STEP UP ACADEMY FOR MPSC / UPSC
39.2K subscribers
1.38K photos
210 videos
640 files
2.67K links
MPSC/UPSC आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील विश्वासार्ह नाव! 🎯
📍 दैनिक चालू घडामोडी आणि विश्लेषण
📍 दर्जेदार सराव प्रश्न (Daily Polls)
📍 तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन आणि नोट्स
App Link : https://clpgroot.page.link/3Skm
Download Telegram
Media is too big
VIEW IN TELEGRAM
भारताचा अक्षवृत्ती विस्तार 🌍📘
स्पर्धा परीक्षेत वारंवार विचारला जाणारा भूगोलातील मूलभूत मुद्दा!

👉 या व्हिडिओमध्ये समजून घ्या:
✔️ भारताचा अक्षवृत्ती विस्तार
✔️ अक्षवृत्तांचे वैशिष्ट्य
✔️ हवामानावर परिणाम
✔️ संभाव्य परीक्षाप्रश्न

Step Up Academy
#saralseva #mpsc #geography #latitudes #stepup
5
📢 आज संध्याकाळी 5:00 वाजता LIVE!
दिवाळीचा UNESCO Intangible Cultural Heritage List मध्ये समावेश… पण याचा भारतासाठी नेमका अर्थ काय? 🪔

आजच्या LIVE मध्ये Swapnil Patil Sir सांगणार—
UNESCO Intangible Heritage म्हणजे काय?
दिवाळीचा समावेश कसा व का?
भारताला मिळणारे फायदे
MPSC/UPSC exam मध्ये संभाव्य questions

🎯 स्पर्धा परीक्षार्थी आणि संस्कृतीप्रेमींसाठी must-watch session!

📌 Join LIVE at 5 PM:
https://youtube.com/live/6Hg1JExwvIs?feature=share

👉 LIKE, SHARE & SUBSCRIBE करा
👉 Live मध्ये तुमचे प्रश्न जरूर विचारा!

https://youtube.com/live/6Hg1JExwvIs?feature=share
1
🎯Enroll Now - Optional Test Series🤩

Date - 13 December 2025

Time - Tomorrow @2pm.

📍Location: Above Garawa Biryani House, Ganjave Chowk.
Day 15 – चला स्वार्थी होऊया! 😉
"Terms & Conditions" लागू आहेत… पण आजच्या सेशनमध्ये Dilip Sir सांगणार आहेत की Healthy Selfishness तुमच्या Law of Attraction journey ला कशी ताकद देते! 💫

🎯 Positive Self-Focus, Energy Protection & Mindset Shift!
हे सेशन LOA शिकणाऱ्या प्रत्येकासाठी must-watch!

📌 Join LIVE at 7:30 PM:
👉 https://youtube.com/live/IgQrfcMu-Eg?feature=share

LIKE 👍 SHARE 🔁 SUBSCRIBE 🔔
Live मध्ये तुमचे प्रश्न विचारायला विसरू नका!

https://youtube.com/live/IgQrfcMu-Eg?feature=share
5
महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या शिक्षणसंस्थेचे कोषाध्यक्ष खालीलपैकी कोण होते?
Anonymous Quiz
56%
1) केशवराव जोशी (भवाळकर)
16%
2) रामचंद्र शंकर भिडे
19%
3) सखाराम परांजपे
9%
4) विष्णू मोरेश्वर भिडे
😁118
मुंबई विद्यापीठाच्या सिंडिकेटचे पहिले हिंदी सभासद होण्याचा मान कोणाला मिळाला?
Anonymous Quiz
6%
1) भाऊ महाजन
36%
2) डॉ. भाऊ दाजी लाड
23%
3) डॉ. दादोबा पांडुरंग तर्खडकर
36%
4) नाना जगन्नाथ शंकरशेठ
👍6😁31
Media is too big
VIEW IN TELEGRAM
Geography Optional 📚 | Syllabus Simplified | Abhijit Chaugule Sir

Geography Optional 📚 | आजच्या Short मध्ये आपण Syllabus कसा सोप्या पद्धतीने समजून घ्यायचा हे जलद आणि clear format मध्ये पाहणार आहोत! UPSC aspirants साठी हा छोटासा पण super-useful breakdown नक्कीच तयारीला दिशा देईल.

Abhijit Chaugule Sir यांच्या मार्गदर्शनातून Geography Optional चा Syllabus Simplified approach जाणून घ्या आणि तुमची UPSC journey smarter करा! 🌍💡

#GeographyOptional #UPSC2025 #SyllabusSimplified #UPSCPreparation #UPSCGeography #GeographyOptionalStrategy #UPSCMotivation #MPSC2025 #CivilServices #GeographySyllabus #UPSCShorts #StudySmart #AbhijitChauguleSir
1
The Power Trio: One-Day Science, Polity & Current Affairs One Day Revision Batches. Click Links Below

1) Polity By Khatekar Sir
2) Science By Dangte Sir
3) Current Affairs By Tayade Sir
Media is too big
VIEW IN TELEGRAM
🔍 Science vs Pseudoscience | Myth-Busting Reel

👉 Popular Myths:
• सौरमालेतील 9 ग्रह ही चुकीची समजूत (Rahu–Ketu हे ग्रह नाहीत).
• गुरुत्वाकर्षण Newton आधी "सापडले" होते — पण वैज्ञानिक सिद्धांत Newton ने दिला.

👉 आजच्या Reel मध्ये:
Science vs Pseudoscience मधील फरक
लोकप्रिय गैरसमजांचे खंडन
Exam-friendly स्पष्टीकरण

🎯 उपयुक्त: MPSC | Sociology

#SaralSeva #StepUpAcademy #Sociology
2
🎯Enroll Now - Optional Test Series🤩

Date - 13 December 2025

Time - Today @2pm.

📍Location: Above Garawa Biryani House, Ganjave Chowk.
3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
भारताचा रेखावृत्ती विस्तार 🌍🕰️
रेखावृत्ती, IST आणि समयरेषा—स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे!

👉 या व्हिडिओमध्ये जाणून घ्या:
✔️ भारताचा रेखावृत्ती विस्तार
✔️ मानक वेळ (IST)
✔️ १° रेखावृत्ती = ४ मिनिटे
✔️ संभाव्य परीक्षाप्रश्न

Step Up Academy
#saralseva #mpsc #geography #india #longitude #stepup
4
पुढीलपैकी कोणत्या रोगाच्या प्रतीबंधात्मक उपचारात हाफकीन्सची लस दिली जाते.
Anonymous Quiz
21%
1) टॉयपॉईड
37%
2) कुष्ठरोग
22%
3) प्लेग
19%
4) देवीरोग
🤔178👍2
सरीसृप प्राणी व सस्तनी प्राणी यांना जोडणारा दुवा म्हणून खालीलपैकी कोणता प्राणी ओळखला जातो?
Anonymous Quiz
34%
1) पेरिपॅटस
9%
2) लंगफिश
46%
3) आर्किओपटेरिक्स
12%
4) डकबील प्लॅटिपस
10😁7