

परीक्षा जवळ आली आहे — आता फक्त स्मार्ट रिव्हिजन!
✔️ संपूर्ण सिलेबसचे जलद रिव्हिजन
✔️ महत्त्वाचे मुद्दे व वारंवार विचारले जाणारे प्रश्न
✔️ शॉर्टकट्स व परीक्षाभिमुख मार्गदर्शन
✔️ कमीत कमी वेळात जास्त तयारी

🚀 Smart Revision = Smart Success

Polity - https://www.dilipsirsstepupacademy.co.in/courses/762169?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

Current Affairs - https://www.dilipsirsstepupacademy.co.in/courses/756331?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

Basic Science - https://www.dilipsirsstepupacademy.co.in/courses/761946?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

आजच जॉईन करा आणि यशाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका 💯
5